🚩 शिवनिती 🚩शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष💎 दि. २० सप्टेंबर 💎XX9/2021🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे. https://shivnitee.business.blog दि. २० सप्टेंबर, १६६७गोव्याचा विजरई कोंदि द सांव्हिसेंति याने पोर्तुगालच्या बादशाहास २० सप्टेंबर १६६७ रोजी एक पत्र पाठवले. त्या पत्रात त्याने छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आल्याचा व त्यानंतरच्या काही घडामोडींचा वृत्तांत पोर्तुगालच्या बादशाहास कथन केलेला आहे. ते पत्र प्रस्तुत करत आहेे … Continue reading शिवकालीन दिनविशेष दि.२० सप्टेंबर
Author: Shivnitee
काम हेच ध्येय बनवा
कामाची लाज वाटणं हा तरुण मुलामुलींचा पहिला दोष. इच्छाशक्ती कमी आणि मेहनतीचा कंटाळा हा दुसरा मोठा दोष आहे. सगळ्यांना भरपूर पॅकेज देणारं, बिनकष्टाचं करिअर हवंय. सगळे गर्दीत, इंजिनिअरिंगच्या रांगेत उभे. का उभे? तर तिथं सगळेच जातात म्हणून आपणही जायचं. नवीन काही सुचत नाही, कुठल्याच विषयाची पुरेशी माहिती नाही, अभ्यास नाही, वाचन नाही, इंग्रजीची भीती वाटतेच … Continue reading काम हेच ध्येय बनवा
शिवकालीन दिनविशेष दि.१६ सप्टेंबर
🚩 शिवनिती 🚩शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष💎 दि. १६ सप्टेंबर 💎XVI9/2021https://bit.ly/2X1CLNc जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. दि.१६ सप्टेंबर, १६७२शिवराय काही निवडक मंडळींसह शिवथर भागात दाखल झाले. https://bit.ly/3nejoeR दि. १६ सप्टेंबर, १६८१छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कर्नाटक प्रांताचा सुभेदार असणाऱ्या रघुनाथ नारायण हणमंते यांना संभाजीराजेच्या विरोधातील कटात हात असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती.कर्नाटक प्रांतासारख्या विस्तीर्ण आणि दूरच्या … Continue reading शिवकालीन दिनविशेष दि.१६ सप्टेंबर
शिवकालीन दिनविशेष दि.१५ सप्टेंबर.
🚩 शिवनिती 🚩शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष💎 दि. १५ सप्टेंबर 💎XV9/2021 https://bit.ly/2X1CLNc . दि. १५ सप्टेंबर, १६७५इंग्रज व्यापारी वखारीच्या आडून आपण तटस्थ असल्याचे दाखवत मुघल आणि सिद्दीला छुप्या पद्धतीने मदत करत असत.इंग्रज नीती पक्की ओळखून असणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याशी जशास तसे वागत होते.राज्याभिषेक समारंभावेळी हेन्री ओक्झेडेन सोबत झालेला तह विसरून महाराजांनी मुघल प्रांतातील इंग्रजांची डूमगाव ची … Continue reading शिवकालीन दिनविशेष दि.१५ सप्टेंबर.
शिवकालीन दिनविशेष दि.१४ सप्टेंबर
🚩 शिवनिती 🚩शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष💎 दि. १४ सप्टेंबर 💎XIV9/2021 https://bit.ly/2X1CLNc दि.१४ सप्टेंबर,१६७८"दक्षिण दिग्विजय मोहीम"कर्नाटक, तमिळनाडू येथे दीर्घकाळ चाललेली दक्षिण दिग्विजय मोहीम आटोपून परतीच्या प्रवासात छत्रपती शिवराय "नागापट्टण" येथे मुक्कामी. दि.१४ सप्टेंबर, १६७९खांदेरी बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने कोटाचे बांधकाम सुरू होते.आपल्या आरमारी हालचालींना मर्यादा येणार हे ओळखून मुंबईकर इंग्रजानी त्याला विरोध करण्यासाठी आणि त्याकामी होणारा … Continue reading शिवकालीन दिनविशेष दि.१४ सप्टेंबर
शिवकालीन दिनविशेष दि.१२ सप्टेंबर
🚩 शिवनिती 🚩शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष💎 दि. १२ सप्टेंबर 💎 https://bit.ly/2X1CLNc दि.१२ सप्टेंबर, १३९८मोगल आक्रमक तैमूरलंगाने ९३,००० मुस्लिम सैन्यानिशी सिंधू नदी पार केली आणि तो निघाला लाहोरच्या दिशेने. हीच सुरुवात होती तैमूरलंगाच्या दिल्लीवरील आक्रमणाची. दि.१२ सप्टेंबर, १६२७इब्राहीम आदिलशाह मरण पावला आणि त्याचा तिसरा मुलगा मुहम्मद गादीवर आला. याचवेळी निजामशाहीतील वजीर मलिक अंबरही १६२६-२७ दरम्यान मृत्यू पावला. … Continue reading शिवकालीन दिनविशेष दि.१२ सप्टेंबर
शिवकालीन दिनविशेष दि.११ सप्टेंबर
🚩 शिवनिती 🚩शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष💎 दि. ११ सप्टेंबर 💎 https://bit.ly/2X1CLNc दि.११ सप्टेंबर, १६५७छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या दिशेने रवाना झाले. दि.११ सप्टेंबर, १६५७बादशहा औरंगजेबाला एकूण चार बायका होत्या.त्यातील प्रमुख राणी होती दिलरसबानू बेगम.ही शहानवाजखानाची मुलगी होती.औरंगजेब आणि दिलरसबानूचा विवाह आग्रा येथे ८ मे १६३७ रोजी झाला होता.दिलरसबानूला ५ मुले झाली होती. यातील शेवटचा मुलगा शहजादा अकबर … Continue reading शिवकालीन दिनविशेष दि.११ सप्टेंबर
शिवकालीन दिनविशेष दि. 10 सप्टेंबर
🚩 शिवनिती 🚩शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष💎 दि. १० सप्टेंबर 💎 https://shivnitee.business.blog १० सप्टेंबर, १६६६छत्रपती शिवरायांनी कोल्हापूर जवळील "किल्ले रांगणा" जिंकला.या किल्ल्याचा खूप मोठा इतिहास आहे.समुद्र सपाटीपासून सुमारे ७७० मीटर उंचीवर असणारा हा किल्ला.शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा) ने इसवी सन ११८७ च्या आसपास बांधला.बहामणी राजा महमद गवाण याने इसवी सन १४७० मध्ये जिंकला.१६५७ पर्यंत आदिलशहाच्या … Continue reading शिवकालीन दिनविशेष दि. 10 सप्टेंबर
शिवकालीन दिनविशेष- दि.९ सप्टेंबर
🚩 शिवनिती 🚩शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष💎 दि. ९ सप्टेंबर 💎 https://shivnitee.business.blog ९ सप्टेंबर, १६६७छत्रपती शिवराय रायगडहून कुडाळला रवाना झाले.स्वराज्याच्या सीमेलगत असणारे पोर्तुगीज आपल्या सरहद्दीवर असणाऱ्या जनतेवर धार्मिक अत्याचार करत.१६६७ च्या दरम्यान गोव्याचा पोर्तुगीज व्हाइसरॉय कोंदी द सांव्हिसेंती हा तर अतिशय धर्माध होता.त्याच्याच छळापुढे नमते घेत बारदेस मधील ४ हजार हिंदू लोकांनी धर्मातंर केले होते.त्यातच महाराजांच्या भीतीने … Continue reading शिवकालीन दिनविशेष- दि.९ सप्टेंबर
English Grammar Chapter 1
प्रकरण Chapter 1. 1.वाक्य (The Sentence)आपण बोलताना किंवा लिहिताना शब्दांचा उपयोग करतो. साधारणतः या शब्दांचा समूहात उपयोग केला जातो.उदा. Lettle Jack Horner sat in a corner. वाक्यांचे प्रकार (Kinds of Sentences)वाक्य चार प्रकारची असतात.1.अशी वाक्ये जी वक्तव्य करतात किंवा निश्चित विधान करतात.वक्तव्य करणाऱ्या किंवा निश्चित विधान करणाऱ्या वाक्याला विधानार्थी वाक्य (Declarative sentence) किंवा निश्चयात्मक सम … Continue reading English Grammar Chapter 1