प्रकरण Chapter 1.
1.वाक्य (The Sentence)
आपण बोलताना किंवा लिहिताना शब्दांचा उपयोग करतो. साधारणतः या शब्दांचा समूहात उपयोग केला जातो.
उदा. Lettle Jack Horner sat in a corner.
- वाक्यांचे प्रकार (Kinds of Sentences)
वाक्य चार प्रकारची असतात.
1.अशी वाक्ये जी वक्तव्य करतात किंवा निश्चित विधान करतात.
वक्तव्य करणाऱ्या किंवा निश्चित विधान करणाऱ्या वाक्याला विधानार्थी वाक्य (Declarative sentence) किंवा निश्चयात्मक सम वाक्य (Assertive sentence ) असे म्हणतात.
उदा. Humpty Dumpty sat on a wall.
2.अशी वाक्ये ज्यातून प्रश्न विचारले जातात.
प्रश्न विचारणाऱ्या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य (Interrogative Sentence) असे म्हणतात.
उदा. Where do you live?
3.अशी वाक्ये ज्यातून आज्ञा, विनंती किंवा विनवणी व्यक्त करतात.
आज्ञा किंवा विनंती व्यक्त करणाऱ्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य (Imperative Sentence) असे म्हणतात.
उदा. Be quiet.
Have mercy upon us.अशी वाक्ये जी उत्कट भावना व्यक्त करतात.
उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या वाक्याला उद्गारवाचक वाक्य ( Exclamatory Sentence) असे म्हणतात.
उदा. How cold the night us!
What a shame!
4. अशी वाक्ये जी उत्कट भावना व्यक्त करतात.
उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या वाक्याला उद्गारवाचक वाक्य ( Exclamatory Sentence) असे म्हणतात.
उदा. How cold the night us!
What a shame!
Laxman Katekar,+917588020886
Shivnitee.