मूळ संख्या 1 ते 1000 पर्यंत 1 ते 1000 पर्यंत च्या सर्व मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या वर विचारले जाणारे स्पर्धा परीक्षे मधील प्रश्न व अजून काही खालील नोट्स मध्ये दिले आहेत. मूळ संख्या उदाहरण 2,3,5,7,11,13 अशा संख्या 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या अनुक्रमणिका 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ … Continue reading 1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्या
Author: Shivnitee
Leadership नेतृत्वाली गुण
"प्रत्येक समाजामध्ये LEADERSHIP दोन प्रकारच्या असतात….!!" १) Image Base Leadership&२) Knowledge Base Leadership 1) Image base leadership ही आपल्याला सर्वच ठिकाणी बघायला मिळते. अशा leadership कडे मनीपाॅवर व मसलपाॅवर असते, गाडी असते, बंगला असतो आणि चमच्यांचा लवाजमा असतो. असे leader डोळ्यावर गॉगल लावतात आणि पांढ-या शुभ्र गाडीतून फिरतात. त्यांच्यामागे त्यांचे चमचे, दलालहुजरेगिरी करतात. अशी leadership … Continue reading Leadership नेतृत्वाली गुण
संख्या आणि संस्कृती
1️⃣एक हरी (आत्मा)**एक जननी ( मुळ माया ) जगदंबा2️⃣दोन लिंग: नर आणि नारीदोन पक्ष: शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष।दोन पूजा:वैदिकी आणि तांत्रिकी (पुराणोक्त)दोन अयन: उत्तरायन आणि दक्षिणायन3️⃣तीन देव: ब्रह्मा, विष्णु, शंकरतीन देवि: महासरस्वती, महा लक्ष्मी, महाकालीतीन लोक: पृथ्वी, स्वर्ग, पातालतीन गुण: सत्वगुण, रजोगुण, तमोगुणतीन स्थिति: घन, द्रव, वायूतीन स्तर :प्रारंभ, मध्य, अंततीन पड़ाव: लहान, किशोर, … Continue reading संख्या आणि संस्कृती
American idioms -Part 1
Most common American idioms (part 1) ❗️She is a peach.▪️She's sweet and helpful. ❗️He's full of beans.▪️He's not telling the truth. ❗️It's not my cup of tea.▪️I don't care for that. ❗️He's full of baloney.▪️He doesn't know what he's talking about. ❗️It's just sour grapes.▪️They have resentment. ❗️That's corny.▪️It's sentimental, old, and not funny anymore. … Continue reading American idioms -Part 1
English Alphabet History
The Origin of the English AlphabetThe English alphabet has a fascinating history, and the development of each letter of the alphabet has its own story. Although English is widely spoken, for the non-English speakers, the English language is one of the most difficult languages to learn. Indeed, there are many consistencies in English because several … Continue reading English Alphabet History
भारताची फाळणी
तुमच्यापैकी किती जणांना भारत/भारताच्या विभाजनाबद्दल माहिती आहे …♂️ प्रश्न: भारताची फाळणी किती वेळा झाली? उत्तर- ब्रिटिश राजवटीने 61 वर्षांत सात वेळा *. 1) * अफगाणिस्तान * 1876 मध्ये भारतापासून वेगळे झाले, 2) *1904 मध्ये नेपाळ, * 3) *1906 मध्ये भूतान, * 4) *1907 मध्ये तिबेट, * 5) *1935 मध्ये श्रीलंका, * 6) *म्यानमार (बर्मा) 1937 … Continue reading भारताची फाळणी
वर्ग संख्या
S21345🌈 वर्ग संख्या 🌈1²=12²=43²=94²=165²=256²=367²=498²=649²=8110²=10011²=12112²=14413²=16914²=19615²=22516²=25617²=28918²=32419²=36120²=40021²=44122²=48423²=52924²=57625²=62526²=67627²=72928²=78429²=84130²=900अशा नवनवीन ट्रिक्स साठी खालील लिंकद्वारे व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन व्हा. https://chat.whatsapp.com/IlgpWkjApZyB4UOnIE69Mq▬▬▬▬▬★★■★★▬▬▬▬▬📞 +91 7588020886Laxman KatekarShivnitee▬▬▬▬▬★★■★★▬▬▬▬▬
संस्था – घोषवाक्य
भारतातील अती महत्वाच्या संस्थांची घोषवाक्ये संस्कृत मधील आहेत. ●भारत सरकार👉 सत्यमेव जयते●लोक सभा👉 धर्मचक्र प्रवर्तनाय●उच्चतम न्यायालय👉 यतो धर्मस्ततो जयः●आल इंडिया रेडियो👉 सर्वजन हिताय सर्वजनसुखाय●दूरदर्शन👉 सत्यं शिवं सुन्दरम्●गोवा राज्य👉 सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्।●भारतीय जीवन बीमा निगम👉 योगक्षेमं वहाम्यहम्●डाक तार विभाग👉 अहर्निशं सेवामहे●श्रम मंत्रालय👉 श्रम एव जयते●भारतीय सांख्यिकी संस्थान👉 भिन्नेष्वेकस्य दर्शनम्●थल सेना👉 सेवा अस्माकं धर्मः●वायु … Continue reading संस्था – घोषवाक्य
ज्यांचे विचार सुंदर असतात त्यांचे कार्य देखील सुंदर घडते.
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 हा लेख मा,सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक मा,राम पवार सरांचा आहे , नाही तर जे चालू आहे ,ते चालू ठेवावे कर्म चे फळ निच्चीत बघायला मिळेल आज नाही तर उदयाते अदृश्य हात…….. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, वर्धा येथे रुजू होऊन मला साधारणत: पंधरा-वीस दिवस झाले होते. मला दुपारच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला. त्यांच्या स्विय सहायकाने … Continue reading ज्यांचे विचार सुंदर असतात त्यांचे कार्य देखील सुंदर घडते.
विद्यार्थ्यांना शिस्त का लागत नाही?
मुलांच्या भविष्यासाठी हा पूर्ण लेख वाचण्यासाठी दहा मिनिटे काढावीत. विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. काळानुसार या भूमिका बदलत जातात. भूमिका जशा शिक्षकांच्या बदलत जातात तशा पालकांच्या सुद्धा. ब-याच वेळा शिक्षक- पालक यांच्या नात्यावर विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते. ५० वर्षांपूर्वी गुरुजी विद्यार्थ्यांवर मेहनत घ्यायचे. विद्यार्थ्यांना झोडपले, मारले तरी पालक शिक्षकांना काही बोलायचे नाहीत उलट विद्यार्थी … Continue reading विद्यार्थ्यांना शिस्त का लागत नाही?