खरंच निस्वार्थी वेडी माणसे

वेड्यांच्या या बाजारात शहाण्यांनी गिऱ्हाईक व्हावे, त्याच्याकडून काही तरी घ्यावे….. भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणसं…! रायगड १००० वेळा चढून जायचा प्रण कोणी करेल का….? पण श्री सुरेश वाडकरांनी तो केला, आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत.सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्षांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना … Continue reading खरंच निस्वार्थी वेडी माणसे

OK शब्दाचा नेमका अर्थ

"ᴏᴋ" या शब्दाचा योग्य अर्थ म्हणजे खरेतर हे एका जर्मन अभियंत्यांचे नांव आहे "ᴏᴛᴛᴏ ᴋʀᴏᴠᴇɴs" जो अमेरिकेतील फोर्ड या कारची निर्मिती करणाऱ्या कंपनीत काम करायचा. जो मुख्य तपासणी निरिक्षक होता. तो कारची तपासणी पूर्ण झाल्यावर त्या अहवालात त्याचे नांव "ᴏᴋ" या संक्षिप्त शब्दात लिहायचा. तेच अजूनही त्याच प्रकारे चालू आहे। तुम्हाला अशा अनेक संक्षिप्त शब्दांचे … Continue reading OK शब्दाचा नेमका अर्थ

52 पत्ते

५२ पत्ते बद्दल आजवर वाईट किंवा फारतर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किवां पाहिले असेल पण ही खालील माहिती नक्की वाचापत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्या कडे माहीती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ. पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे किंवा प्लॅस्टिक चे बनविलेले असतात.बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) … Continue reading 52 पत्ते

भारतातील राज्य आणि त्यांचे नृत्य

भारतातील राज्य आणि त्यांचे नृत्य प्रकार महाराष्ट्र – लावणी, कोळी नृत्य तामिळनाडू – भरतनाट्यम केरळ – कथकली आंध्र प्रदेश – कुचीपुडी, कोल्लतम पंजाब – भांगडा, गिद्धा गुजरात – गरबा, रास ओरिसा – ओडिसी जम्मू आणी काश्मीर – रौफ आसाम – बिहू, जुमर नाच उत्तरखंड – गर्वाली मध्य प्रदेश – कर्मा, चार्कुला मेघालय – लाहो कर्नाटका … Continue reading भारतातील राज्य आणि त्यांचे नृत्य

भारतातील र

भारतातील राज्य आणि त्यांचे नृत्य प्रकार महाराष्ट्र – लावणी, कोळी नृत्य तामिळनाडू – भरतनाट्यम केरळ – कथकली आंध्र प्रदेश – कुचीपुडी, कोल्लतम पंजाब – भांगडा, गिद्धा गुजरात – गरबा, रास ओरिसा – ओडिसी जम्मू आणी काश्मीर – रौफ आसाम – बिहू, जुमर नाच उत्तरखंड – गर्वाली मध्य प्रदेश – कर्मा, चार्कुला मेघालय – लाहो कर्नाटका … Continue reading भारतातील र

मातीतला माणूस – नडाल

मातीतला माणूस! (लोकसत्ता अग्रलेख)स्पेनच्या ग्रामीण भागात जन्मलेल्या आणि वाढलेल्या नडालने मातीवरील निष्णात टेनिसपटूपेक्षाही मातीतल्या माणसाची ओळख जिवंत ठेवली. ‘तू मला माझा खेळ बदलायला लावलास. तुझ्यामुळे मी टेनिसचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घ्यायला लागलो…’ टेनिसविश्वातील आजवरच्या वादातीत सर्वाधिक लोकप्रिय टेनिसपटू रॉजर फेडररने, टेनिसकोर्टवर त्याच्यासमोर बऱ्याचदा भारी ठरलेला राफाएल नडाल या त्याच्या प्रमुख प्रतिस्पर्ध्याप्रति काढलेले हे गौरवोद्गार. … Continue reading मातीतला माणूस – नडाल

दिवाळीच्या फराळ मागील आहार शास्त्र

दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या. दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ची कशी ‘शुभ … Continue reading दिवाळीच्या फराळ मागील आहार शास्त्र

अलिखित सामाजिक नियम

प्रत्येकाला माहिती असले पाहिजेत असे काही अलिखित सामाजिक नियम कोणते आहेत? 1.मित्राच्या बहिणीशी लग्न करणार नसाल तर प्रेम करू नये. दवाखाना, विमान प्रवास, आणि मुलाखत या तीन ठिकाणी शक्यतो परफ्युम वापरू नये. लग्न समारंभ ,शोक समारंभ, व कामाचे ठिकाण येथे शक्यतो सर्वात मिसळून जातील असेच कपडे घालावेत.4.कोणी पैसे दिले तर त्याने मागायचा आधी परत द्यावेत.5.जर … Continue reading अलिखित सामाजिक नियम

बॅग कशी भरायची

बॅग कशी भरायची ? आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठीबॅग कशी भरायची तेआता मला कळले आहे !फापट पसारा आवरून सारा , आता सुटसुटीत व्हायचं आहे ! याच्या साठी त्याच्या साठी ,हे हवं , ते हवंइथे तिथे - जाईन जिथे ,तिथलं काही नवं नवं हव्या हव्या चा हव्यास आताप्रयत्नपूर्वक सोडायचा आहे,बॅग हलकी स्वतः पुरतीआता फक्त ठेवायची आहे ! बॅग … Continue reading बॅग कशी भरायची

मुली म्हणजे काळजाचा तुकडा असतो.

असं म्हणतात मुलीच्या लग्नात आईने मंगलाष्टक ऐकू नये. कारण ते सुर मन हळवं करतात. जी मुलगी लहानाची मोठी होते, खेळते, बागडते तिच जेंव्हा सासुरवाशीण व्हायला निघते तेंव्हा त्या मुलीला देखील माहेरचे पाश सोडणं अवघड असतं. एक उंबरठा ओलांडून दुसऱ्या घरात प्रवेश करताना ती देखील कावरीबावरी होते. पण जेंव्हा झालं हा विधी करण्याची वेळ येते तेंव्हा … Continue reading मुली म्हणजे काळजाचा तुकडा असतो.