शिवकालीन दिनविशेष दि.११ सप्टेंबर

🚩 शिवनिती 🚩शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष💎 दि. ११ सप्टेंबर 💎 https://bit.ly/2X1CLNc दि.११ सप्टेंबर, १६५७छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या दिशेने रवाना झाले. दि.११ सप्टेंबर, १६५७बादशहा औरंगजेबाला एकूण चार बायका होत्या.त्यातील प्रमुख राणी होती दिलरसबानू बेगम.ही शहानवाजखानाची मुलगी होती.औरंगजेब आणि दिलरसबानूचा विवाह आग्रा येथे ८ मे १६३७ रोजी झाला होता.दिलरसबानूला ५ मुले झाली होती. यातील शेवटचा मुलगा शहजादा अकबर … Continue reading शिवकालीन दिनविशेष दि.११ सप्टेंबर

शिवकालीन दिनविशेष दि. 10 सप्टेंबर

🚩 शिवनिती 🚩शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष💎 दि. १० सप्टेंबर 💎 https://shivnitee.business.blog १० सप्टेंबर, १६६६छत्रपती शिवरायांनी कोल्हापूर जवळील "किल्ले रांगणा" जिंकला.या किल्ल्याचा खूप मोठा इतिहास आहे.समुद्र सपाटीपासून सुमारे ७७० मीटर उंचीवर असणारा हा किल्ला.शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा) ने इसवी सन ११८७ च्या आसपास बांधला.बहामणी राजा महमद गवाण याने इसवी सन १४७० मध्ये जिंकला.१६५७ पर्यंत आदिलशहाच्या … Continue reading शिवकालीन दिनविशेष दि. 10 सप्टेंबर

शिवकालीन दिनविशेष- दि.९ सप्टेंबर

🚩 शिवनिती 🚩शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष💎 दि. ९ सप्टेंबर 💎 https://shivnitee.business.blog ९ सप्टेंबर, १६६७छत्रपती शिवराय रायगडहून कुडाळला रवाना झाले.स्वराज्याच्या सीमेलगत असणारे पोर्तुगीज आपल्या सरहद्दीवर असणाऱ्या जनतेवर धार्मिक अत्याचार करत.१६६७ च्या दरम्यान गोव्याचा पोर्तुगीज व्हाइसरॉय कोंदी द सांव्हिसेंती हा तर अतिशय धर्माध होता.त्याच्याच छळापुढे नमते घेत बारदेस मधील ४ हजार हिंदू लोकांनी धर्मातंर केले होते.त्यातच महाराजांच्या भीतीने … Continue reading शिवकालीन दिनविशेष- दि.९ सप्टेंबर

English Grammar Chapter 1

प्रकरण Chapter 1. 1.वाक्य (The Sentence)आपण बोलताना किंवा लिहिताना शब्दांचा उपयोग करतो. साधारणतः या शब्दांचा समूहात उपयोग केला जातो.उदा. Lettle Jack Horner sat in a corner. वाक्यांचे प्रकार (Kinds of Sentences)वाक्य चार प्रकारची असतात.1.अशी वाक्ये जी वक्तव्य करतात किंवा निश्चित विधान करतात.वक्तव्य करणाऱ्या किंवा निश्चित विधान करणाऱ्या वाक्याला विधानार्थी वाक्य (Declarative sentence) किंवा निश्चयात्मक सम … Continue reading English Grammar Chapter 1

1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्या

मूळ संख्या 1 ते 1000 पर्यंत      1 ते 1000 पर्यंत च्या सर्व मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या वर विचारले जाणारे स्पर्धा परीक्षे मधील प्रश्न व अजून काही खालील नोट्स मध्ये दिले आहेत. मूळ संख्या उदाहरण 2,3,5,7,11,13 अशा संख्या 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या अनुक्रमणिका  1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ … Continue reading 1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्या

Leadership नेतृत्वाली गुण

"प्रत्येक समाजामध्ये LEADERSHIP दोन प्रकारच्या असतात….!!" १) Image Base Leadership&२) Knowledge Base Leadership 1) Image base leadership ही आपल्याला सर्वच ठिकाणी बघायला मिळते. अशा leadership कडे मनीपाॅवर व मसलपाॅवर असते, गाडी असते, बंगला असतो आणि चमच्यांचा लवाजमा असतो. असे leader डोळ्यावर गॉगल लावतात आणि पांढ-या शुभ्र गाडीतून फिरतात. त्यांच्यामागे त्यांचे चमचे, दलालहुजरेगिरी करतात. अशी leadership … Continue reading Leadership नेतृत्वाली गुण

संख्या आणि संस्कृती

1️⃣एक हरी (आत्मा)**एक जननी ( मुळ माया ) जगदंबा2️⃣दोन लिंग: नर आणि नारीदोन पक्ष: शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष।दोन पूजा:वैदिकी आणि तांत्रिकी (पुराणोक्त)दोन अयन: उत्तरायन आणि दक्षिणायन3️⃣तीन देव: ब्रह्मा, विष्णु, शंकरतीन देवि: महासरस्वती, महा लक्ष्मी, महाकालीतीन लोक: पृथ्वी, स्वर्ग, पातालतीन गुण: सत्वगुण, रजोगुण, तमोगुणतीन स्थिति: घन, द्रव, वायूतीन स्तर :प्रारंभ, मध्य, अंततीन पड़ाव: लहान, किशोर, … Continue reading संख्या आणि संस्कृती

American idioms -Part 1

Most common American idioms (part 1) ❗️She is a peach.▪️She's sweet and helpful. ❗️He's full of beans.▪️He's not telling the truth. ❗️It's not my cup of tea.▪️I don't care for that. ❗️He's full of baloney.▪️He doesn't know what he's talking about. ❗️It's just sour grapes.▪️They have resentment. ❗️That's corny.▪️It's sentimental, old, and not funny anymore. … Continue reading American idioms -Part 1

English Alphabet History

The Origin of the English AlphabetThe English alphabet has a fascinating history, and the development of each letter of the alphabet has its own story. Although English is widely spoken, for the non-English speakers, the English language is one of the most difficult languages to learn. Indeed, there are many consistencies in English because several … Continue reading English Alphabet History

भारताची फाळणी

तुमच्यापैकी किती जणांना भारत/भारताच्या विभाजनाबद्दल माहिती आहे …‍♂️ प्रश्न: भारताची फाळणी किती वेळा झाली? उत्तर- ब्रिटिश राजवटीने 61 वर्षांत सात वेळा *. 1) * अफगाणिस्तान * 1876 मध्ये भारतापासून वेगळे झाले, 2) *1904 मध्ये नेपाळ, * 3) *1906 मध्ये भूतान, * 4) *1907 मध्ये तिबेट, * 5) *1935 मध्ये श्रीलंका, * 6) *म्यानमार (बर्मा) 1937 … Continue reading भारताची फाळणी