1.Convened(V):-come or bring together for a meeting or activity; assemble.संयोजित 2.In the midst of(phrase):in the middle of a place or a group of things or people 3.Spilled over(Phrasal Verb):(of a bad situation or strong emotion)reach a point at which it can no longer be controlled or contained 4.Depleted(v):-use up the supply or resources of.कम करना … Continue reading Daily Vocabulary
Author: Shivnitee
नद्या माहिती
Important Rivers Of India 1 सिन्धु नदी•लम्बाई: (2,880km)• उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट• सहायक नदी:(तिब्बत) सतलुज, व्यास,झेलम, चिनाब,रावी, शिंगार, गिलगित, श्योक जम्मू और कश्मीर, लेह 2 झेलम नदी•लम्बाई: 720km•उद्गम स्थल: शेषनाग झील,जम्मू-कश्मीर•सहायक नदी: किशन, गंगा, पुँछ लिदार,करेवाल,सिंध जम्मू-कश्मीर, कश्मीर 3 चिनाब नदी•लम्बाई: 1,180km•उद्गम स्थल: बारालाचा दर्रे के निकट •सहायक नदी: चन्द्रभागा जम्मू-कश्मीर 4 रावी … Continue reading नद्या माहिती
PHOBIAS
PHOBIAS ◆Ablutophobia – fear of bathing, washing, or cleaning◆Acousticophobia – fear of noise – a branch of phonophobia◆Acrophobia – fear of heights◆Agoraphobia – fear of helplessness and of leaving safe places◆Agraphobia – fear of sexual abuse◆Ablutophobia - Fear of washing or bathing.◆Achluophobia - Fear of darkness.◆Acousticophobia - Fear of noise.◆Ailurophobia – fear/dislike of cats.◆Alektorophobia - … Continue reading PHOBIAS
एक पत्र छत्रपती शिवाजी महाराजांना
"चला हवा येऊ द्या" मध्ये अप्रतिम पत्र लेखन करणारे लेखक श्री अरविंद जगताप यांचे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना पत्रनक्की वाचा .महाराज,कसे आहात? निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी तुम्हाला बिझी करून टाकलं. किती भुरट्या लोकांसोबत तुमचे फोटो लावले गेले. ज्यांनी शेतकरी पार रसातळाला नेला त्यांच्या व्यासपीठावर तुमचा फोटो. ज्यांना राज्याचेच तुकडे करायचेत त्यांच्या व्यासपीठावर तुमचा फोटो. … Continue reading एक पत्र छत्रपती शिवाजी महाराजांना
समूह दर्शक शब्द
1) काजूची,माशांची – गाथण 2) किल्ल्यांचा – जुडगा 3) केसांचा – झुबका,पुंजका 4) केसांची – बट,जट 5) केळ्यांचा – लोंगर , घड 6) खेळाडूंचा – संघ 7) गवताचा – भारा 8) आंब्यांच्या झाडांची – राई 9) उतारुंची – झुंड ,झुंबड 10) उपकरणांचा – संच 11) उंटांचा, लमाणांचा – तांडा 12) करवंदाची – जाळी 13) गवताची – गंजी , पेंढी 14) गाईगुरांचे – खिल्लार 15) गुरांचा – कळप 16) चोरांची, दरोडेखोरांची – टोळी 17) जहाजांचा – काफिला 18) तारकांचा – पुंज 19) ताऱ्यांचा – पुंजका 20) नारळांचा - ढीग 21) नोटांचे – पुडके 22) पक्ष्यांचा – थवा 23) प्रवाशांची – झुंबड 24) फुलझाडांचा – ताटवा 25) फुलांचा – गूच्छ 26) बांबूंचे – बेट … Continue reading समूह दर्शक शब्द
एकाच शब्दाचे भिन्न अर्थ.
एकाच शब्दाचे भिन्न अर्थ.1. अभंग – न भंगलेला ,काव्यरचनेचा एक प्रकार 2. अंतर – मन,भेद,लांबी 3. अनंत – अमर्याद , परमेश्वर 4. आस – इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा 5. ऋण – कर्ज,उपकार,वाजबाकीचे चिन्ह 6. ओढा – मनाचा कल,पाण्याचा लहान ओघ 7. अंक – मांडी,आकडा 8. अंग – शरीर,भाग ,बाजू 9. अंबर – आकाश,वस्त्र 10.कळ – भांडणांचे कारण ,गुप्त किल्ली,वेदना 11. कर – हात , किरण ,सरकारी सारा 12. कर्ण – कान,महाभारतातील योद्धा ,त्रिकोणातील काटकोनासमोरील … Continue reading एकाच शब्दाचे भिन्न अर्थ.
विभाज्यतेच्या कसोट्या
विभाज्यतेच्या कसोट्या२ ची कसोटी * ज्या संख्येच्या एकक स्थानी २,४,६,८,० हे अंक येतात त्या संख्येला २ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २ ने विभाज्य असते. उदा. ३२,६४,४६,७८,९० इ. ३ ची कसोटी * ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला ३ ने भाग जातो त्या संख्येलाही ३ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ३ ने विभाज्य असते. उदा. ५७३ = ५+७+३= १५ १५ ला ३ … Continue reading विभाज्यतेच्या कसोट्या
पेडगावचे शहाणे
पेडगावचे शहाणेबऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे. असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का ? की पेडगावच का ? दुसरे कुठलले गाव का नाही ? पाहुया तर मग :-६ जून १६७४,ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्या साठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी … Continue reading पेडगावचे शहाणे
स्थानिक सिनेमे
मुले आणि शिक्षकांनी बघावेत असे सिनेमे🐥🐥🐥🐥🐥🐥1 तारे जमीन पर2 एलिझाबेथ एकादशी3 प्रकाश बाबा आमटे4 टपाल5 श्वास6 कराटे किड7 कुंग फ़ू पांडा8 राजमाता जिजाऊ9 रमाबाई भिमराव आंबेडकर10 द लिजंड ओफ़ भगतसिंग11 भाग मिल्खा भाग12 मेरी कोम13 आक्टोबर स्काय14 होम15 यलो16 चिलर पार्टी17 द किड18 होम अलोन19 तानी20 सिंड्रेला21 बेबीज डे आऊट22 ज जंतरम म मंतरम23 नाईट … Continue reading स्थानिक सिनेमे