श्रावण महिन्यात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या श्रावण महिन्याची सांगता होते ती श्रावण महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या पोळा या सणाने…. श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जाराजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतांना आपल्याला दिसतात. मुंबई यांसारखी मेट्रो शहरं या सणाविषयी कदाचीत अनभिज्ञ … Continue reading बैलपोळा
Author: Shivnitee
आमदार साहेब लै भारी बोललात
अहो आमदार साहेबआपण लोकशाहीच्या मंदिरातशिक्षकांच्या विषयावर बोललातम्हणून तुम्ही लै भारी बोललात राव, लै भारी कारण आमदार साहेब,आपण देखील एका शाळेत शिकूनफाटक्या विचारातून जगतानाह्याच गुरुजींनी लोकशाही शिकवलीअन तुम्ही आज आमदार झाले,म्हणून म्हणतो लै भारी बोललात. अहो बसायला शेणाच सारवण,आणि छताला गळका पत्रा असताना,मायेची मांडी बनवून बसवलं,गळक पाणी बादलीत भरलं,ते ह्याच गुरुजींनीम्हणून तुम्ही लै भारी बोललात. जगाच्या … Continue reading आमदार साहेब लै भारी बोललात
चिमणाबाई सयाजीराव गायकवाड ( बडोदा )
🙏महिला समाजसुधारक चिमणाबाई सयाजीराव गायकवाड ( बडोदा ) यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏 देवास येथील श्रीमंत सरदार बाजीराव अमृतराव घाटगे यांच्या पोटी जन्मलेल्या गजराबाई या युगदृष्ट्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दुसर्या पत्नी व राजमाता जमनाबाई राणीसाहेब यांच्या स्नुषा होत्या.चिमनाबाई राणीसाहेब व महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा विवाह सन.१८८५ मधे झाला.नेहमीच सांगितले जाते की प्रत्येक यशस्वी पुरूषांच्या … Continue reading चिमणाबाई सयाजीराव गायकवाड ( बडोदा )
राणी लक्ष्मीबाईचे वंशज
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानेइंग्रजांशी लढताना राणी लक्ष्मीबाई आपला ८ वर्षांचा मुलगा दामोदर राव यांना कापडाने पाठीवर बांधून घोड्यावर स्वार झाल्याची प्रतिमा प्रत्येकाच्या मनात कोरलेली आहे. खेदाची गोष्ट म्हणजे, स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने अथवा भारतीयाने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला नाही…..लक्ष्मीबाईंच्या हौतात्म्यानंतर झाशीच्या अल्पवयीन राजपुत्राचे काय झाले?राणीचा मुलगा दामोदर राव आणि त्याच्या पुढच्या ५ पिढ्या इंदूरमध्ये … Continue reading राणी लक्ष्मीबाईचे वंशज
भगवान श्रीकृष्ण बद्दल माहिती
भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती १) श्रीकृष्णाचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला२) जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स. पूर्व३) महिना: श्रावण४) दिवस: अष्टमी५) नक्षत्र: रोहिणी६) दिवस: बुधवार७) वेळ: १२:०० रात्री८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ दिवस आयुष्य.९) अवतार समाप्तीची तारीख १८ फेब्रुवारी ३१०२ ईसा पूर्व१०) जेव्हा कृष्ण ८९ वर्षांचे होते महायुद्ध (कुरुक्षेत्र युद्ध) झाले.११) कुरुक्षेत्र युद्धानंतर … Continue reading भगवान श्रीकृष्ण बद्दल माहिती
Indian Education Policy History
भारतीय शिक्षण व्यवस्थेचा इतिहास आणि उत्क्रांती -शिवश्री लक्ष्मण काटेकर shivnitee@gmail.com +91 7588020886 पार्श्वभूमी 1. भारतासोबतच्या संबंधाच्या सुरुवातीपासूनच, व्यापारी म्हणून आलेल्या आणि राज्यकर्ते आणि प्रशासक बनलेल्या ब्रिटिशांनी देशाच्या आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक व्यवस्थेवर प्रभाव टाकला होता. त्यांचा भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम होणे क्रमप्राप्त होते. भविष्यातील कल्पना समजून घेण्यासाठी ब्रिटिश राजवटीत शैक्षणिक धोरणांचा आढावा घेणे … Continue reading Indian Education Policy History
राष्ट्रध्वज नियम
*हर घर तिरंगा* _स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण बाबतचे नियम जाणून घ्या_ १. तिरंगा ध्वज हा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. झेंडा आयताकार असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असे असावे. केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये. २. सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो. तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही. झेंडा … Continue reading राष्ट्रध्वज नियम
कोपरी आई माणकेश्वर
कोपरी_आई : उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे चालुक्यकालीन 'होयसळ' पद्धतीचे अप्रतिम शिल्प असलेलं शिवमंदिर आहे. त्या मंदिराच्या परिसरात लागूनच सटवाईचे मंदिर आहे तिला माणकेश्वरची आई असंही म्हणतात.सटवाई हे अनेकांचे कुलदैवत आहे आणि ते आमचंही कुलदैवत आहे. पूर्वी तिथं छोटं मंदिर होतं आणि त्यात घडीव मूर्ती नव्हती. सटवाई ही शाक्त पंथातील असून ती सप्तमातृकांपैकी पहिली … Continue reading कोपरी आई माणकेश्वर
वृत्त प्रकार यादी
या वृत्तयादीत वृत्त शोधावे.. १] तडित : गालगा[२] वीरलक्ष्मी : गालगा गालगा गालगा[३]स्त्रग्विणी : गालगा गालगा गालगा गालगा[४] कल्पना : गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा[५]भामिनी : गालगा गालगा गालगागा[६]लज्जिता : गालगा गालगा लगागागा[७]पुष्प : गालगागा[८]मनोरमा : गालगागा गालगागा[९] कादंबरी : गालगागा गालगा[१०] मेनका : गालगागा गालगागा गालगा[११]मंजुघोषा : गालगागा गालगागा गालगागा[१२]राधा : गालगागा … Continue reading वृत्त प्रकार यादी
शिक्षकांची कामे
शालेय कामकाज व अध्यापना व्यतिरिक्त शिक्षकांनी करावयाची खालील अतिशय कमी कामे १,- शाळा उघडणे२,- वर्गखोल्या,परीसर,मुतार्या,संडास स्वच्छ करणे.३,- घंटी वाजवणे.४,- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.५,- वर्गखोल्यांची रंगरंगोटी सजावट करणे.६,- डिजिटल वर्गखोल्या तयार करणे. निवडणूका७, - ग्रामपंचायतची निवडणूक पार पाडणे .८, - पंचायत समितीची निवडणूक पार पाडणे९, - जिल्हा परिषदची निवडणूक पार पाडणे .१०,- विधानसभेची निवडणूक पार पडणे.११, … Continue reading शिक्षकांची कामे


