━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━◼️आज काल सगळीकडे संवाद कमी होत चालले दिसत आहेत. त्यामुळे नातं गुदमरत चालली आहेत.━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━ ✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड, आज काल सगळीकडे संवाद कमी होत चालले दिसत आहेत. आपले आई वडील आणि घरातील सर्व नाती तसेच इतर नातेवाईक आपल्याशी किती स्वतः हून संवाद साधतात. ते फारच कमी दिसतात किंवा दिसतच नाहीत. अशा वेळी आपण त्यांना … Continue reading संवाद
क्षणात संपलं आयुष्य”
"क्षणात संपलं आयुष्य" रस्त्यावर पडली ती काळी छाया,क्षणात गेलं सगळं – शांतता नि माया.घरून निघाला होता हसत-हसत,पण परतलाच नाही… जीव गेला निघून निःशब्द. आईच्या डोळ्यांतून ओघळती वेदना,वडिलांच्या मनात उठती असंख्य भावना.छोट्या भावाने धरलेलं त्याचं फोटो,आठवणींमध्ये जपलेलं शेवटचं तोतो. गेलं ते स्वप्न, अपूर्ण राहिलं आयुष्य,एका अपघाताने घेतलं त्याचं अस्तित्व.हॉर्न, ब्रेक, आणि एक क्षणाचा विलंब,आणि त्याच्या जीवनाचा … Continue reading क्षणात संपलं आयुष्य”
अटलांटिस शहर
ग्रीक विचारवंत प्लेटो याने समुद्रात बुडालेल्या अटलांटिस या प्राचीन शहर विषयीचा सिद्धांत मांडला होता, तेव्हा त्याला लोकांनी वेड्यात काढले होते. पण कालांतराने त्याचा हा सिद्धांत खरा मानून अटलांटिस शहराचा शोध सुरू झाला. यामुळे अशाच प्रकारचा भारतीय उपमहाद्वीप समूहामध्ये भारत- श्रीलंका या देशांना एकत्रित करणारा कुमारी कंदम नामक समुद्राच्या पाण्याखाली गेलेला भूखंड होता, अन् तो भारत … Continue reading अटलांटिस शहर
आकाशाच्या कुशीत हरवले प्राण…
आकाशाच्या कुशीत हरवले प्राण… वाटेवरती स्वप्न घेऊन,निघाले होते पंख पसरून,नभाच्या त्या विशाल कुशीत,गेलं काहीतरी चुकून… एक क्षणात गेला जीवनाचा झरा,कोसळलं आकाशात दु:खाचं मळभ घरा,आईच्या डोळ्यांत पाणी,वडिलांच्या मूक वेदना,वाट पाहणाऱ्या लेकरांनासापडली फक्त आठवणींची माया… कोण म्हणेल की पंख देतो आकाश?कधी कधी तोच घेतो श्वास…विमानाच्या त्या काळोख्या तुकड्यांतहरवले कितीतरी हास्यांचे प्रकाश… शब्द थिजलेत, आसवांनी चिंब झालेत,नात्यांचे धागे … Continue reading आकाशाच्या कुशीत हरवले प्राण…
शांत झाल आकाश
शांत झालं आकाश… घन निळ्या नभात होती एक कहाणी,जिथं स्वप्नं उंच उडत होती, बेभान काही…पंखांना होता विश्वास – आपण पोहोचू,पण नियतीने सांगितलं – "थांब, इथेच थांबू…" शब्दही हरवले त्या ओरडांमध्ये,श्वास विरले धुरांच्या लाटांमध्ये,क्षणभराचं ते थांबलेलं आभाळ,किती जीवांचं घेत गेलं चाल… माय बघत राहिली रिकामी दारं,पित्याच्या मनात उठली धगधगती वारं,फोन वाजला, पण आवाज नव्हता,फक्त अश्रूंचा नि … Continue reading शांत झाल आकाश
पाऊस
लोक म्हणताहेत पाऊस 🌧️ 🌧️ कोपलाय…? 🤔 वर्षाची सरासरी अवघ्या काही दिवसांत, गाठत तो वेड्यासारखा कोसळतोय.असं काही नाही. त्याचं कुठं काय चुकलंय?पूर्वी तो वेळेवर न चुकता जूनच्या पहिल्या आठवड्यात यायचाआणि सप्टेबरअखेर पर्यंत दमादमाने आस्ते कदम बरसत राहायचा.शाळेच्या सुरुवातीला पोराठोरांसंगे दंगा करायचा. ज्येष्ठात तांबड्या मातीतल्या भातशेतीतून लोळण घेत शिवारभर फिरून दमल्यावर,कौलारू घरांवरून घसरगुंडी खेळायचा.आषाढात वारकऱ्यांच्या पायात … Continue reading पाऊस
सरकारी एस टी लालपरी
एकदा मी कोल्हापूर ला जात असताना माझ्या बस मधे माझ्याच बाजूच्या सीट वर एक गृहस्थ येऊन बसले , इस्लामपूर ला जायचं होतं त्यांना , नव्वद टक्के पांढरे झालेल्या दाट कुरळ्या केसांचा छानसा भांग पाडला होता त्यांनी , व्हेजिटेबल ऑईल लावल्याने त्यांच्या केसांवर किंचित हिरवट छटा आली होती , मेन्टेन केलेल्या बॉडी वर इन केलेला साधा … Continue reading सरकारी एस टी लालपरी
04 लावणी
आपला महाराष्ट्र –आपली संस्कृती “लावणी” भाग 4 था दि. 28 मे, 2025 ======================================================== संकलन आणि मांडणी :- श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र). shivnitee@gmail.com Contact @ 7588020886. ======================================================== लावणी लावणी हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय लोककला प्रकार आहे, जे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम आहे. हे नृत्य प्रामुख्याने महिलांकडून सादर केले जाते आणि ते शृंगार, … Continue reading 04 लावणी
03 तमाशा
आपला महाराष्ट्र –आपली संस्कृती - “तमाशा” भाग 3 रा दि. 21 मे, 2025 ======================================================== संकलन आणि मांडणी :- श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र). shivnitee@gmail.com Contact @ 7588020886. ======================================================== तमाशा तमाशा ( मराठी : तमाशा ) हा मराठी रंगभूमीचा एक पारंपारिक प्रकार आहे , ज्यामध्ये बहुतेकदा गायन आणि नृत्य असते, जे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक किंवा प्रवासी नाट्यगट मोठ्या प्रमाणात सादर करतात . हा अनेक मराठी … Continue reading 03 तमाशा
02 कीर्तन
आपला महाराष्ट्र –आपली संस्कृती - “कीर्तन ” भाग 2 रा दि. 14 मे, 2025 ========================================================= संकलन आणि मांडणी :- श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र). shivnitee@gmail.com Contact @ 7588020886. ======================================================= कीर्तन वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार. भारतातल्या सर्व प्रदेशांत, … Continue reading 02 कीर्तन


