पाण्याची दिशा

एक वैशिष्ट्यपूर्ण ‌दगड “मनकांहळ्ळी,कर्नाटक येथे आहे”.
या दगडाच्या “उजव्या बाजूला पडलेले पावसाचे पाणी कावेरी नदीतून पूर्व दिशेला वाहत जाऊन बंगाल च्या उपसागरात जाते” तर “डाव्या बाजूला पडलेले पावसाचे पाणी नेत्रावती नदीतून पश्चिमेला अरबी समुद्रात जाते.”

निसर्गाची ही अजब किमया वर्षांनुवर्षे अविरतपणे सुरू आहे.

Leave a comment