🙏सुंदर विचार🙏" एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहते." 🙏सुंदर विचारावर आधारित बोधकथा🙏 एका गावात दोन मित्र राहायचे – रोहन आणि समीर. रोहन खूप देखणा होता. गावातले लोक त्याच्या रूपाची नेहमी प्रशंसा करायचे. त्यामुळे रोहनला स्वतःच्या सौंदर्याचा खूप अभिमान … Continue reading सौंदर्या पेक्षा व्यक्तिमत्व चांगले असावे
शब्दाची खरी किंमत
🙏माणुसकी 🙏" शब्द मोफत असतात पण त्याच्या वापरावर अवलंबून असते, त्याची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल." बोधकथा : शब्दांची खरी किंमतएका गावात दोन मित्र राहत होते – अमोल आणि विनय. दोघेही हुशार होते, पण त्यांच्या स्वभावात मोठा फरक होता.अमोल खूप शांत आणि गोड बोलणारा होता. तो कोणाशीही आदराने बोलायचा.विनय मात्र पटकन रागवायचा आणि कोणालाही … Continue reading शब्दाची खरी किंमत
TET आणि CTET
सध्या शिक्षकांचे पडलेले गट व त्यांचे उपगट…😃🤩 1) TET पास 2) TET (CTET) निकालाच्या प्रतीक्षेत असलेले 3) TET /CTET नसलेले.. 1) जे TET पास आहेत त्यांच्यातही 3 उपगट आहेत.. १.पेपर 1 पास असलेले२.पेपर 2 पास असलेले३.पेपर 1 व 2 दोन्ही पास असलेले. १.पेपर 1 पास असलेले जे पेपर 1 पास आहेत , त्यांना वाटतंय की … Continue reading TET आणि CTET
प्रेताला खांदा देणे पवित्र कि औपचारिकता
खांदा देण्याची क्रिया जरी पवित्र मानली जात असली, तरी ज्याचा देह निश्चल झाला आहे त्याला त्या विधीचा कणभरही उपयोग उरत नाही. माणुसकीची खरी कसोटी ही आपण किती प्रेतांच्या मागे चाललो यावर नसून, किती जिवंत आत्म्यांच्या दु:खात आपण खंबीरपणे उभे राहिलो यावर ठरते. मृत्यूची वार्ता कानावर पडताच अस्वस्थ होणारी पावले, तोच माणूस जिवंत असताना संकटात तडफडत … Continue reading प्रेताला खांदा देणे पवित्र कि औपचारिकता
CTET Exam Dress Code
*CTET 2026 Exam Dress Code:* What You Must Wear, What to AvoidCTET 2026 Exam Dress Code for the February session is available here. Candidates must wear simple clothing, avoid metal accessories, and carry only permitted items. Violating dress code or carrying prohibited items may lead to frisking delays or denial of entry. CTET 2026 Exam … Continue reading CTET Exam Dress Code
भारत देशाची निर्मिती
भारत देशाची निर्मिती : टप्प्यानिहाय सविस्तर कथाभारत हा केवळ एक देश नाही, तर हजारो वर्षांची संस्कृती, विविधता आणि संघर्षांची एक जिवंत कहाणी आहे. आज आपण ज्या भारत देशात राहतो, तो एका दिवसात निर्माण झालेला नाही. त्यामागे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत अनेक टप्पे, घटना, संघर्ष, राजे, संत, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक यांचे योगदान आहे. भारत देशाची निर्मिती … Continue reading भारत देशाची निर्मिती
The Times Of Finland
Republic Day of India: Nation, Pride, Struggle, Present Lifestyle, and the Changes We Must MakeIndia’s Republic Day, celebrated every year on 26 January, is one of the most significant national occasions in the country’s history. It marks the day in 1950 when India adopted its Constitution and officially became a sovereign, democratic republic. More than … Continue reading The Times Of Finland
फक्त तुमच्या बँकेत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून तुमच्या बँकेच्या नंबरवर फोन लावा आणि काही क्षणात तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तुम्हाला कळेल.
१ ॲक्सिस बँक 18004195959२ आंध्र बँक 09223011300३ अलाहाबाद बँक 09224150150४ बँक ऑफ बडोदा (BoB) 09223011311५ भारतीय महिला बँक (BMB) 09212438888६ धनलक्ष्मी बँक 08067747700७ IDBI बँक 18008431122८ कोटक महिंद्रा बँक 18002740110९ सिंडिकेट बँक 09664552255 किंवा 08067006979१० पंजाब नॅशनल बँक (PNB) 18001802222 किंवा 01202490000११ आयसीआयसीआय बँक 02230256767१२ एचडीएफसी बँक 18002703333१३ बँक ऑफ इंडिया (BoI) 09015135135१४ कॅनरा बँक … Continue reading फक्त तुमच्या बँकेत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून तुमच्या बँकेच्या नंबरवर फोन लावा आणि काही क्षणात तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तुम्हाला कळेल.
हॉटेल मध्ये बेडशीट पांढरे का असते ?
कोणत्याही हॉटेलमध्ये बेडवर पांढऱ्याच रंगाचे बेडशीट का असते; 90 टक्के लोकांना माहितीच नाही!तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये गेले तरी त्या हॉटेलमध्ये असलेल्या प्रत्येक खोलीतील बेडवर पांढऱ्याच रंगाचे बेडशीट टाकलेले असते. यामागचे नेमके कारण अनेकांना माहिती नाही.आज भारतात अनेक महागडे हॉटेल्स आहेत. काही हॉटेल्समध्ये तर तुम्हाला घरापेक्षाही चांगल्या सुविधा मिळतात. परंतु एखादे हॉटेल साधारण असू देत किंवा सेव्हन … Continue reading हॉटेल मध्ये बेडशीट पांढरे का असते ?
मुलांना घडविण्याचा कान मंत्र
काही न करता उद्धट मुलांनाही लागेल कडक शिस्त, संस्कारी बनवण्यासाठी कान मंत्र मुलांना चांगले वळण, शिस्त लावण्यासाठी व सुसंस्कारी बनवण्यासाठी पालकांनी काय करायला हवं याविषयी काही खास parenting tips मुलांना चांगले वळण लावणे म्हणजे नेमकं काय? केवळ त्यांना प्रत्येक कामात टोकणे किंवा त्यांच्या मनात भीती घालणे म्हणजे संस्कार नव्हेत. चुकीच्या पद्धतीने हाताळलेली मुले मोठेपणी विचारी … Continue reading मुलांना घडविण्याचा कान मंत्र
