एकदा एका छोट्या गावात रोहन नावाचा मुलगा राहत होता. त्याला गोष्टींची खूप आवड होती, पण एक सवय मात्र वाईट होती—तो कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत वाचत नसे. अर्ध्यावरच कंटाळून पुस्तक बाजूला ठेवत असे. एके दिवशी त्याच्या शिक्षकांनी त्याला एक पुस्तक दिलं आणि सांगितलं, “हे पूर्ण वाच. शेवट खूप खास आहे.”रोहनने पुस्तक वाचायला सुरुवात केली, पण नेहमीप्रमाणे अर्ध्यावर … Continue reading संयम
लोकांचे दोन चेहरे असतात
बोधकथा : “जगाचे दोन चेहरे” एका गावात रामू नावाचा एक साधा, गरीब मुलगा राहत होता. त्याच्याकडे फार काही नव्हतं—ना मोठं घर, ना भरपूर पैसा. पण तो नेहमी आनंदी आणि समाधानी असायचा. गावातील काही लोक त्याची चेष्टा करायचे. “काय उपयोग असा साधेपणा? काहीच नाही तुझ्याकडे!” असे बोलून ते त्याच्यावर हसायचे. रामू मात्र शांतपणे आपलं काम करत … Continue reading लोकांचे दोन चेहरे असतात
जोतिबाच्या नावानं चांगभलं!!!…
जोतिबाच्या नावानं चांगभलं!..शिवश्री लक्ष्मण काटेकर.7588020886 गुलालाची उधळण आणि "जोतिबाच्या नावानं चांगभलं"चा तो जयघोष खरोखरच अंगावर शहारे आणणारा असतो.कोल्हापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) श्री क्षेत्र जोतिबा चैत्र यात्रा: भक्ती, परंपरा आणि गुलालाचा महाकुंभकोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात वाडी रत्नागिरी येथील डोंगरावर वसलेले 'दख्खनचा राजा' जोतिबाचे मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी … Continue reading जोतिबाच्या नावानं चांगभलं!!!…
ध्येयचा रस्ता आणि संयमची साथ
माणुसकी ध्येयाचा रस्ता आणि संयमाची साथ एका डोंगराळ भागात आरव नावाचा एक तरुण राहत होता. आरवला गिर्यारोहणाची खूप आवड होती. एकदा त्याने ठरवले की समोरच्या सर्वात उंच शिखरावर जाऊन सूर्योदय पाहायचा. तो रस्ता खूप खडतर, वेडेवाकडं वळणांचा आणि चढ-उताराचा होता. आरवने पहाटेच प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीला रस्ता खूप सोपा होता, पण जसजसा तो पुढे गेला, … Continue reading ध्येयचा रस्ता आणि संयमची साथ
आपल्या घरात
जर खरात नको असेल आपल्या घरात -विनायक सावळे नाशिकमधील भोंदू बुवा अशोक खरात प्रकरणाने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाच्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय वातावरणालाही धक्का दिला आहे. श्रद्धेच्या नावाखाली होणारी लूट किती भयावह असू शकते, ती किती संघटित असू शकते आणि ती घराघरात किती विद्रूप पद्धतीने शिरू शकते याचे हे सुन्न करणारे उदाहरण आहे. … Continue reading आपल्या घरात
रमजान ईद च्या शुभेच्छा!!…
🌙✨ रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा! ✨🌙रमजान ईद हा इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण आहे. एक महिनाभर चालणाऱ्या रमजान उपवासानंतर येणारी ही ईद म्हणजे संयम, श्रद्धा, त्याग आणि मानवतेचा उत्सव होय. या सणामागे केवळ आनंद नसून एक मोठा आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास (रोजा) पाळतात. हा उपवास … Continue reading रमजान ईद च्या शुभेच्छा!!…
आयुष्याची पलटणारी पाने
बोधकथा : आयुष्याची पलटणारी पाने एका गावात अमोल नावाचा मुलगा होता. त्याला पुस्तके वाचायला खूप आवडायचे. शाळेच्या वाचनालयातून तो नेहमी नवी नवी पुस्तके आणायचा आणि त्यातील गोष्टींमध्ये रमून जायचा. त्याला वाटायचे की पुस्तकात लिहिलेलेच सगळ्यात मोठे ज्ञान असते. एके दिवशी शाळेचे शिक्षक म्हणाले, “फक्त पुस्तकं वाचून चालत नाही, आयुष्यातील अनुभवातूनही खूप काही शिकायला मिळतं.” पण … Continue reading आयुष्याची पलटणारी पाने
सौंदर्या पेक्षा व्यक्तिमत्व चांगले असावे
🙏सुंदर विचार🙏" एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहते." 🙏सुंदर विचारावर आधारित बोधकथा🙏 एका गावात दोन मित्र राहायचे – रोहन आणि समीर. रोहन खूप देखणा होता. गावातले लोक त्याच्या रूपाची नेहमी प्रशंसा करायचे. त्यामुळे रोहनला स्वतःच्या सौंदर्याचा खूप अभिमान … Continue reading सौंदर्या पेक्षा व्यक्तिमत्व चांगले असावे
शब्दाची खरी किंमत
🙏माणुसकी 🙏" शब्द मोफत असतात पण त्याच्या वापरावर अवलंबून असते, त्याची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल." बोधकथा : शब्दांची खरी किंमतएका गावात दोन मित्र राहत होते – अमोल आणि विनय. दोघेही हुशार होते, पण त्यांच्या स्वभावात मोठा फरक होता.अमोल खूप शांत आणि गोड बोलणारा होता. तो कोणाशीही आदराने बोलायचा.विनय मात्र पटकन रागवायचा आणि कोणालाही … Continue reading शब्दाची खरी किंमत
TET आणि CTET
सध्या शिक्षकांचे पडलेले गट व त्यांचे उपगट…😃🤩 1) TET पास 2) TET (CTET) निकालाच्या प्रतीक्षेत असलेले 3) TET /CTET नसलेले.. 1) जे TET पास आहेत त्यांच्यातही 3 उपगट आहेत.. १.पेपर 1 पास असलेले२.पेपर 2 पास असलेले३.पेपर 1 व 2 दोन्ही पास असलेले. १.पेपर 1 पास असलेले जे पेपर 1 पास आहेत , त्यांना वाटतंय की … Continue reading TET आणि CTET