छत्रपती शिवरायांच्यां मावळ्यांची अचुक ओळखहोती.त्यांनी लहानपणी घोड्यावरून रपेटमारताना अनेक जिवलग मित्र जमवलेहोते जे स्वराज्यासाठी झटले,कामी आले.अशा काहींची नावेखालीलप्रमाणे :-कान्होजी जेधे - शहाजीराजांचेविश्वासू सरदार होते.गोमाजी नाईक – पुर्वी नाईकांतर्फेअसणारे गोमाजींना लग्नानंतरजिजाऊंसोबत भोसले घराण्यामधेपाठवले होते.बाजी पासलकर – आदिलशाहीचे मोठेदेशमुख म्हणुन मावळ प्रांतामधेदरारा होता. पुरंदरच्या लढाईमधेते कामी आले.येसाजी कंक – बालपणीचे मित्र,किल्ले तोरणाचे किल्लेदार.फिरंगोजी नरसाळा – किल्लेचाकणचा किल्लेदार,शायिस्तेखानाशी … Continue reading शिवरायांच्या शिलेदारांची ओळख
Category: Uncategorized
मराठी शुद्ध लेखनाचे नियम
मराठी शुद्धलेखनाचे नियम मराठी भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर, मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२मध्ये महामंडळाने ह्यांत आणखी चार नियमांची भर घातली. मराठी साहित्य महामंडळ हे महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे ह्या महामंडळाने केलेल्या नियमावलीला महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता … Continue reading मराठी शुद्ध लेखनाचे नियम
छत्रपती शिवरायांचा धर्म…
छत्रपती शिवरायांचा हिंदू धर्म… चंद्रकांत झटाले, अकोला आजकाल जो तो उठतो आणि शिवरायांच्या नावाचा स्वतःच्या सोयीनुसार वापर करतो. नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी "छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोटबँक तयार केली होती, त्यावर अलीकडच्या काळात अटलजी, अडवाणी आणि मोदींनी कळस चढवला" असे उद्गार काढून शिवरायांना हिंदुत्ववादी ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. छ. शिवराय हिंदुत्ववादी कधीही नव्हते. … Continue reading छत्रपती शिवरायांचा धर्म…
विरामचिन्हे
विरामचिन्हे – ‘विराम’म्हणजे विश्रांती अथवा थांबणे.आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो.वाचतानासुद्धा वाक्य कोठे संपते,प्रश्न कोठे आहे,उद्गार कोणता,वाक्यात कोठे व किती थांबावे,हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात,त्यांना ‘विरामचिन्हे’ असे म्हणतात. विरामचिन्हांचे प्रकार विरामचिन्हांचे एकूण ११ प्रकार पडतात. (१) पूर्णविराम (.) (२) अर्धविराम (;) (३) अपूर्णविराम (:) (४) स्वल्पविराम (,) (५) प्रश्नचिन्ह (?) (६) उद्गारचिन्ह (!) (७) अवतरण चिन्ह (‘ ’) (“ ”) (८) संयोगचिन्ह (-) (९) अपसारण चिन्ह … Continue reading विरामचिन्हे
अलंकारिक शब्द
शिष्यवृत्ती परीक्षा व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अलंकारिक शब्द. अकलेचा खंदक – अत्यंत मूर्ख माणूस अष्टपैलू – सर्वगुणसंपन्न अकरावा रुद्र – अतिशय तापट माणूस अरण्यरुदन – ज्याचा उपयोग नाही असे कृत्य अक्षरशत्रू – निरक्षर , अडाणी अळवावरचे पाणी – फार काळ न टिकणारे अकलेचा कांदा – मूर्ख उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा ओनामा – सुरुवात … Continue reading अलंकारिक शब्द
मालवण म्हणी
जगात खयव जावा… कितीव भाषा शिका… बोला …पण मालवणी भाषा एक नंबराकच… नेमकं वर्मावर बोट ठेवणाऱ्या १०८ मालवणी म्हणीविसरलात तर नक्की वाचा मालवणी म्हणी…..जरी बोचक आणि खोचक असल्या तरीही त्या ऐकून हसू फुटतंच… १ आकाडता बापडा, सात माझी कापडा – स्वतः जवळ असलेल्या थोड्याश्या मालमत्तेचे/हुशारीचे/कलेचे प्रदर्शन माडंणे.२ आयत्यार कोयत्ये – (कोयता=एक ह्त्यार) दुसर्यच्या श्रमाचे श्रेय … Continue reading मालवण म्हणी
जमाना
आमचाही एक जमाना होता पाचव्या यत्तेपासून शाळेत सायकलने आम्हाला पाठवायची पद्धत होती,बस ची चैन परवडत नव्हती.आम्ही गाडीखाली येऊ अशीभीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही.🤪पास / नापास हेचआम्हाला कळत होतं…% चा आणि आमचासंबंध कधीच नव्हता. 😛 शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची….कारण "ढ" असंहीणवलं जायचं… 🤣🤣🤣 पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवूनआम्ही हुशार होऊ शकतो,असा … Continue reading जमाना
Animals Birds Insects and their young ones
Animals Birds Insects and their young onesAnimal/Bird/Insect - Young ones Horse – colt Rabbit - kit, bunny Termite - larva Squid - hatchling Elephant - calf Giraffe – calf Wasp - larva Yak - calf Duck - duckling Dog – puppy Tiger - cub Frog – tadpole Hen - chick Spider - spiderling Pig – piglet Turtle - hatchling Cat - kitten Deer – fawn Wolf - pup Lion - cub Butterfly - caterpillar Sheep – lamb Monkey - infant Owl - owlet Antelope - calf Kangaroo - joey Goat – kid Squirrel - pup, kit, kitten Whale - calf Cow – calf Buffalo – calf Fish - fry Donkey - foal Ape - baby Clam - larva Zebra - colt, foal … Continue reading Animals Birds Insects and their young ones
शिवकालीन दिनविशेष दि.२१ सप्टेंबर
🚩 शिवनिती 🚩शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष💎 दि. २१ सप्टेंबर 💎XXI9/2021🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे. https://shivnitee.business.blog दि. २१ सप्टेंबर, १६६५पुरंदरच्या तहाच्या वाटाघाटी सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा तळकोकणाचा भाग आपल्या ताब्यात घेण्याची मोहीम त्यांनी सुरू केली.मुघलांनी महाराजांची कोंडी केल्याचे पाहून आदिलशहानेही आपला सरदार इखलासखान याला सैन्यासह कोकणात पाठवले.महाराजाना ही बातमी कळताच तेही राजगडावरून कोकणात गेले.इखलासखानाने यावेळी महाराजांच्याकडून … Continue reading शिवकालीन दिनविशेष दि.२१ सप्टेंबर
शिवकालीन दिनविशेष दि.२० सप्टेंबर
🚩 शिवनिती 🚩शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष💎 दि. २० सप्टेंबर 💎XX9/2021🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे. https://shivnitee.business.blog दि. २० सप्टेंबर, १६६७गोव्याचा विजरई कोंदि द सांव्हिसेंति याने पोर्तुगालच्या बादशाहास २० सप्टेंबर १६६७ रोजी एक पत्र पाठवले. त्या पत्रात त्याने छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आल्याचा व त्यानंतरच्या काही घडामोडींचा वृत्तांत पोर्तुगालच्या बादशाहास कथन केलेला आहे. ते पत्र प्रस्तुत करत आहेे … Continue reading शिवकालीन दिनविशेष दि.२० सप्टेंबर