उच्च शिक्षित चिमणीचं रखडलेले लग्न… शहरात रहाणार्या एका टिपिकल, मध्यम वर्गीय,कुटुंबांत जन्मलेली चिमणी लहानपणापासुनच अभ्यासात खूप हुषार.घरात आई वडील दोघेही नोकरी करणारे व एक मोठा भाऊ.भाऊ बी.कॉम. झाला व एका को ऑपरेटीव्ह बँकेत नोकरीला लागला. चिमणी हुशार म्हणुन इंजिनीयरींगला गेली. बी.ई. कॉम्प्युटर झाली. कॅम्पसमधेच तिला चांगले ७ लाखांचे पॅकेज मिळाले व वयाच्या बाविसाव्या वर्षी तिचा … Continue reading उच्च शिक्षित चिमणीचं रखडलेल लग्न…..
Category: Uncategorized
Dr. Babasaheb Ambedkar Biodata
Dr.Ambedkar Bio Dataयापूर्वी कधी असला बायोडाटा वाचला आहे का?(1891-1956)B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D.,D.Litt., Barrister-at-La w.B.A.(Bombay University)Bachelor of Arts,MA.(Columbia university) MasterOf Arts,M.Sc.( London School ofEconomics) MasterOf Science,Ph.D. (Columbia University)Doctor ofphilosophy ,D.Sc.( London School ofEconomics) Doctorof ScienceL.L.D.(Columbia University)Doctor ofLaws ,D.Litt.( Osmania University)Doctor ofLiterature,Barrister-at-La (Gray's Inn,London) lawqualification for a lawyer inroyal court ofEngland.Elementary Education, 1902Satara,MaharashtraMatriculation, 1907,Elphinstone HighSchool, … Continue reading Dr. Babasaheb Ambedkar Biodata
शास्त्र आणि विज्ञान वेगवेगळे आहेत!!….
शास्त्र आणि विज्ञान वेगवेगळे आहेत!विज्ञान म्हणजे शास्त्र नव्हे. विज्ञान म्हणजे एखादी माहिती, विशिष्ट प्रयोग पद्धत वापरून पुराव्यानिशी सिद्ध करणे. जर कोणीही हा प्रयोग केला तर विज्ञानाने सांगितलेला निष्कर्ष सिद्ध होतो.शास्त्र म्हणजे एखादी माहिती ग्रंथाने, गुरूने, देवाने, परंपरेने, धर्माने सांगितले आहे म्हणून खरे मानणे. विज्ञान निसर्गातील प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्यासाठी पदार्थ विज्ञान, गणित, रसायन विज्ञान, जीवविज्ञान, … Continue reading शास्त्र आणि विज्ञान वेगवेगळे आहेत!!….
जगणं कोणासाठी?
जगणं कोणासाठी हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी, नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही … Continue reading जगणं कोणासाठी?
मावळत चाललेले मराठी बोलीभाषेतील जुने शब्द
मावळत चाललेले मराठी शब्द तांबडं, कडूसं, येरवाळी, इदुळा, आवसं, पारुख, घटका, पळे, औंदा, यंदा, परूस, टिच, इत, हात, वाव, काखवाव, मैल, फर्लांग, मोगली, कुड, बारव, आड, कनिंग, कनगुलं, डुरकुलं, झाप, डालगं, दुरडी, परडी, टोपलं, तिकाटनं, मेडकं, आडू, वलन, वासा, भानुसा, खुराडा, आंगण, वटा, रांजण, सारवण, पोतारा, वळचण, पागोळ्या, कलवड, सूरपारंबा, विटी-दांडू, लोम्पाट, हुतुतू, शिवनाभानी, दस्ताडपुगडं, … Continue reading मावळत चाललेले मराठी बोलीभाषेतील जुने शब्द
जुनी पिढी खरच छान होती…
पेन मध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी. दुकानदार ही शाईचे थेंब मोजुन पेन मध्ये टाकायचा. आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे रहायचे. कधी शाई हातावर सांडायची, ती तशीच डोक्याला पुसायची. कधी शर्ट खराब व्हायचा, तर कधी चड्डी. या रांगेतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं. तो शाई मिळाल्याचा आंनद भारीच होता आमच्या … Continue reading जुनी पिढी खरच छान होती…
सुंदर जीवनाचा मंत्र
एकमेकांना भेटा विचारपूस जरा, त्याशिवाय काही खरं नाही. पूर्वी गाव छोटं, घर छोटं, घरात वस्तू कमी, पैसा कमी…. त्याच्यामुळे हमखास तंगी. उसनंपासनं केल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता, तरीही मजा खूप होती! उसनंपासनं करावंच लागायचं. साखर, चहा- पत्ती, गोडेतेल, कणिक या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसणे मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता. त्यामुळे कोणाकडे हात पसरणे म्हणजे … Continue reading सुंदर जीवनाचा मंत्र
एकच राजा इथे जन्मला
एकच राजा इथे जन्मलाडोंगर कपारी आणि दरीजनता सारी या राजालासदैव वाकूनी मुजरा करी जनसेवेसाठी जीव झिजविलाकधीच स्वतःची पर्वा न करीयवनास या सदैव नडलाया सर्वांचा राजे नाश करी कोणासही न कधी त्रासलारयतेचे असे स्वराज्य उभारीकधी न कोणास राजा घाबरलासर्वांना समान न्याय करी राजे पुन्हा यावे आपण जन्मालात्यासाठी सर्व देवतांना साकडं करीआधी जिजाऊंनी यावे जन्मालाह्यावर आम्ही रचू … Continue reading एकच राजा इथे जन्मला
नवे शिक्षण नवे शिक्षक 1.2
⛳ नवे शिक्षण नवे शिक्षक ⛳ shivnitee,business.blog ♻️ भाग - 02 ♻️ नवे शिक्षणकात टाकण्याशिवाय पर्याय नाही… निवृत्तीमुळे माझे प्रत्यक्ष शिकवणे बंद झाल्यामुळे असेल कदाचित, पण शिक्षणात येऊ घातलेल्या नव बदलांबद्दल माझ्या मनात विलक्षण कुतूहल जागे झालेय. मी रोज इंटरनेटवर शिक्षणविषयक लेख, अहवाल वाचतो, स्लाईडस्, व्हिडिओ क्लिप्स पाहतो, भाषणे, चर्चा, परिसंवाद ऐकतो. त्यातून एक गोष्ट … Continue reading नवे शिक्षण नवे शिक्षक 1.2
नवे शिक्षण नवे शिक्षक 1.0
⛳ नवे शिक्षण, नवे शिक्षक ⛳ भाग :-01 विद्यार्थी जन्मत:च अंकीय साक्षर (Digital Litarate) आहेत, शिक्षक अंकीय साक्षर हवेत. शिक्षक नवा झाला तर शिक्षण नवे होणार 'नवे शिक्षण, नवे शिक्षक' हे पुस्तक मी 'जडण-घडण' मासिक, पुणेमध्ये सन २०१४ ला 'नवे शिक्षण' व सन २०१५ ला 'नवे शिक्षक' सदरात प्रामुख्याने लिहिलेल्या लेखांचा संग्रह होय. शिवाय, या … Continue reading नवे शिक्षण नवे शिक्षक 1.0
