मावळत चाललेले मराठी बोलीभाषेतील जुने शब्द

मावळत चाललेले मराठी शब्द तांबडं, कडूसं, येरवाळी, इदुळा, आवसं, पारुख, घटका, पळे, औंदा, यंदा, परूस, टिच, इत, हात, वाव, काखवाव, मैल, फर्लांग, मोगली, कुड, बारव, आड, कनिंग, कनगुलं, डुरकुलं, झाप, डालगं, दुरडी, परडी, टोपलं, तिकाटनं, मेडकं, आडू, वलन, वासा, भानुसा, खुराडा, आंगण, वटा, रांजण, सारवण, पोतारा, वळचण, पागोळ्या, कलवड, सूरपारंबा, विटी-दांडू, लोम्पाट, हुतुतू, शिवनाभानी, दस्ताडपुगडं, … Continue reading मावळत चाललेले मराठी बोलीभाषेतील जुने शब्द

जुनी पिढी खरच छान होती…

पेन मध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी. दुकानदार ही शाईचे थेंब मोजुन पेन मध्ये टाकायचा. आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे रहायचे. कधी शाई हातावर सांडायची, ती तशीच डोक्याला पुसायची. कधी शर्ट खराब व्हायचा, तर कधी चड्डी. या रांगेतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं. तो शाई मिळाल्याचा आंनद भारीच होता आमच्या … Continue reading जुनी पिढी खरच छान होती…

सुंदर जीवनाचा मंत्र

एकमेकांना भेटा विचारपूस जरा, त्याशिवाय काही खरं नाही. पूर्वी गाव छोटं, घर छोटं, घरात वस्तू कमी, पैसा कमी…. त्याच्यामुळे हमखास तंगी. उसनंपासनं केल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता, तरीही मजा खूप होती! उसनंपासनं करावंच लागायचं. साखर, चहा- पत्ती, गोडेतेल, कणिक या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसणे मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता. त्यामुळे कोणाकडे हात पसरणे म्हणजे … Continue reading सुंदर जीवनाचा मंत्र

एकच राजा इथे जन्मला

एकच राजा इथे जन्मलाडोंगर कपारी आणि दरीजनता सारी या राजालासदैव वाकूनी मुजरा करी जनसेवेसाठी जीव  झिजविलाकधीच स्वतःची पर्वा न करीयवनास या सदैव नडलाया सर्वांचा राजे नाश करी कोणासही न कधी त्रासलारयतेचे असे स्वराज्य उभारीकधी न कोणास राजा घाबरलासर्वांना समान न्याय करी राजे पुन्हा यावे आपण जन्मालात्यासाठी सर्व देवतांना साकडं करीआधी जिजाऊंनी यावे जन्मालाह्यावर आम्ही रचू … Continue reading एकच राजा इथे जन्मला

नवे शिक्षण नवे शिक्षक 1.2

⛳ नवे शिक्षण नवे शिक्षक ⛳ shivnitee,business.blog ♻️ भाग - 02 ♻️ नवे शिक्षणकात टाकण्याशिवाय पर्याय नाही… निवृत्तीमुळे माझे प्रत्यक्ष शिकवणे बंद झाल्यामुळे असेल कदाचित, पण शिक्षणात येऊ घातलेल्या नव बदलांबद्दल माझ्या मनात विलक्षण कुतूहल जागे झालेय. मी रोज इंटरनेटवर शिक्षणविषयक लेख, अहवाल वाचतो, स्लाईडस्, व्हिडिओ क्लिप्स पाहतो, भाषणे, चर्चा, परिसंवाद ऐकतो. त्यातून एक गोष्ट … Continue reading नवे शिक्षण नवे शिक्षक 1.2

नवे शिक्षण नवे शिक्षक 1.0

⛳ नवे शिक्षण, नवे शिक्षक ⛳ भाग :-01 विद्यार्थी जन्मत:च अंकीय साक्षर (Digital Litarate) आहेत, शिक्षक अंकीय साक्षर हवेत. शिक्षक नवा झाला तर शिक्षण नवे होणार 'नवे शिक्षण, नवे शिक्षक' हे पुस्तक मी 'जडण-घडण' मासिक, पुणेमध्ये सन २०१४ ला 'नवे शिक्षण' व सन २०१५ ला 'नवे शिक्षक' सदरात प्रामुख्याने लिहिलेल्या लेखांचा संग्रह होय. शिवाय, या … Continue reading नवे शिक्षण नवे शिक्षक 1.0

शिवकालीन “करपावली” या सांकेतिक भाषा

करपावली / करपल्लवी म्हणजे हातांच्या बोटांच्या विशिष्ट हालचाली करून समोरील व्यक्तीला सूचक संदेश देणे होय.करपावलीची पार्श्वभूमी :-करपावली ही सांकेतिक लिपी असून,ती महाराष्ट्राचे लोकनाट्य 'गोंधळ' या मध्ये सादरकर्ता गोंधळी हा आपला 'गोंधळ' घालून झाल्यानंतर रसिक गणांकडून बक्षीस किंवा त्याची बिदागी घेतो.ती बिदागी घेऊन झाल्यानंतर गोंधळी आपल्या हातांच्या बोटांच्या विविध हालचाली करून देणगीदार रसिकास त्यांचे नाव-गाव हळूच विचारतो आणि … Continue reading शिवकालीन “करपावली” या सांकेतिक भाषा

लिंगाष्टक

ब्रह्ममुरारिसुरार्चितलिंग निर्मलभासित शोभितलिंगम ।जन्मजदु:खविनाशकलिंगं तत्प्रणमामि सदाशिवलिंगम ।।1।। देवमुनिप्रवरार्चितलिंगं कामदहं करुणाकरलिंगम ।रावणदर्पविनाशन लिंगं तत्प्रणमामि सदाशिवलिंगम ।।2।। सर्वसुगंधिसुलेपित लिंगं बुद्धि विवर्धनकारणलिंगम ।सिद्धसुरासुरवंदितलिंगं तत्प्रणमामि सदाशिव लिंगम ।।3।। कनकमहामणिभूषितलिंगं फणिपति वेष्टित शोभितलिंगम ।दक्षसुयज्ञविनाशकलिंगं तत्प्रणमामि सदाशिव लिंगम ।।4।। कुंकुमचन्दनलेपितलिंगंं पंकजहारसुशोभितलिंगम ।संचितपापविनाशनलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगम ।।5।। देवगणार्चितसेवितलिंगं भावैर्भक्तिभिरेव च लिंगम ।दिनकरकोटिप्रभाकर लिंगम पत्प्रणमामि सदाशिवलिंगम ।।6।। अष्टदलोपरिवेष्टितलिंगम सर्वसमुद्भवकारणलिंगम ।अष्टदरिद्र विनाशितलिंगम तत्प्रणमामि सदाशिवलिंगम … Continue reading लिंगाष्टक

बैलपोळा

  श्रावण महिन्यात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या श्रावण महिन्याची सांगता होते ती श्रावण महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या पोळा या सणाने….   श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जाराजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतांना आपल्याला दिसतात. मुंबई यांसारखी मेट्रो शहरं या सणाविषयी कदाचीत अनभिज्ञ … Continue reading बैलपोळा

आमदार साहेब लै भारी बोललात

अहो आमदार साहेबआपण लोकशाहीच्या मंदिरातशिक्षकांच्या विषयावर बोललातम्हणून तुम्ही लै भारी बोललात राव, लै भारी कारण आमदार साहेब,आपण देखील एका शाळेत शिकूनफाटक्या विचारातून जगतानाह्याच गुरुजींनी लोकशाही शिकवलीअन तुम्ही आज आमदार झाले,म्हणून म्हणतो लै भारी बोललात. अहो बसायला शेणाच सारवण,आणि छताला गळका पत्रा असताना,मायेची मांडी बनवून बसवलं,गळक पाणी बादलीत भरलं,ते ह्याच गुरुजींनीम्हणून तुम्ही लै भारी बोललात. जगाच्या … Continue reading आमदार साहेब लै भारी बोललात