गणितातील "π" (पाय) दिनाच्या शुभेच्छा …✍🏻 लक्ष्मण काटेकर, सोलापूर7588020886 गणितातील "π" (पाय) हा एक महत्त्वाचा व आकर्षक संकल्पना आहे. π ही एक गणितीय स्थिरांक (constant) आहे, जी वर्तुळाच्या परिघाचा त्याच्या व्यासाशी असणारा गुणोत्तर दर्शवते. 🔹 π Approximation Day:२२ जुलै हा दिवस π (पाय) चा अंदाज दिवस म्हणून ओळखला जातो.➤ कारण: 22/7 हे π चे एक … Continue reading गणितातील π पाय दिनाच्या शुभेच्छा
Author: Shivnitee
कधी तरी बोलत जावे
🌺 कधी तरी बोलत जावे… कधी तरी बोलत जावे,मनातले शब्द उघडत जावे,गप्पांत हरवलेल्या नजराथोड्याशा ओल्या व्हाव्यात… तुझ्या माझ्या मधल्या त्याशांततेलाही भाषा असावी,कधी तरी न बोलतामनापासून काहीस सांगावं… कधी तरी थांबून जावं,वेळेच्या प्रवाहाला विसरावं,शब्द नसतानाहीस्पर्शात प्रेम ओळखावं… कधी तरी पुन्हा भेटावं,भूतकाळाला हलकं हसावं,नातं तुटलेलं नसतं कधीच,फक्त थोडं गोंजारावं… कधी तरी बोलत जावं,तुझ्या नजरेत हरवत जावं,जिथे शब्द … Continue reading कधी तरी बोलत जावे
निकोला टेस्ला
निकोला टेस्ला: जग प्रकाशित करून गेलेला वेडा शास्त्रज्ञ: टेस्लाचे नाव पहिल्यांदा ऐकता आहात का.. चूक तुमची नाही.. अभियांत्रिकी संबंधित व्यक्ती सोडून कुणाला टेस्ला माहीत असेलच असे नाही.. कारण आपल्या शालेय जीवनात आपल्याला एडिसन भेटतो, मात्र टेस्ला नाही… ज्याच्या मुळे आपल्या घरातील सर्व विद्युत उपकरणे सुरू आहेत त्या टेस्लाचे नाव उपेक्षित आहे. १० जुलै १८५६ रोजी … Continue reading निकोला टेस्ला
1 ते 5000 पर्यंतच्या जोडमुळ संख्याच्या जोड्या (Twin Prime Numbers)
1 ते 5000 पर्यंतच्या सर्व Twin Prime (जोडमूळ) संख्यांच्या जोड्या: (3, 5), (5, 7), (11, 13), (17, 19), (29, 31), (41, 43), (59, 61), (71, 73),(101, 103), (107, 109), (137, 139), (149, 151), (179, 181), (191, 193), (197, 199),(227, 229), (239, 241), (269, 271), (281, 283), (311, 313), (347, 349), (419, 421),(431, 433), (461, 463), … Continue reading 1 ते 5000 पर्यंतच्या जोडमुळ संख्याच्या जोड्या (Twin Prime Numbers)
जगण्याची जिद्द
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या 15 साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दिया जवळ मासे पकडण्यासाठी गेला होता. तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला, जोरदार वादळ उठलं, लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्यांचं ट्रॉलर उलटलं. सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये वाहून गेले… रवींद्रनाथही. पण तो घाबरणारा नव्हता. मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू … Continue reading जगण्याची जिद्द
भक्ताला फोन आला देवाचा
भक्ताला फोन आला देवाचा–जगदीश काबरे भाग–१ [रात्रीच्या एका विचित्र शांततेत, अचानक मोबाईल वाजतो… स्क्रीनवर लिहिलंय — “CALLING: GOD”] भक्त (थोडा चकीत, थोडा खोचक): हॅलो? कोण बोलतोय? देव: मी… ज्याला काही लोक 'अल्ला' म्हणतात, काही 'गॉड', काही 'ईश्वर', 'शिव', 'राम', 'ख्रिस्त', 'बुद्ध'… तू मला कुठल्या नावाने ओळखतोस? भक्त (सावधपणे): माझे मित्र कधी तुला 'परमशक्ती', कधी 'विश्वचेतना' … Continue reading भक्ताला फोन आला देवाचा
भाड्याची सायकल
🚲 भाड्याची सायकल*🚲. १९७५-८५ चा काळ होता तो… त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी मोठी सायकल घेत होतो… बहुधा भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं. दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा आणि टाईमिंग नेण्याचा आणि परत रिटर्न करतानाचा टाईमिंग बहुधा काही सायकल वर नाव आणि नंबर … Continue reading भाड्याची सायकल
बेंदूर
बेंदूरचा सण शिवश्री लक्ष्मण काटेकर नाचती गोजिरी गाई,झुलते सोनं पाटीलाच्या दारी,बेंदूर आला गोंधळात,आनंद भरला गाव साऱ्या भारी। गुगवा वाजे अंगणात,पखालीत दुधाचा सडा,ओवाळणीला आई धावते,गाईला मुठीत गूळ साखर गदा। हळदीच्या हातांची माया,माठांत पाणी भरून आले,सजवलेल्या गाई-बैलांचे रूप,जणू देवांचेच वास झाले। बैलजोडीच्या गळ्यात घंटा,रंगीबेरंगी फुलांची माळ,मालकाच्या प्रेमानं ओथंबले,त्यांचं नातं अढळ भाल। गावभर वाजंते ताशा-ढोल,गजरे गंध दिव्यांची आरती,शेतकरी … Continue reading बेंदूर
गुरू शिवाय जगात मोठे काहीच नाही
गुरु शिवाय जगात मोठे काहीच नाही ✒️ शिवश्री लक्ष्मण काटेकरसोलापूर📞 7588020886 गुरु म्हणजे फक्त शिक्षक नव्हे, तर जीवनाचा मार्गदर्शक, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दीपस्तंभ. "गु" म्हणजे अंधार आणि "रु" म्हणजे प्रकाश. गुरु हा अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देतो. म्हणूनच म्हटले जाते – "गुरु शिवाय जगात मोठे काहीच नाही."आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण कुणाच्या ना … Continue reading गुरू शिवाय जगात मोठे काहीच नाही
चिनी माती
नाव चीनचं, पण जगभरातली चिनीमातीची बरणी भारतातल्या या गावात बनतात सध्या चीनच्या सीमेवर तणाव सुरू आहे. आधीच जगभराला कोरोना सारख्या रोग देण्यासाठी कारणीभूत ठरलेला चीन भारताशी युद्ध सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. याचमुळे सध्या भारतात सर्वत्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आहे. सुरवात टिकटॉकसारख्या ऍप पासून झाली. आता लोक चिनी कंपन्यांचे टीव्ही सुद्धा … Continue reading चिनी माती


