वाक्याचा सुरुवात आणि शेवटचा शब्द सारखा वाटतो पण अर्थ वेगळा असतो.

वाक्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा शब्द जवळपास जुळता असेल पीएन अर्थ वेग वेगळा असेल अशी वाक्या बनवा. आल ठेचून आल. नातूचा नातू ना तू ? थांबा आला थांबा. गळू लागले गळू. वाचाल तर वाचाल. वाटून ठेवलेला मसाला वाटून. ठेचा खलबत्यात ठेचा. आत्या आत या आत्या. खाऊ नका खाऊ. सही रे सही. जा घरी जा. अवघड आहे … Continue reading वाक्याचा सुरुवात आणि शेवटचा शब्द सारखा वाटतो पण अर्थ वेगळा असतो.

बखर

बखर शब्दाची उत्पती अरबी शब्द खबर (बातमी, वृत्तांत) पासून झालेली आहे. मराठांच्या काळात बखर हा शब्द माहिती देणाऱ्या अर्थाने रुढ झाला आहे. अशी माहिती अर्थातच ऐतिहासिक व्यक्ति व घटना नांच्याविषनी असते. अनेक वेळा चरित्रनानकाना हुकूमावरून बखरकाराकडून लिहून घेण्यात येत असे.बहुतेक विद्वानांचा असा विश्वास आहे की बखर हा शब्द अरबी मूळ शब्द खबर ("माहिती") चे मेटाथेसिस … Continue reading बखर

B.Ed. अभ्यासक्रम कायमचा बंद

महत्वाची बातमी : B.Ed. अभ्यासक्रम कायमचा बंद, आता लागू होणार चार वर्षांचा विशेष अभ्यासक्रम भारतीय पुनर्वसन परिषदेने (आरसीआय) चार वर्षांच्या विशेष बीएड अभ्यासक्रमाबाबत नोटीस जारी केली आहे. भारतातील 2 वर्षांचा विशेष बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. आता शिक्षक होण्यासाठी चार वर्षांचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार. भारतीय पुनर्वसन परिषदेने (आरसीआय) चार वर्षांच्या विशेष बीएड … Continue reading B.Ed. अभ्यासक्रम कायमचा बंद

आनंददायी शिक्षण

मुलांसाठी कायपण @ 7588020886 नवीन वर्षाची सुरुवात अनेक संकल्प सोडण्याने होत असते परंतु संकल्प वर्षभर लक्षात ठेवून पाळायचे असतात. वर्षाची सुरुवात आनंददायक असतेच परंतु वर्षभर आनंदी जावे याकरिता घरातील मुला-मुलींच्या आनंदी राहण्यासाठी प्रयत्न केल्यास ती दीर्घकालीन गुंतवणूक ठरते.  लहानपणी भोगलेल्या शिक्षा, घरात होणाऱ्या हिंसाचाराची लहानपणी वाटणारी भीती, लहान वयामध्ये झालेला छळ अनेक वर्षे त्यांच्या मनात … Continue reading आनंददायी शिक्षण

फालतू शब्दाचा मूळ अर्थ काय ?

फालतू’ शब्दाचा मूळ अर्थ काय? मराठी भाषेत हा शब्द आला कुठून? ‘फालतू’ हा शब्द मराठी भाषेतला नाही. मग हा शब्द मराठी भाषेत कुठून आला ? फालतू या शब्दासाठी वापरण्यात आलेला मूळ शब्द काय होता? चला तर आज हे आपण जाणून घेऊ. काय फालतू बडबड सुरू आहे, काय फालतूगिरी आहे, फालतू राजकारण बंद करा, ही वाक्य … Continue reading फालतू शब्दाचा मूळ अर्थ काय ?

उष्माघात

उष्माघात उन्हामुळे मृत्यू का होतो ? आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं … Continue reading उष्माघात

कंबोडियातील हिंदू मंदिर

कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकाची सत्ता होती. वर्ष होते १८६०. त्या काळोख्या दाट जंगलात पुढे पाऊल ठेवण्यासाठी त्याला झुडपे, वेली तोडतच पुढे जावे लागतं होते. किर्र जंगलात शोधता शोधता अचानक त्याला समोर असे काही दिसले … Continue reading कंबोडियातील हिंदू मंदिर

अल्बर्ट आइनस्टाइन

अल्बर्ट आइनस्टाइन.१४ मार्च १८७९.१८ एप्रिल १९५५. अल्बर्ट आइनस्टाइन - न्यूटनवर मात करणाऱ्या जगातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञाची रंजक कहाणी. मूळचे जर्मनीत जन्मलेले अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन ह्यांना २० व्या शतकातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ व ‘सापेक्षता सिद्धांताचे जनक’ म्हणून जग ओळखते. ‘प्रकाश-विद्युत परिणाम सिद्धांत’ (Theory of Photoelectric effect) आणि ‘सापेक्षता सिद्धांत’(Theory of Relativity) हे त्यांचे महत्त्वाचे शोध. यातील प्रकाश-विद्युत … Continue reading अल्बर्ट आइनस्टाइन

पुस्तकांनी काय शिकवलं?

पुस्तकांनी काय शिकवलं? तुमच्याकडे दहा रुपये असतील तर आठ रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवा. उरलेल्या दोन रुपयांपैकी एक रुपयाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एक रुपयांचं पुस्तक घ्या अशी एक म्हण आहे. का जगायचं ते गुलाबाकडे पाहून कळेल आणि कसं जगायचं ते पुस्तक शिकवेल. पुस्तके अत्यंत मोलाची आहेत. त्यात मराठी साहित्य ही तर न संपणारी दौलत आहे. … Continue reading पुस्तकांनी काय शिकवलं?

जुन्या काळातील लग्न

जुन्या काळातील लग्नलग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. अमुक अमुक एक रुपया, तमूक तमूक दोन रुपये, अशा प्रकारे. ज्याचा आहेर अकरा रुपये किंवा त्याच्या वर असेल, त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं. त्याच्यानंतर लग्नानंतर दोन-चार दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात घालून, मिळालेल्या सायकलवर ऐटीत टांग टाकून आणि मिळालेले हॅंडो सँडो चे … Continue reading जुन्या काळातील लग्न