वाक्याचा सुरुवात आणि शेवटचा शब्द सारखा वाटतो पण अर्थ वेगळा असतो.

वाक्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा शब्द जवळपास जुळता असेल पीएन अर्थ वेग वेगळा असेल अशी वाक्या बनवा.

  1. आल ठेचून आल.
  2. नातूचा नातू ना तू ?
  3. थांबा आला थांबा.
  4. गळू लागले गळू.
  5. वाचाल तर वाचाल.
  6. वाटून ठेवलेला मसाला वाटून.
  7. ठेचा खलबत्यात ठेचा.
  8. आत्या आत या आत्या.
  9. खाऊ नका खाऊ.
  10. सही रे सही.
  11. जा घरी जा.
  12. अवघड आहे अवघड.
  13. ये जाऊन ये.
  14. कापा फणस कापा.
  15. बरका छानचं बरका.
  16. शिला गेली शिला.
  17. काका मला वाचवा काका.
  18. टेप आणा आपटे.
  19. ती होडी जाडी होती.
  20. सर जाताना प्या ताजा रस.
  21. हाच तो चहा.
  22. तो कवी ईशाला शाई विकतो.
  23. जाऊ बाई नका हो जाऊ.
  24. मिसळ ला मिसळ.
  25. ठेवा जपून ठेवा.
  26. Sam संग जाऊन Samsung मोबाइल घेतला.
  27. पुरावा खड्ड्यात पुरावा.
  28. जाऊ बाई जाऊ.
  29. पालक घेऊन आले पालक.
  30. ओवी मणी ओवी.
  31. कोण आणेल कोण ?
  32. उषा घे उशा.
  33. आशा आता तुझीच आशा.
  34. निशा झाली बघ निशा.
  35. निमिष व्यर्थ न व्हावा निमिष.
  36. कुशल सदैव राहो कुशल.
  37. शिव्या देऊ नको शिव्या.
  38. स्वामी हेच स्वामी.
  39. रत्नाकर ओलांडून जा रत्नाकर.
  40. पोळी हात पोळी.
  41. टाक मोडून टाक.
  42. सोडा पिणे सोडा.
  43. कर साजरी कर.
  44. मिसळ नको मिसळ.
  45. जाऊ आपण दोघी जाऊ.
  46. झाड तोडून झाड.
  47. सोडा नाद सोडा.
  48. गेला तो गेला.
  49. चाल बघून चाल.
  50. नाही रे नाही.
  51. कर वर कर.
  52. खाऊ वाटून खाऊ.
  53. झाड हे, ते पाड.
  54. आनंदी राहते आनंदी.
  55. वर आला वर.
  56. साक्षी आहे साक्षी.
  57. संस्कृती जप संस्कृती.
  58. मेला तो मेला.
  59. प्रतिज्ञा कर प्रतिज्ञा.
  60. कळवा ला कळवा.
  61. विनोद सांग एक विनोद.
  62. सार बाजूला सार.
  63. शिवू नको शिवू.
  64. कर धर कर.
  65. कर जोडून नमस्कार कर.
  66. झाडू घेऊन झाडू.
  67. तो कवि डालडा विकतो.
  68. खर आहे हे खर.
  69. मोजा घालून मोजा.
  70. बिघडलो आम्ही बिघडलो.
  71. पी पाणी पी.
  72. मारू नका मारू.
  73. जाऊ नका इतक्यात जाऊ.
  74. जातो मी जातो.
  75. जाळी वरच्या कोळयानी बनवली जाळी.
  76. येता का येता.
  77. चालाल टीआर भरपूर दिवस चालाल.
  78. बस मध्ये बस.
  79. आल लक्षात आल.
  80. पेरु घ्या पेरु.
  81. बर वाटतंय बर.
  82. वाट पाहता पाहता लागली वाट.
  83. पाक संपला पाक.
  84. प्रसाद ने आणला प्रसाद.
  85. वाट पाहून लागली वाट.
  86. राग आला तर गा राग.
  87. पुरी द्या पुरी.
  88. ज्योति संगे ज्योति.
  89. चालू माणूस बघतोय चालू.
  90. चिमा काय कामाची.
  91. आला तर आला.
  92. गेला तर गेला.
  93. का का सारखा म्हणतो काका ?
  94. वाटाणा वाटा ना.
  95. नाना प्रत्येक वेळी करतात ना-ना.
  96. उन्हात ऊ न्हात.
  97. भाऊ तळ्यात उभा.
  98. पटेल तर पटेल.
  99. चिकू खाऊन नका बानु चिकू.
  100. ठेचा घ्या आणि त्याला ठेचा.
  101. परीक्षेत पास झाला परीक्षेत.
  102. भाड्याने गाडी घेतली भाड्याने.
  103. नारू ला जडला नारू.
  104. चारू ला आता काय चारू.
  105. बघ वाचून बघ
  106. पूजा करते पूजा
  107. आरती करते आरती
  108. पेन दे पेन
  109. वही दे वही
  110. टीव्ही लाव टीव्ही
  111. पाणी पी पाणी.
  112. शी कर शी,
  113. बोचा धू बोचा.
  114. चटई काढ चटई
  115. चादर झाड चादर
  116. अंथरुण घाल अंथरुण
  117. झोप आता झोप
  118. उठ आता उठ,
  119. राम बोलो राम
  120. पेरु नका पेरु.
    121.

Leave a comment