फालतू’ शब्दाचा मूळ अर्थ काय? मराठी भाषेत हा शब्द आला कुठून? ‘फालतू’ हा शब्द मराठी भाषेतला नाही. मग हा शब्द मराठी भाषेत कुठून आला ? फालतू या शब्दासाठी वापरण्यात आलेला मूळ शब्द काय होता? चला तर आज हे आपण जाणून घेऊ. काय फालतू बडबड सुरू आहे, काय फालतूगिरी आहे, फालतू राजकारण बंद करा, ही वाक्य … Continue reading फालतू शब्दाचा मूळ अर्थ काय ?
Author: Shivnitee
उष्माघात
उष्माघात उन्हामुळे मृत्यू का होतो ? आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं … Continue reading उष्माघात
कंबोडियातील हिंदू मंदिर
कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकाची सत्ता होती. वर्ष होते १८६०. त्या काळोख्या दाट जंगलात पुढे पाऊल ठेवण्यासाठी त्याला झुडपे, वेली तोडतच पुढे जावे लागतं होते. किर्र जंगलात शोधता शोधता अचानक त्याला समोर असे काही दिसले … Continue reading कंबोडियातील हिंदू मंदिर
अल्बर्ट आइनस्टाइन
अल्बर्ट आइनस्टाइन.१४ मार्च १८७९.१८ एप्रिल १९५५. अल्बर्ट आइनस्टाइन - न्यूटनवर मात करणाऱ्या जगातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञाची रंजक कहाणी. मूळचे जर्मनीत जन्मलेले अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन ह्यांना २० व्या शतकातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ व ‘सापेक्षता सिद्धांताचे जनक’ म्हणून जग ओळखते. ‘प्रकाश-विद्युत परिणाम सिद्धांत’ (Theory of Photoelectric effect) आणि ‘सापेक्षता सिद्धांत’(Theory of Relativity) हे त्यांचे महत्त्वाचे शोध. यातील प्रकाश-विद्युत … Continue reading अल्बर्ट आइनस्टाइन
पुस्तकांनी काय शिकवलं?
पुस्तकांनी काय शिकवलं? तुमच्याकडे दहा रुपये असतील तर आठ रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवा. उरलेल्या दोन रुपयांपैकी एक रुपयाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एक रुपयांचं पुस्तक घ्या अशी एक म्हण आहे. का जगायचं ते गुलाबाकडे पाहून कळेल आणि कसं जगायचं ते पुस्तक शिकवेल. पुस्तके अत्यंत मोलाची आहेत. त्यात मराठी साहित्य ही तर न संपणारी दौलत आहे. … Continue reading पुस्तकांनी काय शिकवलं?
जुन्या काळातील लग्न
जुन्या काळातील लग्नलग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. अमुक अमुक एक रुपया, तमूक तमूक दोन रुपये, अशा प्रकारे. ज्याचा आहेर अकरा रुपये किंवा त्याच्या वर असेल, त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं. त्याच्यानंतर लग्नानंतर दोन-चार दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात घालून, मिळालेल्या सायकलवर ऐटीत टांग टाकून आणि मिळालेले हॅंडो सँडो चे … Continue reading जुन्या काळातील लग्न
आयुष्य फार सुंदर आहे…..
आयुष्य फार सुंदर आहे! .. एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं…असं वाटण्याची जागा,मूल झालं की…मोठं घर झालं की…अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो . मुलांच्या वाढत्या … Continue reading आयुष्य फार सुंदर आहे…..
उच्च शिक्षित चिमणीचं रखडलेल लग्न…..
उच्च शिक्षित चिमणीचं रखडलेले लग्न… शहरात रहाणार्या एका टिपिकल, मध्यम वर्गीय,कुटुंबांत जन्मलेली चिमणी लहानपणापासुनच अभ्यासात खूप हुषार.घरात आई वडील दोघेही नोकरी करणारे व एक मोठा भाऊ.भाऊ बी.कॉम. झाला व एका को ऑपरेटीव्ह बँकेत नोकरीला लागला. चिमणी हुशार म्हणुन इंजिनीयरींगला गेली. बी.ई. कॉम्प्युटर झाली. कॅम्पसमधेच तिला चांगले ७ लाखांचे पॅकेज मिळाले व वयाच्या बाविसाव्या वर्षी तिचा … Continue reading उच्च शिक्षित चिमणीचं रखडलेल लग्न…..
Dr. Babasaheb Ambedkar Biodata
Dr.Ambedkar Bio Dataयापूर्वी कधी असला बायोडाटा वाचला आहे का?(1891-1956)B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D.,D.Litt., Barrister-at-La w.B.A.(Bombay University)Bachelor of Arts,MA.(Columbia university) MasterOf Arts,M.Sc.( London School ofEconomics) MasterOf Science,Ph.D. (Columbia University)Doctor ofphilosophy ,D.Sc.( London School ofEconomics) Doctorof ScienceL.L.D.(Columbia University)Doctor ofLaws ,D.Litt.( Osmania University)Doctor ofLiterature,Barrister-at-La (Gray's Inn,London) lawqualification for a lawyer inroyal court ofEngland.Elementary Education, 1902Satara,MaharashtraMatriculation, 1907,Elphinstone HighSchool, … Continue reading Dr. Babasaheb Ambedkar Biodata
शास्त्र आणि विज्ञान वेगवेगळे आहेत!!….
शास्त्र आणि विज्ञान वेगवेगळे आहेत!विज्ञान म्हणजे शास्त्र नव्हे. विज्ञान म्हणजे एखादी माहिती, विशिष्ट प्रयोग पद्धत वापरून पुराव्यानिशी सिद्ध करणे. जर कोणीही हा प्रयोग केला तर विज्ञानाने सांगितलेला निष्कर्ष सिद्ध होतो.शास्त्र म्हणजे एखादी माहिती ग्रंथाने, गुरूने, देवाने, परंपरेने, धर्माने सांगितले आहे म्हणून खरे मानणे. विज्ञान निसर्गातील प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्यासाठी पदार्थ विज्ञान, गणित, रसायन विज्ञान, जीवविज्ञान, … Continue reading शास्त्र आणि विज्ञान वेगवेगळे आहेत!!….