न शिकवणारी मीरांबिका शाळा बंधन मुक्त शाळा मीरांबिका शाळेने चौकट नाकारली आहे. चौकट नाकारणं म्हणजे विस्कळीतपणा नव्हे तर नवीन आणि मोकळी व्यवस्था असणं. या शाळेचं मुख्य उगमस्थान श्री अरबिंदो आणि श्रीमाँ! त्यांच्याविषयी, पाँडिचेरीविषयी जगभर सगळ्यांना माहिती आहे.श्रीमाँचं मूळ नाव मीरा अल्फासा. फ्रान्समध्ये पॅरिस इथे 21 फेब्रुवारी 1878 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण घरीच … Continue reading न शिकवणारी मीरांबिका शाळा
Author: Shivnitee
1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्या
1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97, 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197, 199, 211, 223, 227, … Continue reading 1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्या
मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील… अभ्यासक्रमा बाहेरचा प्रश्न! दृश्यम चित्रपटात एका चौथी पास व्यक्तीला सिस्टीम गृहीत धरते आणि आपल्या कुटुंबासाठी तो व्यक्ती अख्ख्या सिस्टीमच्या विरोधात उभा राहतो! असाच एक 'मराठ्यांचा कुटुंबप्रमुख' आज आपल्या कुटुंबासाठी सगळ्या शक्यता मोडून काढण्यासाठी, आपल्या घरासाठी शक्य होईल ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी सिस्टीम विरोधात उभा ठाकला आहे! एकदा जरांगे पाटील म्हणाले होते की, … Continue reading मनोज जरांगे पाटील
मुख्यमंत्री सुंदर शाळा योजना
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मुद्देसूद 1000 शब्दात टाईप करायची नमुना माहिती… मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मुद्देसूद 1000 शब्दात टाईप करायची नमुना माहिती… मुख्यमंत्री माझी शाळा मुद्देसूद 1000 शब्दात टाईप करायची माहिती…. अ(१) विद्यार्थीमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट हा उपक्रम अंतर्गत आपल्या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांनी अवश्य क असलेले वस्तू पासून विविध … Continue reading मुख्यमंत्री सुंदर शाळा योजना
फिनलँड येथील शिक्षण प्रक्रिया
फिनलॅंड येथील शिक्षण ! फिनलँड हा उत्तर युरोपातला एक देश आहे. या देशाची लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख आहे. इथली शिक्षणव्यवस्था निव्वळ जगावेगळी नसून ती जगातील सर्वात चांगली मानली जाते. फिनलँड शंभर टक्के साक्षर देश आहे. इथले विद्यार्थी जगात सर्वात जास्त हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातात. पीआयएसए (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) म्हणजे “पिसा” नावाची संस्था … Continue reading फिनलँड येथील शिक्षण प्रक्रिया
हरभरा
डहाळा म्हणजे पोटऱ्यात आलेला हरभरा…!! याचे अलीकडे विविध प्रकार आहेत..! पण चाफा ही खूप रूचकर असलेली हरभऱ्याची जात..!! संकरित पण प्रेम अंकुरित..!! हरभरा नंतर हरभरा दाळ या रूपांत येतो..! घोड्याचे हे आवडते खाद्य..!! काटेवाडी आणि मारवाडी घोडे यांना हा पोषक आहार दिला जातो..!! पुरणपोळी करताना पुरण असते ते हरभरा डाळीचे..!! ती शिजवून राहिलेले पाणी आमटी … Continue reading हरभरा
वाक्याचा सुरुवात आणि शेवटचा शब्द सारखा वाटतो पण अर्थ वेगळा असतो.
वाक्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा शब्द जवळपास जुळता असेल पीएन अर्थ वेग वेगळा असेल अशी वाक्या बनवा. आल ठेचून आल. नातूचा नातू ना तू ? थांबा आला थांबा. गळू लागले गळू. वाचाल तर वाचाल. वाटून ठेवलेला मसाला वाटून. ठेचा खलबत्यात ठेचा. आत्या आत या आत्या. खाऊ नका खाऊ. सही रे सही. जा घरी जा. अवघड आहे … Continue reading वाक्याचा सुरुवात आणि शेवटचा शब्द सारखा वाटतो पण अर्थ वेगळा असतो.
बखर
बखर शब्दाची उत्पती अरबी शब्द खबर (बातमी, वृत्तांत) पासून झालेली आहे. मराठांच्या काळात बखर हा शब्द माहिती देणाऱ्या अर्थाने रुढ झाला आहे. अशी माहिती अर्थातच ऐतिहासिक व्यक्ति व घटना नांच्याविषनी असते. अनेक वेळा चरित्रनानकाना हुकूमावरून बखरकाराकडून लिहून घेण्यात येत असे.बहुतेक विद्वानांचा असा विश्वास आहे की बखर हा शब्द अरबी मूळ शब्द खबर ("माहिती") चे मेटाथेसिस … Continue reading बखर
B.Ed. अभ्यासक्रम कायमचा बंद
महत्वाची बातमी : B.Ed. अभ्यासक्रम कायमचा बंद, आता लागू होणार चार वर्षांचा विशेष अभ्यासक्रम भारतीय पुनर्वसन परिषदेने (आरसीआय) चार वर्षांच्या विशेष बीएड अभ्यासक्रमाबाबत नोटीस जारी केली आहे. भारतातील 2 वर्षांचा विशेष बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. आता शिक्षक होण्यासाठी चार वर्षांचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार. भारतीय पुनर्वसन परिषदेने (आरसीआय) चार वर्षांच्या विशेष बीएड … Continue reading B.Ed. अभ्यासक्रम कायमचा बंद
आनंददायी शिक्षण
मुलांसाठी कायपण @ 7588020886 नवीन वर्षाची सुरुवात अनेक संकल्प सोडण्याने होत असते परंतु संकल्प वर्षभर लक्षात ठेवून पाळायचे असतात. वर्षाची सुरुवात आनंददायक असतेच परंतु वर्षभर आनंदी जावे याकरिता घरातील मुला-मुलींच्या आनंदी राहण्यासाठी प्रयत्न केल्यास ती दीर्घकालीन गुंतवणूक ठरते. लहानपणी भोगलेल्या शिक्षा, घरात होणाऱ्या हिंसाचाराची लहानपणी वाटणारी भीती, लहान वयामध्ये झालेला छळ अनेक वर्षे त्यांच्या मनात … Continue reading आनंददायी शिक्षण


