राम नवमीच्या शुभेच्छा!!…

प्रभू रामचंद्र ह्यांच्या जन्म दिन म्हणजेच राम नवमीच्या सर्वाना शुभेच्छा!!!….. संकलन :- शिवश्री लक्ष्मण काटेकर ⛳ रामनवमीच्या निमित्ताने अधिकची माहिती समजून घेऊया……. राम नवमीच्या शुभेच्छा चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस … Continue reading राम नवमीच्या शुभेच्छा!!…

लोकांनी तुम्हाला सन्मान देण्यासाठी कानमंत्र

    अनेक लोकं स्वतःच स्वतःला मान देत नाही. अशावेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणे चुकीची आहे. स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वत्वावर प्रेम करणे. स्वतःला मान सन्मान देणे. अनेकदा आपण स्वतःला गृहित धरतो. म्हणजेच आपण आपला आदर करत नाही. आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटतं असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतः बद्दल … Continue reading लोकांनी तुम्हाला सन्मान देण्यासाठी कानमंत्र

न शिकवणारी मीरांबिका शाळा

न शिकवणारी मीरांबिका शाळा बंधन मुक्त शाळा मीरांबिका शाळेने चौकट नाकारली आहे. चौकट नाकारणं म्हणजे विस्कळीतपणा नव्हे तर नवीन आणि मोकळी व्यवस्था असणं. या शाळेचं मुख्य उगमस्थान श्री अरबिंदो आणि श्रीमाँ! त्यांच्याविषयी, पाँडिचेरीविषयी जगभर सगळ्यांना माहिती आहे.श्रीमाँचं मूळ नाव मीरा अल्फासा. फ्रान्समध्ये पॅरिस इथे 21 फेब्रुवारी 1878 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण घरीच … Continue reading न शिकवणारी मीरांबिका शाळा

वाक्याचा सुरुवात आणि शेवटचा शब्द सारखा वाटतो पण अर्थ वेगळा असतो.

वाक्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा शब्द जवळपास जुळता असेल पीएन अर्थ वेग वेगळा असेल अशी वाक्या बनवा. आल ठेचून आल. नातूचा नातू ना तू ? थांबा आला थांबा. गळू लागले गळू. वाचाल तर वाचाल. वाटून ठेवलेला मसाला वाटून. ठेचा खलबत्यात ठेचा. आत्या आत या आत्या. खाऊ नका खाऊ. सही रे सही. जा घरी जा. अवघड आहे … Continue reading वाक्याचा सुरुवात आणि शेवटचा शब्द सारखा वाटतो पण अर्थ वेगळा असतो.

बखर

बखर शब्दाची उत्पती अरबी शब्द खबर (बातमी, वृत्तांत) पासून झालेली आहे. मराठांच्या काळात बखर हा शब्द माहिती देणाऱ्या अर्थाने रुढ झाला आहे. अशी माहिती अर्थातच ऐतिहासिक व्यक्ति व घटना नांच्याविषनी असते. अनेक वेळा चरित्रनानकाना हुकूमावरून बखरकाराकडून लिहून घेण्यात येत असे.बहुतेक विद्वानांचा असा विश्वास आहे की बखर हा शब्द अरबी मूळ शब्द खबर ("माहिती") चे मेटाथेसिस … Continue reading बखर

B.Ed. अभ्यासक्रम कायमचा बंद

महत्वाची बातमी : B.Ed. अभ्यासक्रम कायमचा बंद, आता लागू होणार चार वर्षांचा विशेष अभ्यासक्रम भारतीय पुनर्वसन परिषदेने (आरसीआय) चार वर्षांच्या विशेष बीएड अभ्यासक्रमाबाबत नोटीस जारी केली आहे. भारतातील 2 वर्षांचा विशेष बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. आता शिक्षक होण्यासाठी चार वर्षांचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार. भारतीय पुनर्वसन परिषदेने (आरसीआय) चार वर्षांच्या विशेष बीएड … Continue reading B.Ed. अभ्यासक्रम कायमचा बंद

आनंददायी शिक्षण

मुलांसाठी कायपण @ 7588020886 नवीन वर्षाची सुरुवात अनेक संकल्प सोडण्याने होत असते परंतु संकल्प वर्षभर लक्षात ठेवून पाळायचे असतात. वर्षाची सुरुवात आनंददायक असतेच परंतु वर्षभर आनंदी जावे याकरिता घरातील मुला-मुलींच्या आनंदी राहण्यासाठी प्रयत्न केल्यास ती दीर्घकालीन गुंतवणूक ठरते.  लहानपणी भोगलेल्या शिक्षा, घरात होणाऱ्या हिंसाचाराची लहानपणी वाटणारी भीती, लहान वयामध्ये झालेला छळ अनेक वर्षे त्यांच्या मनात … Continue reading आनंददायी शिक्षण

फालतू शब्दाचा मूळ अर्थ काय ?

फालतू’ शब्दाचा मूळ अर्थ काय? मराठी भाषेत हा शब्द आला कुठून? ‘फालतू’ हा शब्द मराठी भाषेतला नाही. मग हा शब्द मराठी भाषेत कुठून आला ? फालतू या शब्दासाठी वापरण्यात आलेला मूळ शब्द काय होता? चला तर आज हे आपण जाणून घेऊ. काय फालतू बडबड सुरू आहे, काय फालतूगिरी आहे, फालतू राजकारण बंद करा, ही वाक्य … Continue reading फालतू शब्दाचा मूळ अर्थ काय ?

गडकिल्ले भाग -1. बल्लाळगड

बल्लाळगड हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील एक डोंगरी किल्ला आहे. तुमसर तालुक्यातील व पालघर जिल्ह्यातील हा गड आहे. किल्ल्याची उंची : पायथ्यापासून ५०० मीटर. किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग डोंगररांग : पालघर जिल्हा : श्रेणी : सोपी महाराष्ट्र गुजरातच्या सीमेजवळ सेगवा आणि बल्लाळगड हे दोन किल्ले आहे. पालघर जिल्ह्यात आणि तलासरी तालुक्यात, मुंबई - अहमदाबाद महामार्गाला खेटून बलाळगड किल्ला आहे. काजळी गावातील छोट्याश्या टेकडीवर बल्लाळगड हा … Continue reading गडकिल्ले भाग -1. बल्लाळगड

रोज बोलले जाणारे English words

For (फॉर) साठीUse (यूज़) वापर,उपयोगWith (विथ) सोबतA (अ) एकBe (बी) असणेOver (ओवर) वर,षटकWrite (राइट) लिहिणेWould (वुड) होईलLike (लाइक) प्रमाणे,जसेLong (लॉन्ग) लांबHot (हॉट) गरमWord (वर्ड) शब्दBut (बट) परंतुThing (थिंग) वस्तुSee (सी) पाहणेWater (वॉटर) पाणीMust (मस्ट) पाहिजेCome (कम) ये,येणेDay (डे) दिवस,वारNumber (नंबर) संख्याForm (फॉर्म) फॉर्मFrom (फ्रॉम) पासूनAsk (आस्क) विचारणेThrough (थ्रू) माध्यमातूनOut (आउट) बाहेरBig (बिग) मोठाOther (अदर) दुसरा,इतरFollow … Continue reading रोज बोलले जाणारे English words