रायगडाबद्दलचा (पण रायगडावर नसलेला!) एक हरवलेला शिलालेख! दुर्गराज रायगडावर असलेले शिलालेख आपल्याला माहीत असतात. गडावर मंदिराजवळचा संस्कृतमधला शिलालेख आपण बघितलेला असतो. पायरीवरचा ‘सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर’ हा शिलालेख आपण वाचलेला असतो. आज जाणून घेऊयात अजून एका शिलालेखाबद्दल - जो फारसी भाषेत आहे पण ज्याबद्दल फारशी कुणास माहीती नाही - जो रायगडाबद्दलचा आहे आणि जो रायगडावर … Continue reading रायगडाबद्दल शिलालेख
बदलीचे आदेश
"बदलीचे आदेश" गावकुसाच्या शाळेत, ज्ञानाचं रोपटं लावलं,मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यात, माझं जग विसावलं।कधी अस्खल बोललं, कधी अबोल लिहिलं,शिक्षणाच्या वाटेवर त्यांना उभं केलं। पण आज आला हुकूम, बदल्याचा कागद हातात,डोळ्यात पाणी, पण चेहऱ्यावर हसवलेले वात।"तुमचं काम दुसरीकडे", म्हणाले वरचे साहेब,हृदयात खोल घर केलेल्या शाळेस दिला प्रणाम नम्र। स्मरणात राहतील त्या वर्गाच्या घंटा,ती धूळ, ती फळ्यावरची प्रत्येक आकृती … Continue reading बदलीचे आदेश
शेतकरी
कविता: "शेतकरी" रोज मातीशी खेळणारा,घामाचा पाऊस झेलणारा,सूर्याची आग सहणारा,खरा हिरो — तो शेतकरी बाप असतो! नांगर घेऊन सुरुवात करतो,जमिनीशी जीव लावतो,पावसाच्या प्रत्येक थेंबातआपलं स्वप्न पेरतो। पोटासाठी झिजतो तो,दुपारच्या उन्हात भाजतो तो,तरीही ओठांवर असतेमोकळी हसण्याची झळाळी। आहे त्याचा जीवन संघर्षमय,तरीही नाही तक्रार कधी,शेतात उगवलेली एक सुद्धाकणसं त्याची संपत्ती असते। दूध, धान्य, भाज्या आणि फळं,या साऱ्याच्या मुळाशी … Continue reading शेतकरी
संवाद
━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━◼️आज काल सगळीकडे संवाद कमी होत चालले दिसत आहेत. त्यामुळे नातं गुदमरत चालली आहेत.━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━ ✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड, आज काल सगळीकडे संवाद कमी होत चालले दिसत आहेत. आपले आई वडील आणि घरातील सर्व नाती तसेच इतर नातेवाईक आपल्याशी किती स्वतः हून संवाद साधतात. ते फारच कमी दिसतात किंवा दिसतच नाहीत. अशा वेळी आपण त्यांना … Continue reading संवाद
क्षणात संपलं आयुष्य”
"क्षणात संपलं आयुष्य" रस्त्यावर पडली ती काळी छाया,क्षणात गेलं सगळं – शांतता नि माया.घरून निघाला होता हसत-हसत,पण परतलाच नाही… जीव गेला निघून निःशब्द. आईच्या डोळ्यांतून ओघळती वेदना,वडिलांच्या मनात उठती असंख्य भावना.छोट्या भावाने धरलेलं त्याचं फोटो,आठवणींमध्ये जपलेलं शेवटचं तोतो. गेलं ते स्वप्न, अपूर्ण राहिलं आयुष्य,एका अपघाताने घेतलं त्याचं अस्तित्व.हॉर्न, ब्रेक, आणि एक क्षणाचा विलंब,आणि त्याच्या जीवनाचा … Continue reading क्षणात संपलं आयुष्य”
अटलांटिस शहर
ग्रीक विचारवंत प्लेटो याने समुद्रात बुडालेल्या अटलांटिस या प्राचीन शहर विषयीचा सिद्धांत मांडला होता, तेव्हा त्याला लोकांनी वेड्यात काढले होते. पण कालांतराने त्याचा हा सिद्धांत खरा मानून अटलांटिस शहराचा शोध सुरू झाला. यामुळे अशाच प्रकारचा भारतीय उपमहाद्वीप समूहामध्ये भारत- श्रीलंका या देशांना एकत्रित करणारा कुमारी कंदम नामक समुद्राच्या पाण्याखाली गेलेला भूखंड होता, अन् तो भारत … Continue reading अटलांटिस शहर
आकाशाच्या कुशीत हरवले प्राण…
आकाशाच्या कुशीत हरवले प्राण… वाटेवरती स्वप्न घेऊन,निघाले होते पंख पसरून,नभाच्या त्या विशाल कुशीत,गेलं काहीतरी चुकून… एक क्षणात गेला जीवनाचा झरा,कोसळलं आकाशात दु:खाचं मळभ घरा,आईच्या डोळ्यांत पाणी,वडिलांच्या मूक वेदना,वाट पाहणाऱ्या लेकरांनासापडली फक्त आठवणींची माया… कोण म्हणेल की पंख देतो आकाश?कधी कधी तोच घेतो श्वास…विमानाच्या त्या काळोख्या तुकड्यांतहरवले कितीतरी हास्यांचे प्रकाश… शब्द थिजलेत, आसवांनी चिंब झालेत,नात्यांचे धागे … Continue reading आकाशाच्या कुशीत हरवले प्राण…
शांत झाल आकाश
शांत झालं आकाश… घन निळ्या नभात होती एक कहाणी,जिथं स्वप्नं उंच उडत होती, बेभान काही…पंखांना होता विश्वास – आपण पोहोचू,पण नियतीने सांगितलं – "थांब, इथेच थांबू…" शब्दही हरवले त्या ओरडांमध्ये,श्वास विरले धुरांच्या लाटांमध्ये,क्षणभराचं ते थांबलेलं आभाळ,किती जीवांचं घेत गेलं चाल… माय बघत राहिली रिकामी दारं,पित्याच्या मनात उठली धगधगती वारं,फोन वाजला, पण आवाज नव्हता,फक्त अश्रूंचा नि … Continue reading शांत झाल आकाश
पाऊस
लोक म्हणताहेत पाऊस 🌧️ 🌧️ कोपलाय…? 🤔 वर्षाची सरासरी अवघ्या काही दिवसांत, गाठत तो वेड्यासारखा कोसळतोय.असं काही नाही. त्याचं कुठं काय चुकलंय?पूर्वी तो वेळेवर न चुकता जूनच्या पहिल्या आठवड्यात यायचाआणि सप्टेबरअखेर पर्यंत दमादमाने आस्ते कदम बरसत राहायचा.शाळेच्या सुरुवातीला पोराठोरांसंगे दंगा करायचा. ज्येष्ठात तांबड्या मातीतल्या भातशेतीतून लोळण घेत शिवारभर फिरून दमल्यावर,कौलारू घरांवरून घसरगुंडी खेळायचा.आषाढात वारकऱ्यांच्या पायात … Continue reading पाऊस
सरकारी एस टी लालपरी
एकदा मी कोल्हापूर ला जात असताना माझ्या बस मधे माझ्याच बाजूच्या सीट वर एक गृहस्थ येऊन बसले , इस्लामपूर ला जायचं होतं त्यांना , नव्वद टक्के पांढरे झालेल्या दाट कुरळ्या केसांचा छानसा भांग पाडला होता त्यांनी , व्हेजिटेबल ऑईल लावल्याने त्यांच्या केसांवर किंचित हिरवट छटा आली होती , मेन्टेन केलेल्या बॉडी वर इन केलेला साधा … Continue reading सरकारी एस टी लालपरी


