अजिंठा लेणीचा शोध अजिंठा लेणी ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात भटकत होती. शिकारीच्या मागावर असलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने वाघाला गुंफे मध्ये जाताना पाहिले. त्याच्या पाठोपाठ या गुंफे मध्ये पोहोचलेल्या जॉन स्मिथला आतील सौंदर्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. २८ एप्रिल १८१९ रोजी जॉन स्मिथ नावाचा युरोपियन सैनिक शिकारीच्या मागावर या परिसरात आला आणि … Continue reading अजिंठा लेणीचा शोध
मामा
मामा मामा हा शब्द म्हणजे माया आणि माय यांचा मिलाफ,एक प्रेमाचा संबंधकोणतीही आणि कशीही परिस्थिती असो.मामा भले गरीब असेल पणमामाचे प्रेम सदैव श्रीमंतच राहणार.सर्वोतोपरी स्नेह म्हणजे द्विअक्षरीशब्द मामाजबरदस्त व्यक्तीमत्वआईच्या खानदानातील निकटवर्तीय संबध.आईपेक्षा लहान असो मोठा असो, आई त्याला आदराने भाऊच बोलणार…आपल्या आईच्या प्रत्येक हाकेला हातचे कामं सोडून धावत जाणार आणि तिच्या अधिकाराच्या प्रत्येक लढतीसाठी तिच्या … Continue reading मामा
राम नवमीच्या शुभेच्छा!!…
प्रभू रामचंद्र ह्यांच्या जन्म दिन म्हणजेच राम नवमीच्या सर्वाना शुभेच्छा!!!….. संकलन :- शिवश्री लक्ष्मण काटेकर ⛳ रामनवमीच्या निमित्ताने अधिकची माहिती समजून घेऊया……. राम नवमीच्या शुभेच्छा चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस … Continue reading राम नवमीच्या शुभेच्छा!!…
ईलेक्टोरल बॉण्ड्स
ईलेक्टोरल बॉंडस ला विरोध का झाला ? ईलेक्टोरल बॉण्ड्स इलेक्टोरल बाँड्स म्हणजे काय? इलेक्टोरल बाँड्स हे व्याजमुक्त बेअरर बाँड्स किंवा मनी इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे भारतातील कंपन्या आणि व्यक्ती स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अधिकृत शाखांमधून खरेदी करू शकतात ! हे बॉंडस् रु. 1,000, रु. 10,000, रु. 1 लाख, रु. 10 लाख आणि रु. 1 … Continue reading ईलेक्टोरल बॉण्ड्स
मोडून टाका फांद्या
आय.ए.एस. अधिकारी तुकाराम मुंडे सर यांनी एका कार्यक्रमात मांडलेले मतस्वतःला पुढे जायचे असेल तर…! स्वतःआई-वडीलांपासून दूर व्हा….! किंवा पाल्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पालकांनी स्वतः पाल्यांना दूर करा…! एकदा एका राजाने दोन गरुडाची पिल्लं आणली. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, … Continue reading मोडून टाका फांद्या
लोकांनी तुम्हाला सन्मान देण्यासाठी कानमंत्र
अनेक लोकं स्वतःच स्वतःला मान देत नाही. अशावेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणे चुकीची आहे. स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वत्वावर प्रेम करणे. स्वतःला मान सन्मान देणे. अनेकदा आपण स्वतःला गृहित धरतो. म्हणजेच आपण आपला आदर करत नाही. आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटतं असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतः बद्दल … Continue reading लोकांनी तुम्हाला सन्मान देण्यासाठी कानमंत्र
शरीर शास्त्र
कोणी कोणतेही धर्मशास्त्र वाचले नाही तरी चालेल पण एकदा " शरीरशास्त्रा "चा अभ्यास करावा.( वैज्ञानिक मानवी शरीराचा अभ्यास करुन थक्क झाले आहेत )मानवी शरीर अदभुत आहे.🔸 मजबुत फुफ्फुसआपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाही येत. जर फुफ्फुसाला खेचुन लांब केलं तर ते टेनिस कोर्टचा एक हिस्सा पुर्ण व्यापुन … Continue reading शरीर शास्त्र
मराठी गौरव दिन
मराठी गौरव दिनानिमित्तमंडळी आपल्या मराठीमध्ये भाषेमध्ये 'ळ ' अक्षर म्हणजे खरंच वेगळेपण आहे.मराठी मध्ये जर'ळ' हे अक्षर नसतं,तर काय काय झालं असतं,ऐका. कोणाला काही कळलं नसतं,कोणी कुठेच वळलं नसतं.जपाची माळ,चिपळ्या,टाळ,वेळ,काळ, दिवाळीचा फराळ.जळजळ नाही, मळमळ नाही.कोणाबद्दल कळकळ नाही.निळा, पिवळा अथवा जांभळा,काळाच काय, नसता सावळा.बगळा, कावळा, कोहळा, भोपळा.कवळी नाही, कोवळी नाही,चवळी नाही,टवळी नाही.माळ्यावरती जळमट नाही.जाळी करून कोळी … Continue reading मराठी गौरव दिन
मराठी बोला
नक्की वाचा आणि विचार करा….आपली जबाबदारी ओळखा👇आपणच मराठी बोलत नाही… सर्व भाषा ह्या तोलामोलाच्याच असतात त्यामुळे कोणत्याही भाषेचा तिरस्कार करणे अथवा कोणत्याही भाषेबद्दल गैर बोलणे वा गैरसमज पसरवणे मुळातच चुकीचे आहे. याचा अर्थ आपण आपल्या मातृभाषेकडे कानाडोळा करणे असा होत नाही. परंतु, सध्या आपल्या मायमराठीत इतर भाषांची वाढलेली लुडबूड पाहता आपली मातृभाषा धोक्याच्या वळणावर असल्याचे … Continue reading मराठी बोला
डोळा शब्दाचे वेगवेगळे वापर
दोन डोळे आणि तीस म्हणीपहा माय मराठीची समृद्धी १.डोळा लागणे (झोप लागणे) २.डोळा मारणे (इशारा करणे) ३.डोळा चुकवणे (गुपचूप जाणे) ४.डोळे येणे (नेत्रविकार होणे) ५.डोळे जाणे (दृष्टी गमावणे) ६.डोळे उघडणे (सत्य उलगडणे) ७.डोळे मिटणे (मृत्यू पावणे) ८.डोळे खिळणे (एकटक पाहणे) ९.डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे) १० डोळे दिपणे (थक्क होणे) ११.डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे) … Continue reading डोळा शब्दाचे वेगवेगळे वापर


