विलक्षण श्रीमंत मराठी भाषा…… मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा रस्ता - मार्ग जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता. जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग. खरं - सत्य बोलणं खरं असतं. सत्याला सोबत पुरावा जोडावा लागतो. घसरडं - निसरडं पडून झालं की घसरडं. सावरता येतं ते निसरडं. अंधार - काळोख विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार. … Continue reading विलक्षण मराठी
सोलापूर शहराच्या नावाचा इतिहास
सोलापूर बद्दल आपणास काहीच माहीत नाही.. बघा,सोलापूर बद्दल आपणास काहीच माहीत नाही.काही निमित्ताने गुरुदेवांकडे जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा एका साधकाने सोलापूर म्हणजे 16 पूर हे कोणते विचारले असता 2000 वर्षा पूर्वीच्या सोलापुरची खुप गुह्य माहिती प्रगट झाली:- ०१. काळजापुर०२. सन्नलगी०३. कुंभगिरी(कुंभारी)०४. बद्रिकापुरी (बद्रीमनी-बोरामणी)०५. दुर्गन्हळ्ळि (दर्गनहळ्ळि)०६. मातापूर (विंचूर-तेथे भीमेच्या पात्रात गणपती आहे)०७. होतृगी (होटगी)- म्हणजे 'होता-अध्वर्य=सामवेदींची … Continue reading सोलापूर शहराच्या नावाचा इतिहास
सेफ्टी pin चा इतिहास
मित्र-मैत्रिणींनो, सेफ्टी पिनचा वापर अनेकदा करावा लागतो . लहानपणी याच सेफ्टी पिननं तुमच्या आईनं शर्टाला रुमाल बांधलेला असेल. आत्ताही शर्टचं बटन तुटलं किंवा ड्रेसवर ओढणी नीट बसवायची असेल तर सेफ्टी पिन तुम्ही वापरत असालच. चला, आज या सेफ्टी पिनची माहिती बघू या. Safety Pin 'सेफ्टी'साठीची खास 'पिन ' सेफ्टी पिनचा जन्म कसा झाला? सेफ्टी पिनचा … Continue reading सेफ्टी pin चा इतिहास
मराठी विलोम पद
मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते जसे सरळ वाचताना असते. १. चिमा काय कामाची२. भाऊ तळ्यात ऊभा३. रामाला भाला मारा४. काका, वाचवा, काका५. काका, वाहवा ! काका६. ती होडी जाडी होती७. तो कवी डालडा विकतो८. तो कवी मोमो विकतो९. तो कवी सामोसा विकतो१०. तो कवी कोको विकतो११. तो कवी … Continue reading मराठी विलोम पद
पोटाला भाकर मिळेल का?
पोट तुझं भरलं असेल तर,देवा माझ्यासाठी घेऊ का,तुझं राहिलेलं उष्ट,माझ्या घरी मी नेऊ का.? देवा इथे मात्र तुमची, मस्त अंगत पंगत रंगलीय,घरात पीठ नाही म्हणुन,सकाळीच आई बाबांसोबत भांडलीय. आटवा भर पिठासाठी, आई सगळ्या गल्लीत हिंडली,सगळ्या शेजारच्यांनी,तुझ्या निवदाची सबब सांगितली. देवा आज सकाळी मला, सडकून भूक लागली,अचानक तुला आठवून,तुझ्या मंदिराकडे धुम ठोकली. देवा मला तुझा , … Continue reading पोटाला भाकर मिळेल का?
हा बदल नक्की केंव्हा झाला?
हा बदल नक्की केव्हा झाला ? वीस पंचवीस वर्षांपूर्वी नोकरी करणारा मुलगा पगार निमूटपणे वडिलांच्या हातात देत होता.. ! मग वडील त्यातून घरातला काही खर्च करायचे, थोडी बचत केली जायची आणि मुलाला येण्याजाण्याच्या तिकीटापुरते आणि दिवसाला फार तर एक चहा पिता येईल इतके पैसे दिले जात होते. आता मुलाला पगार किती मिळतो हे विचारायला आई-वडील … Continue reading हा बदल नक्की केंव्हा झाला?
पखालीचं पाणी
पखालीचं पाणी………….काहीतरी प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी अथवा आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी केलेला खटाटोप त्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये जुगाड म्हणतो किंवा इतर दुसरा कोणताच पर्याय नाही म्हणून नाईलाज असतो स्वीकारलेलं सत्य असे कितीतरी अनुभव आपल्याला आलेले असतात आता अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट आपण योग्य वेळी अवलंब करून वापरात आणली आणि ती आपला अविभाज्य अंग नाहीतर अवयव … Continue reading पखालीचं पाणी
विसावा
विसावा…. "मेल्यावरही आपल्या तिरडीला विसावा देतात…का तर सगळं आयुष्य धावपळीत गेलं,शेवटी जाताना शेवटचा निरोप द्यायला जे जिवलग स्नेही नातेवाईक आप्तेष्ट आलेले असतात,त्यांच्या सोबतचा शेवटचा विसावा असतो.तो स्मशानभूमीच्या थोडं अलीकडे तिरडीला जमिनीवर टेकवून विसावा देतात.सोबत भाकरीचा घास तुकडा असतो.का तर जिवंतपणी कुठेही प्रवासाला जाताना वाटेत भूक लागली तर खायला शिदोरी सोबत ठेवायचास,आता आयुष्यातील तुझा हा शेवटचा … Continue reading विसावा
नाती काय असतात…..
नाती काय असतात???.. नात्यांची शाळा जर सुरू ठेवायची असेल तर, गणित हा विषय कच्चा ठेवणे आवश्यक आहे.._ *।।आई- वडील।।* सार्वकालीन सर्वश्रेष्ठ मानवी नातंपंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं,आपल्या घराची जीवित दैवत, तीर्थाचे सागर ,स्नेहाचे आगरआपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती,आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर….. *।।काका - काकी।।* आई वडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या सागर - सरिताविशुध्द … Continue reading नाती काय असतात…..
मराठी शब्द कोशातील घोडा संबंधित शब्द
मराठी शब्दकोशाची एक ओळख. घोडा- अश्व,घोटक, टार, तुरग, तुरंग, तुरंगम, तेजी, नर, वाजी, वारुव, सैंधव, हरी, हय.घोडा ( अनेक रंगाचा) – अबलकघोडा आणि गाढवीपासून झालेले- खेचरघोडा खाजविण्याचे साधन- खराराघोडा सांभाळणारा- मोतदारघोडी- अश्विनी, तुरंगाघोडी किंवा गाढवीचा माज- हातेणे, हात्याणघोडी ( मोठी व चांगली) – मादवानघोडीचा बच्चा- शिंगरुघोडे – वारिक, वारिके, वारिसेघोडे खाजविताना हातात घालण्याची काथ्याची पिशवी- … Continue reading मराठी शब्द कोशातील घोडा संबंधित शब्द


