एका बूटाची गोष्ट …… आयुष्यात असे काही प्रसंग घडतात की त्याला विनोदी म्हणायचं, सिरीयस म्हणायचं का अजून काही म्हणायचं, याचा गोंधळ होतो.. असाच एक प्रसंग माझ्या बाबतीत घडला.. शक्यतो कवी संमेलन म्हटलं की मी तिथे हजेरी लावणे टाळतो.. म्हणजे मी काही बालकवी, कुठला सूत वगैरे कॅटेगरीतला कवी नाही… इन्फॅक्ट मी कवी नाहीच.. पण होतंय काय, … Continue reading एका बुटाची गोष्ट – भिष्मा चांदणे
Category: Uncategorized
शिक्षणाधिकारी यांचा एक नवीन विचार
पराभव जिल्हा शिक्षणाधिकारी झाल्यानंतर जेव्हा मी कामावर रुजू झालो, तेव्हा असे समजले की, हा जिल्हा शालेय शिक्षण स्तरावर खूपच मागे पडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सांगितले की "आपण ग्रामीण भागात जास्त लक्ष द्यावे." बस, ठरवून टाकलं की महिन्यातले आठ ते दहा दिवस फक्त ग्रामीण शाळांसाठी काढायचे. लगेचच ग्रामीण भागातल्या दौऱ्याची मोहीम सुरू केली. काही डोंगराळ व … Continue reading शिक्षणाधिकारी यांचा एक नवीन विचार
शुभ दिवस
शुभ दिवस
रोज बोलले जाणारे English words
For (फॉर) साठीUse (यूज़) वापर,उपयोगWith (विथ) सोबतA (अ) एकBe (बी) असणेOver (ओवर) वर,षटकWrite (राइट) लिहिणेWould (वुड) होईलLike (लाइक) प्रमाणे,जसेLong (लॉन्ग) लांबHot (हॉट) गरमWord (वर्ड) शब्दBut (बट) परंतुThing (थिंग) वस्तुSee (सी) पाहणेWater (वॉटर) पाणीMust (मस्ट) पाहिजेCome (कम) ये,येणेDay (डे) दिवस,वारNumber (नंबर) संख्याForm (फॉर्म) फॉर्मFrom (फ्रॉम) पासूनAsk (आस्क) विचारणेThrough (थ्रू) माध्यमातूनOut (आउट) बाहेरBig (बिग) मोठाOther (अदर) दुसरा,इतरFollow … Continue reading रोज बोलले जाणारे English words
यात्रा माझ्या गावची – देवळाली
किती छान शब्द वाटतात, की ‘यात्रा माझ्या गावची’ असे ऐकताना. ह्या शब्दात आपुलकी, गोडवा, मैत्री, अभिमान, कौतुक आणि आपल्या गावाची शान वाटते. प्रत्येक गावाची अशी एक वार्षिक यात्रा भरते. ज्या दिवशी गावाच्या रीतिरिवाज परंपरा जपल्या जातात. भले कितीही मोठे, श्रीमंत किंवा गावातील महान बनले तरी यात्रा ही यात्रा महोत्सव सारखी साजरी करण्यात वेगळेपण न आणता … Continue reading यात्रा माझ्या गावची – देवळाली
English To मराठी वाक्य
1.Are you OK ? बरा आहेस का ? ठीक आहेस का ? Welcome. स्वागत ! सुस्वागतम !3.Get ready. तयार हो.4.Sit here. इथे बस. इथे बसा.5.Who? कोण?6.Well done! शाब्बास ! चांगले केले.7.He fell.तो पडला.8.Hold this. हे धर. हे धरा.9.Leave it. ते सोड.10.Run! पळ11.Sit down! खाली बस ! खाली बसा.12.Wait here. इथे थांब. इथे थांबा.13.Go inside. आत … Continue reading English To मराठी वाक्य
छत्रपती संभाजी महाराजांच्या 365 व्या जयंती निमित्त गीत गायन स्पर्धा 2021
╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮🚩 शिवनिती 🚩╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯स्वराज्याचे धाकले धनी, "छत्रपती संभाजी महाराजांच्या' 365 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने गीत गायन स्पर्धा 2021 आयोजित करण्यात येत आहे. *स्पर्धेसाठी गट* ▶️ बालगट :- 0 ते 14 वर्षे वयोगट▶️ खुलागट :- 14 पुढील सर्वजणवरील दोन उपगटात ही गीत गायन स्पर्धा आयोजित करत आहोत. यासाठी नियम व अटी1) दिलेल्या विषयावर स्वतः गायलेले व्हिडीओ शूटिंग करून … Continue reading छत्रपती संभाजी महाराजांच्या 365 व्या जयंती निमित्त गीत गायन स्पर्धा 2021
मराठीतील शब्द सिद्धी
विषय - मराठी शब्दसिद्धी व त्याचे प्रकार:-मराठी भाषेत वापरण्यात येत असलेली सर्वच शब्द मूळ मराठी भाषेमधील नाहीत. मराठी भाषेत संस्कृत (तत्सम), पाकृत (तत्भव) इत्यादी भाषेतील शब्दांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळतो. नंतरच्या काळात मराठी भाषेचा संबंध अरबी, फारसी, हिंदी, कन्नड, पोर्तुगाल, इंग्रज अशा अनेक लोकांशी आला. त्यामुळे त्या भाषेतील शब्दांचा सुद्धा मराठी भाषेत प्रवेश झाला. मराठी … Continue reading मराठीतील शब्द सिद्धी
लोकराजे शिवराय भाग 3 रा शिवराय
लोकराजे शिवरायपुरुषोत्तम खेडेकर लिखित पुस्तकाचा e साहित्य अभ्यास करत मूल्यमापनाने सन्मानपत्र मिळवूया.भाग तिसरा.दि.03 मे, 2021. सोमवार.त्यासाठी खालील लिंकवरील साहित्य काळजीपूर्वक ऐका, आणि त्याखालील लिंकवरील प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. व तात्काळ प्रमाणपत्र इमेलवर मिळवा. भाग 3 रा~ e साहित्य व्हिडीओ ऐका https://youtu.be/y9hGoXDqw8I -------------★■★--------------वरील भाग 3 वर आधारित ऑनलाईन प्रश्नपत्रिका https://forms.gle/Kmng4qAeQ7uh3JQ26 अधिक माहितीसाठी व अभ्यासासाठी पुस्तक खरेदी … Continue reading लोकराजे शिवराय भाग 3 रा शिवराय
