छत्रपती संभाजी महाराजांच्या 365 व्या जयंती निमित्त गीत गायन स्पर्धा 2021

╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮
🚩 शिवनिती 🚩
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
स्वराज्याचे धाकले धनी, “छत्रपती संभाजी महाराजांच्या’ 365 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने गीत गायन स्पर्धा 2021 आयोजित करण्यात येत आहे. *स्पर्धेसाठी गट*

▶️ बालगट :- 0 ते 14 वर्षे वयोगट
▶️ खुलागट :- 14 पुढील सर्वजणवरील दोन उपगटात ही गीत गायन स्पर्धा आयोजित करत आहोत.

यासाठी नियम व अटी
1) दिलेल्या विषयावर स्वतः गायलेले व्हिडीओ शूटिंग करून तो 7588020886 मोबाईल नंबर दि. 06 मे 2021 (शनिवार) पर्यंत पाठवावा.
2) व्हिडीओसाठी मोबाईल आडवा धरून शूटिंग करावा.
यात आपले नाव व गट सांगावा.
3) तसेच सोबत दिलेल्या Shivnitee Youtube चॅनल ला subscribe करून 🔔 बटन क्लिक करावे, कारण ह्यावरच स्पर्धेतील व्हिडीओ अपलोड होणार आहेत.
लिंक

https://youtube.com/c/Shivnitee

4) अंतिम परीक्षणानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. व विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येतील.
5) इतर इन्स्ट्रुमेन्टचा वापर करून व्हिडीओ बनवू शकता.
6) सर्वात महत्वाचे खाली प्रवेशफॉर्म लिंक दिली आहे, प्रवेश दि. 3 व 4 मे, 2021 रोजी मोफत असून त्यासाठी तात्काळ भरून “शिवनिती” व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करावा.
🌎 प्रवेश फॉर्म लिंक 🌎

https://forms.gle/avVUcYRn7DhmcMem7

🌈 स्पर्धेचे गीत गायनसाठी विषय 🌈
📹 छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असणारे गीत स्वतःच्या आवाजात गाऊन व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवावा


आपणास संधी उपलब्ध करुन देत आहोत, शिवनिती चॅनल खालील लिंकवर क्लिक करून Subscribe करा व Bell 🔔 वर क्लिक करा.

https://youtube.com/c/Shivnitee

༻✾✿❀❁❂❃☬❃❂❁❀✿✾༺
🚩 आयोजक 🚩 *शिवश्री लक्ष्मण काटेकर* *संकल्पक, शिवनिती* 📞 *7588020886*

https://shivnitee.business.blog

༺✺☬꧁शिवनिती꧂☬✺༻

Leave a comment