English To मराठी वाक्य

1.Are you OK ? बरा आहेस का ? ठीक आहेस का ?

  1. Welcome. स्वागत ! सुस्वागतम !
    3.Get ready. तयार हो.
    4.Sit here. इथे बस. इथे बसा.
    5.Who? कोण?
    6.Well done! शाब्बास ! चांगले केले.
    7.He fell.तो पडला.
    8.Hold this. हे धर. हे धरा.
    9.Leave it. ते सोड.
    10.Run! पळ
    11.Sit down! खाली बस ! खाली बसा.
    12.Wait here. इथे थांब. इथे थांबा.
    13.Go inside. आत जा.
    14.We saw it. आम्ही ते बघितलं. आपण ते बघितलं.
    15.I won . मी जिंकलो .
    16.Who am I ? मी कोण आहे ?
    17.Wow ! वाह !
    18.What’s up ? काय चाललंय ?
    19.Stand up ! ऊभे व्हा ! उभी रहा. उभा रहा.
    20.We’re shy. आम्ही लाजाळू आहोत. आपण लाजाळू आहोत.
    21.They won. ते जिंकले.
    22.We won. आपण जिंकलो.आम्ही जिंकलो.
    23.We talked. आम्ही बोललो.
    24.Who is it ? कोण आहे ?
    25.Use this. हे वापर. हे वापरा.

26.No way ! शक्यच नाही !
27.Who knows ? कोणास ठाऊक ? कोणाला माहीत आहे ?
28.Get up ! ऊठ !
29.Start now. आता सुरू करा. आता सुरू कर.
30.I know. मला माहीत आहे .
31.Who is he ? तो कोण आहे ?
32.I want it. मला ते हवं आहे.
33.I’m OK. मी ठीक आहे.
34.Listen. ऐक.
35.Try again. पुन्हा प्रयत्न कर. पुन्हा प्रयत्न करा.
36.We waited. आम्ही वाट बघितली. आपण वाट बघितली.
37.Really ? खरंच का ?
38.Try it on. घालून बघ. घालून बघा.
39.Thanks. धन्यवाद.
40.Why me ? मीच का ?
41.I lost. मी हरलो.
42.I saw you. मी तुला बघितलं.
43.They lied. ते खोटं बोलले.
44.That’s it. बरोबर.
45.Ask him त्याला विचार . त्याला विचारा.
46.Take mine. माझे घे. माझा घे.
47.It’s new. ते नवीन आहे.
48.Don’t ask. विचारू नका. विचारू नकोस.
49.What for ? कशासाठी ?
50.I shouted. मी ओरडलो. मी ओरडले.

51.Don’t cry. रडू नकोस. रडू नका.
52.They left. ते निघाले.
53.Who came ? कोण आलं ?
54.Take care ! काळजी घे. काळजी घ्या.
55.Dogs bark. कुत्रे भुंकतात.
56.They lost. ते हरले.
57.Did I win ? मी जिंकलो का ? मी जिंकले का ?
58.He knits. तो विणतो.
59.Thank you. धन्यवाद.
60.Call me. मला फोन करा. मला बोलवा.
61.Forget me. मला विसरून जा.
62.He came. तो आला.
63.Sign here. इथे सही करा.इथे सही कर.
64.Call us. आम्हाला फोन करा. आम्हाला फोन कर.
65.Come on ! चल ! चला !
66.Stop them. त्यांना थांबव. त्यांना थांबवा.
67.He knows. त्याला माहीत आहे.
68.Don’t lie. खोटं बोलू नकोस. खोटं बोलू नका.
69.Come in. आत ये.
70.Forget it. विसरून जा.
71.Take this. हे घे. हे घ्या.
72.Fold it. घडी घाल.
73.He left. तो निघाला.
74.Stay back. मागे राहा.
75.She walks. ती चालते.

76.I’m right. मी बरोबर आहे.
77.Get out. बाहेर हो. बाहेर व्हा.
78.I’m young. मी तरूण आहे.
79.Call Dipak.दिपकला बोलव.
80.Get down. खाली हो.
81.Go home. घरी जा.
82.Have fun. मजा कर.
83.I’m fat. मी जाडा आहे. मी जाडी आहे.
84.Sit there. तिथे बस. तिथे बसा.
85.He runs. तो पळतो.
86.He spoke. तो बोलला .
87.Help us. आम्हाला वाचवा . आमची मदत करा.
88.I’m ill. मी आजारी आहे.
89.It’s here. इथे आहे.
90.Stay away. दूर रहा.
91.It’s me ! मी आहे !
92.Let me go. मला जाऊ द्या.
93.Let’s ask. विचारू या.
94.I’m Santosh.मी संतोष आहे.
95.Shut up ! गप्प हो ! गप्प व्हा !
96.She cried. ती रडली.
97.It’s OK. ठीक आहे.
98.She tried. तिने प्रयत्न केला.
99.Me, too. मी पण. मला पण.
100.See below. खाली पाहा.

101.Help me ! माझी मदत करा ! मला वाचवा !
102.Ramesh won.रमेश जिंकला .
103.Let me go ! मला जाऊ द्या ! मला जाऊ दे !
104.It’s cold. थंड आहे.
105.It’s mine. माझं आहे.
106.See above. वर पहा.

  1. Show me. मला दाखव. मला दाखवा.
    108.It’s easy. सोपं आहे.
    109.Read this. हे वाच. हे वाचा.
    110.Let me in. मला आत येऊ दे. मला आत येऊ द्या.
    111.Tell me. मला सांग. मला सांगा.
    112.Let us go. आम्हाला जाऊ द्या. आम्हाला जाऊ दे.
    113.Why not ? का नाही ?
    114.We lost. आम्ही हरलो. आपण हरलो.
    115.Be quiet. शांत हो. शांत व्हा.
    116.Let us in. आम्हाला आत येऊ द्या. आम्हाला आत येऊ दे.
    117.Wake up ! जागे व्हा ! जागा हो !
    118.We know. आम्हाला माहीत आहे. आपल्याला माहीत आहे.
    119.It rained. पाऊस पडला.
    120.Leave now. आता नीघ. आता निघा.
    121.You won. तू जिंकलास. तू जिंकलीस. तुम्ही जिंकलात.
    122.Who ate ? कोणी खाल्लं ?
    123.How are you ? तू कसा आहेस ?
    124.I’m a man. मी माणुस आहे.
    125.I use it. मी ते वापरतो. मी ते वापरते.

126.I’m awake. मी जागा आहे. मी जागी आहे.
127.I’m lazy. मी आळशी आहे.
128.I’ll try. मी प्रयत्न करेन.
129.I can run. मी धावू शकतो.
130.It’s ours. आमचं आहे. आपलं आहे.
131.I got fat. मी जाडा झालो. मी जाडी झाले.

  1. I’m quiet. मी शांत आहे.
    133.Who won ? कोण जिंकलं ?
    134.I can go. मी जाऊ शकतो. मी जाऊ शकते.
    135.I forgot. मी विसरलो. मी विसरले.
    136.I will go. मी जाईन.
    137.I got it. मला मिळालं.
    138.I’m bored. मला कंटाळा आला आहे.
    139.I’m late. मला उशीर झाला.
    140.I met him. मी त्याला भेटलो. मी त्याला भेटले.
    141.I’m poor. मी गरीब आहे.
    142.Who’ll go ? कोण जाईल ?
    143.I want this. मला हे हवं आहे. मला हे पाहिजे.
  2. Who’s Santosh ? संतोष कोण आहे ?
  3. I like both. मला दोन्ही आवडतात.
  4. I forgot it. मी ते विसरलो. मी ते विसरले.
  5. I had a cat. माझ्याकडे एक मांजर होती.
  6. Go have fun. जा, मजा कर. जाऊन मजा कर.
    149.Who’s that ? ती कोण आहे ? तो कोण आहे ?
    150.You idiot ! मूर्खा !
  7. We’re fine. आम्ही बरे आहोत. आपण बरे आहोत.
  8. I know this. मला हे माहीत आहे.
  9. Come quick ! लवकर ये ! लवकर या !
  10. Come in. आत ये.आत या .
  11. I want more. मला अजून हवंय. मला अजून हवं आहे.
  12. Don’t look . बघू नकोस . बघू नका .
    157.Ask anyone. कोणालाही विचार.
    158.Don’t move . हलू नकोस . हलू नका .
  13. Birds sing. पक्षी गातात.
    160.Fire burns . आग जळते .
  14. I can read. मी वाचू शकतो. मी वाचू शकते.
    162.Forget him. त्याला विसर . त्याला विसरून जा .
    163.You tried. तू प्रयत्न केलास. तुम्ही प्रयत्न केलात.
    164.He is late. त्याला उशीर झाला आहे .
    165.Come again. पुन्हा या. पुन्हा ये.
    166.He is nice. तो चांगला आहे .
  15. He laughed. तो हसला .
    168.I trust Dinesh. माझा दिनेशवर विश्वास आहे.
    169.He’s smart. तो हुशार आहे.
  16. Definitely ! नक्कीच !
  17. I am a man. मी माणुस आहे .
  18. I remember. मला आठवतं.
  19. I knew that. ते मला माहीत होतं.
  20. You drive. तू चालव.
  21. I eat rice. मी भात खातो. मी भात खाते.
  22. I like tea. मला चहा आवडतो.
  23. I smell gas. मला गॅसचा वास येतोय.
  24. I made tea. मी चहा बनवला.
  25. I’m 12 now. मी आता १२ वर्षांचा आहे. मी आता १२ वर्षांची आहे.
  26. I miss you. मला तुझी आठवण येते.
  27. Who’s she ? ती कोण आहे ?
    182.I ran away. मी पळून गेलो. मी पळून गेले.
    183.Fill it up . भरून टाक .
    184.I screamed. मी किंचाळलो. मी किंचाळले.
    185.I’m a poet. मी कवी आहे.
    186.I was good. मी चांगला होतो. मी चांगली होते.
  28. I’m hungry! मला भूक लागली आहे!
    188.I was late. मला उशीर झाला होता.
  29. You may go. तुम्ही जाऊ शकता. तू जाऊ शकतोस.
    190.I’ll leave. मी निघेन.मी निघून जाईन.
  30. I see that. ते मला दिसतंय.
    192.Look at me. माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघा.
    193.Who’s here ? कोण आहे इथे ?
    194.Quiet down. शांत हो. शांत व्हा.
  31. Let Dinesh in . दिनेशला आत येऊ दे. दिनेशला आत येऊ द्या.
    196.Is it time? वेळ आहे का ?
  32. Be careful ! सावध रहा ! वेळेवर पोहोच ! काळजी घ्या ! वेळेवर पोहोचा !
    198.I’ll start. मी सुरुवात करेन.
    199.He is here ! तो येथे आहे ! येथे आहे तो !
  33. I’m scared. मी घाबरलोय. मी घाबरले आहे.

201.Keep quiet ! शांत व्हा ! शांत हो ! शांत रहा !
202.I’m sleepy! मला झोप आली आहे!
203.Look there. तिथे बघ. तिथे बघा.
204.Forgive Rita . रिताला माफ कर. रिताला माफ करा.

  1. I can do it. मी करू शकतो. मी करू शकते.
    206.How are you? तू कसा आहेस ? तू कशी आहेस ?
    207.I am taller. मी जास्त उंच आहे.
    208.I eat here. मी इथे खातो.
    209.I’m so fat. मी किती लठ्ठ आहे.
    210.Is that so? असं का ? असं आहे का?
  2. I’m trying. मी प्रयत्न करतोय. मी प्रयत्न करतेय.
  3. I never cry. मी कधीच रडत नाही.
  4. Is Satish big ? सतिष मोठा आहे का?
    214.Let’s chat. चला गप्पा मारूया.
  5. Turn right. उजवीकडे वळ. उजवीकडे वळा.
    216.Is he tall ? तो उंच आहे का ?
  6. I’m coming. मी येतोय. मी येतेय.
    218.Is it done ? झालंय का ? केले आहे का ?
    219.I see them. मला ते दिसतात. मी त्यांना पाहतो.
    220.Is it free ? ते फुकटात आहे का ? ते विनामूल्य आहे का ?
  7. I need time. मला वेळेची गरज आहे.
  8. Is it true ? खरं आहे का ?
    223.I saved you. मी तुला वाचवलं. मी तुम्हाला वाचवलं.
  9. It’s alive. ते जिवंत आहे.
    225.It’s night. रात्र आहे.
  10. Is this it ? हेच आहे का ? एवढच आहे का ?
    227.Let go Dinesh . दिनेशला जाऊ दे. दिनेशला जाऊ द्या.
  11. Step aside. बाजूला व्हा ! बाजूला हो !
  12. Look ahead. पुढे बघ. समोर बघ. समोर बघा.पुढे पहा.
    230.She is old. ती म्हातारी आहे. ती वयस्कर आहे.
  13. Let him go ! सोडा त्याला ! त्याला जाऊ दे ! त्याला जाऊ द्या !
  14. Stand back ! मागे रहा !
  15. Time is up. वेळ समाप्त. वेळ संपली.
  16. Stay alert. जागृत रहा.
    235.I am ready. मी तयार आहे.
    236.Study hard. मेहनतीने अभ्यास कर. मेहनतीने अभ्यास करा.
  17. Smell this. याचा वास घे. याचा वास घ्या.
  18. Take a bus. एखादी बस पकड.
  19. Breathe out. श्वास सोड. श्वास सोडा.
  20. That’s wet. ते ओलं आहे . ते भिजलेलं आहे .
    241.Eat with us. आमच्याबरोबर खा.
    242.They tried. त्यांनी प्रयत्न केला.
    243.It’s ready. ते तयार आहे.
    244.We’ll help. आम्ही मदत करू. आपण मदत करू.
    245.Talk to me.माझ्याशी बोल .
    246.Watch this. हे बघ. हे बघा.
    247.I left home. मी घर सोडून गेलो. मी घर सोडून गेले.
    248.We had fun. आम्ही मजा केली. आपण मजा केली.
    249.Who did it ? हे कोणी केले ?
    250.We laughed. आम्ही हसलो. आपण हसलो.
  21. We like it. आम्हाला आवडतं. आम्हाला आवडते. आपल्याला आवडतं.
    252.I felt that. मला जाणवलं ते.
    253.We want it. आम्हाला ते हवं आहे. आपल्याला ते हवं आहे.
    254.Divya yawned. दिव्याने आळस दिला.दिव्याने जांभई दिली .
    255.We’ll wait. आम्ही थांबू. आपण थांबू.
  22. Look again. परत बघ. परत बघा.
    257.I can swim. मी पोहू शकतो. मी पोहू शकते.
    258.We’re back. आम्ही परत आलो आहोत. आपण परत आलो आहोत.
    259.This is me. हा मी. ही मी.
    260.Where am I ? मी कुठे आहे ?
    261.Anyone home ? घरी कोणी आहे का ?
    262.I can’t say. मला सांगता येत नाही. मी सांगू शकत नाही.
    263.Who has it? कोणाकडे आहे ? ते कोणाकडे आहे ?
    264.Who talked ? कोण बोललं ?
    265.Who are we ? आपण कोण आहोत ? आम्ही कोण आहोत ?
    266.Who was it ?कोण होतं ?
  23. They stood. ते उभे राहिले. त्या उभ्या राहिल्या.
    268.You decide. तू ठरव. तुम्ही ठरवा.
    269.Don’t leave. सोडू नकोस. सोडून जाऊ नकोस.
    270.You’ve won. तू जिंकला आहेस. तू जिंकली आहेस. तुम्ही जिंकला आहात.
  24. I’m a liar. मी खोटारडा आहे. मी खोटारडी आहे.
    272.Anyone hurt ? कोणाला लागलं का ?
    273.Be prepared. तयार रहा !
    274.Who phoned ? कोणी फोन केला ?
    275.Come inside. आत ये. आत या.
  25. Let me see. मला बघू दे. मला बघू द्या.
  26. He is happy. तो आनंदी आहे.
  27. Did Dipa eat ? दीपाने खाल्लं का ?
  28. Mina’s ugly. मीना कुरूप आहे.
    280.Ramesh bit me. रमेशने मला चावलं.
    281.Girish saw me. गिरीशने मला पाहिलं.
  29. Talk to us. आमच्याबरोबर बोल.
  30. Sadashiv yelled. सदशीव ओरडला.
  31. He resigned. त्याने राजीनामा दिला.
    285.Don’t argue. भांडू नकोस. भांडू नका.वाद घालू नका.
  32. I exercised. मी व्यायाम केला.
    287.Go help Rina. जाऊन रीनाची मदत कर.
    288.Get changed. कपडे बदल. कपडे बदला.
    289.Have a seat. बस. बसा.
    290.I have time. माझ्याकडे वेळ आहे.
    291.He can come. तो येऊ शकतो.
  33. I feel fine. मला बरं वाटतंय.
    293.He found it. त्याला सापडलं.
    294.Don’t shout. ओरडू नकोस. ओरडू नका.
    295.I can’t fly. मला उडता येत नाही.मी उडू शकत नाही.
    296.He stood up. तो उभा राहिला.
  34. I came back. मी परत आलो. मी परत आले.
    298.I made that. ते मी बनवलं. मी बनवलं ते.
    299.I don’t eat. मी खात नाही.
    300.How strange! किती विचित्र !

301.I want time. मला वेळ हवा आहे.
302.Sakshi is lucky. साक्षी भाग्यवान आहे.
303.Don’t forget. विसरू नकोस. विसरू नका.
304.You can try. तुम्ही प्रयत्न करू शकता. तू प्रयत्न करू शकतोस.
305.I was stuck. मी अडकलो होतो. मी अडकले होते.
306.He’s married. तो विवाहित आहे.
307.Come help me. ये माझी मदत कर.
308.I’ll eat it. मी ते खाईन.
309.Give it back. परत दे. परत कर. परत करा.
310.Come and see. येऊन बघ. ये आणि बघ.
311.I’m dancing. मी नाचतोय. मी नोचतेय.मी नाचत आहे.
312.I’m not Ramesh. मी रमेश नाहीये.
313.I was alone. मी एकटा होतो. मी एकटी होते.
314.I’m resting. मी आराम करतोय. मी आराम करतेय.मी विश्राम करत आहे.
315.He will come. तो येईल.
316.Keep trying. प्रयत्न चालू ठेव. प्रयत्न चालू ठेवा. प्रयत्न करत राहा.
317.Come with us. आमच्याबरोबर ये. आमच्याबरोबर या.
318.Is Gita here? गीता इथे आहे का?
319.Is it Gita’s? गीताचं आहे का? गीताचा आहे का? गीताची आहे का?
320.He has a car. त्याच्याकडे कार आहे.
321.Send Dinesh in. दिनेशला आत पाठवा. दिनेशला आत पाठव.
322.It may rain. पाऊस पडू शकेल.पाऊस पडेल.
323.Let’s begin. चला सुरुवात करू ! चला सुरुवात करूया!
324.It was huge. ते विशाल होतं.
325.I’m popular. मी लोकप्रिय आहे.

2 thoughts on “English To मराठी वाक्य

  1. Opportunity comes to those who quit Waiting and start LOOKING. Success comes to those who quit thinking and start DOING. Congratulations on LOOKING and DOING. Well done.
    Within you is the absolute power to rise above any situation or struggle, and transform it into the strongest and the most beautiful version of you ever. Great job !
    In the end you will be winner…All the best 🙏🏻

    Like

Leave a comment