स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे १) लखुजी जाधवराव (जिजाबाईंचे वडील)-सिंदखेड राजा २) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे ३) विठोजीराजे (शिवरायांचे चुलते)- भातवडी ४) शहाजीराजे- होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.दावनगेरे (कर्नाटक) ५) जिजाबाई - पाचाड (रायगडाच्या पायथ्याला) ६) छत्रपती शिवाजी महाराज- रायगडावर ७) सईबाई (शिवरायांच्या पत्नी) - राजगड ८) पुतळाबाई व सोयराबाई (शिवरायांच्या पत्नी) - रायगड … Continue reading शिवराय विषयी माहिती
Category: Uncategorized
गुरुजी
।। गुरुजी।।"फरक पहिल्या गुरूजी आणि आता च्या गुरूजींचा" साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्यावर टोपी… नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन… अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची. "कसे आहात गुरुजी?' वगैरे वास्तपुस्त व्हायची. पोरं गुरुजींना पाहून धूम पळायची. विटी-दांडू, गोट्या, रपाधपीचा कापडी चेंडू, गाडी गाडी करत फिरवले जात असलेले सायकलीचे … Continue reading गुरुजी
मतदान अधिकारी म्हणून बोलतोय !!!…
मतदान मतदान अधिकारी क्रमांक एक म्हणून माळशिरस मध्ये सकाळी दहा वाजता हजर झालो. कुठल्यातरी ग्राउंड वर मंडप टाकून वेगवेगळ्या टेबल क्रमांकावर काही कर्मचारी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठले गाव आले आहे त्याप्रमाणे ऑर्डर वाटप करीत होते. बाजूला भले मोठे चार-पाच डिजिटल पोस्टर लावलेले होते. त्यावर आपण आपला क्रमांक शोधून गाव पाहायचे व पुन्हा त्या त्या टेबल क्रमांकावर … Continue reading मतदान अधिकारी म्हणून बोलतोय !!!…
खरं सांगू मित्रा डोळे पाणावले
खर सांगू मित्रा डोळे पाणावले पेन मध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी…..दुकानदार ही शाईचे थेंब मोजुन पेन मध्ये टाकायचा.आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे रहायचे. कधी शाई हातावर सांडायची, ती तशीच डोक्याला पुसायची.कधी शर्ट खराब व्हायचा, तर कधी चड्डी…. या रांगेतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं.तो शाई मिळाल्याचा आंनद भारीच होता. … Continue reading खरं सांगू मित्रा डोळे पाणावले
गणित प्रश्नावली
गणितीय प्रश्नावली 1) एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ? उत्तर -- 9 2) दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती ? उत्तर -- 10 3) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ? उत्तर -- 99 4) तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती ? उत्तर -- 100 5) तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ? उत्तर … Continue reading गणित प्रश्नावली
Google Storage…..
Today was a day of cleaning… in WhatsApp data storage. Earlier today I received an email from Google informing that my data storage with them had exceeded 15GB limit because of WhatsApp data. I went to look on Whats and actually I had almost 17 GB of data from pure junk (old files, memes, figures, … Continue reading Google Storage…..
नीट परीक्षा आणि अंतिम रात्र
*नीट परीक्षा आणि अंतिम रात्र* नीट परिक्षधारक विद्यार्थी व पालक आपणास नमस्कार . नीट साठी दोन वर्ष किंवा त्याहून अधिक वेळ घालवला आहे .प्रयत्न करणे महत्त्वाचे होते ते कमी जास्त प्रमाणात केलेलं आहेत . उद्या माईंड फ्रेश राहणे आवश्यक आहे . त्यामुळे आज उशिरापर्यंत जागरण करू नये .भलेही 2-3 वाजेपर्यंत रोज जागायची सवय असली तरीही … Continue reading नीट परीक्षा आणि अंतिम रात्र
अजिंठा लेणीचा शोध
अजिंठा लेणीचा शोध अजिंठा लेणी ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात भटकत होती. शिकारीच्या मागावर असलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने वाघाला गुंफे मध्ये जाताना पाहिले. त्याच्या पाठोपाठ या गुंफे मध्ये पोहोचलेल्या जॉन स्मिथला आतील सौंदर्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. २८ एप्रिल १८१९ रोजी जॉन स्मिथ नावाचा युरोपियन सैनिक शिकारीच्या मागावर या परिसरात आला आणि … Continue reading अजिंठा लेणीचा शोध
मामा
मामा मामा हा शब्द म्हणजे माया आणि माय यांचा मिलाफ,एक प्रेमाचा संबंधकोणतीही आणि कशीही परिस्थिती असो.मामा भले गरीब असेल पणमामाचे प्रेम सदैव श्रीमंतच राहणार.सर्वोतोपरी स्नेह म्हणजे द्विअक्षरीशब्द मामाजबरदस्त व्यक्तीमत्वआईच्या खानदानातील निकटवर्तीय संबध.आईपेक्षा लहान असो मोठा असो, आई त्याला आदराने भाऊच बोलणार…आपल्या आईच्या प्रत्येक हाकेला हातचे कामं सोडून धावत जाणार आणि तिच्या अधिकाराच्या प्रत्येक लढतीसाठी तिच्या … Continue reading मामा
राम नवमीच्या शुभेच्छा!!…
प्रभू रामचंद्र ह्यांच्या जन्म दिन म्हणजेच राम नवमीच्या सर्वाना शुभेच्छा!!!….. संकलन :- शिवश्री लक्ष्मण काटेकर ⛳ रामनवमीच्या निमित्ताने अधिकची माहिती समजून घेऊया……. राम नवमीच्या शुभेच्छा चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस … Continue reading राम नवमीच्या शुभेच्छा!!…

