ईलेक्टोरल बॉण्ड्स

ईलेक्टोरल बॉंडस ला विरोध का झाला ? ईलेक्टोरल बॉण्ड्स इलेक्टोरल बाँड्स म्हणजे काय? इलेक्टोरल बाँड्स हे व्याजमुक्त बेअरर बाँड्स किंवा मनी इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे भारतातील कंपन्या आणि व्यक्ती स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अधिकृत शाखांमधून खरेदी करू शकतात ! हे बॉंडस् रु. 1,000, रु. 10,000, रु. 1 लाख, रु. 10 लाख आणि रु. 1 … Continue reading ईलेक्टोरल बॉण्ड्स

मोडून टाका फांद्या

आय.ए.एस. अधिकारी तुकाराम मुंडे सर यांनी एका कार्यक्रमात मांडलेले मतस्वतःला पुढे जायचे असेल तर…! स्वतःआई-वडीलांपासून दूर व्हा….! किंवा पाल्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पालकांनी स्वतः पाल्यांना दूर करा…! एकदा एका राजाने दोन गरुडाची पिल्लं आणली. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, … Continue reading मोडून टाका फांद्या

लोकांनी तुम्हाला सन्मान देण्यासाठी कानमंत्र

    अनेक लोकं स्वतःच स्वतःला मान देत नाही. अशावेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणे चुकीची आहे. स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वत्वावर प्रेम करणे. स्वतःला मान सन्मान देणे. अनेकदा आपण स्वतःला गृहित धरतो. म्हणजेच आपण आपला आदर करत नाही. आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटतं असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतः बद्दल … Continue reading लोकांनी तुम्हाला सन्मान देण्यासाठी कानमंत्र

शरीर शास्त्र

कोणी कोणतेही धर्मशास्त्र वाचले नाही तरी चालेल पण एकदा " शरीरशास्त्रा "चा अभ्यास करावा.( वैज्ञानिक मानवी शरीराचा अभ्यास करुन थक्क झाले आहेत )मानवी शरीर अदभुत आहे.🔸 मजबुत फुफ्फुसआपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाही येत. जर फुफ्फुसाला खेचुन लांब केलं तर ते टेनिस कोर्टचा एक हिस्सा पुर्ण व्यापुन … Continue reading शरीर शास्त्र

मराठी गौरव दिन

मराठी गौरव दिनानिमित्तमंडळी आपल्या मराठीमध्ये भाषेमध्ये 'ळ ' अक्षर म्हणजे खरंच वेगळेपण आहे.मराठी मध्ये जर'ळ' हे अक्षर नसतं,तर काय काय झालं असतं,ऐका. कोणाला काही कळलं नसतं,कोणी कुठेच वळलं नसतं.जपाची माळ,चिपळ्या,टाळ,वेळ,काळ, दिवाळीचा फराळ.जळजळ नाही, मळमळ नाही.कोणाबद्दल कळकळ नाही.निळा, पिवळा अथवा जांभळा,काळाच काय, नसता सावळा.बगळा, कावळा, कोहळा, भोपळा.कवळी नाही, कोवळी नाही,चवळी नाही,टवळी नाही.माळ्यावरती जळमट नाही.जाळी करून कोळी … Continue reading मराठी गौरव दिन

मराठी बोला

नक्की वाचा आणि विचार करा….आपली जबाबदारी ओळखा👇आपणच मराठी बोलत नाही… सर्व भाषा ह्या तोलामोलाच्याच असतात त्यामुळे कोणत्याही भाषेचा तिरस्कार करणे अथवा कोणत्याही भाषेबद्दल गैर बोलणे वा गैरसमज पसरवणे मुळातच चुकीचे आहे. याचा अर्थ आपण आपल्या मातृभाषेकडे कानाडोळा करणे असा होत नाही. परंतु, सध्या आपल्या मायमराठीत इतर भाषांची वाढलेली लुडबूड पाहता आपली मातृभाषा धोक्याच्या वळणावर असल्याचे … Continue reading मराठी बोला

डोळा शब्दाचे वेगवेगळे वापर

दोन डोळे आणि तीस म्हणीपहा माय मराठीची समृद्धी १.डोळा लागणे (झोप लागणे) २.डोळा मारणे (इशारा करणे) ३.डोळा चुकवणे (गुपचूप जाणे) ४.डोळे येणे (नेत्रविकार होणे) ५.डोळे जाणे (दृष्टी गमावणे) ६.डोळे उघडणे (सत्य उलगडणे) ७.डोळे मिटणे (मृत्यू पावणे) ८.डोळे खिळणे (एकटक पाहणे) ९.डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे) १० डोळे दिपणे (थक्क होणे) ११.डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे) … Continue reading डोळा शब्दाचे वेगवेगळे वापर

सोलापूर शहराच्या नावाचा इतिहास

सोलापूर बद्दल आपणास काहीच माहीत नाही.. बघा,सोलापूर बद्दल आपणास काहीच माहीत नाही.काही निमित्ताने गुरुदेवांकडे जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा एका साधकाने सोलापूर म्हणजे 16 पूर हे कोणते विचारले असता 2000 वर्षा पूर्वीच्या सोलापुरची खुप गुह्य माहिती प्रगट झाली:- ०१. काळजापुर०२. सन्नलगी०३. कुंभगिरी(कुंभारी)०४. बद्रिकापुरी (बद्रीमनी-बोरामणी)०५. दुर्गन्हळ्ळि (दर्गनहळ्ळि)०६. मातापूर (विंचूर-तेथे भीमेच्या पात्रात गणपती आहे)०७. होतृगी (होटगी)- म्हणजे 'होता-अध्वर्य=सामवेदींची … Continue reading सोलापूर शहराच्या नावाचा इतिहास

सेफ्टी pin चा इतिहास

मित्र-मैत्रिणींनो, सेफ्टी पिनचा वापर अनेकदा करावा लागतो . लहानपणी याच सेफ्टी पिननं तुमच्या आईनं शर्टाला रुमाल बांधलेला असेल. आत्ताही शर्टचं बटन तुटलं किंवा ड्रेसवर ओढणी नीट बसवायची असेल तर सेफ्टी पिन तुम्ही वापरत असालच. चला, आज या सेफ्टी पिनची माहिती बघू या. Safety Pin 'सेफ्टी'साठीची खास 'पिन ' सेफ्टी पिनचा जन्म कसा झाला? सेफ्टी पिनचा … Continue reading सेफ्टी pin चा इतिहास

मराठी विलोम पद

मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते जसे सरळ वाचताना असते. १. चिमा काय कामाची२. भाऊ तळ्यात ऊभा३. रामाला भाला मारा४. काका, वाचवा, काका५. काका, वाहवा ! काका६. ती होडी जाडी होती७. तो कवी डालडा विकतो८. तो कवी मोमो विकतो९. तो कवी सामोसा विकतो१०. तो कवी कोको विकतो११. तो कवी … Continue reading मराठी विलोम पद