The Times Of Finland

Republic Day of India: Nation, Pride, Struggle, Present Lifestyle, and the Changes We Must MakeIndia’s Republic Day, celebrated every year on 26 January, is one of the most significant national occasions in the country’s history. It marks the day in 1950 when India adopted its Constitution and officially became a sovereign, democratic republic. More than … Continue reading The Times Of Finland →

फक्त तुमच्या बँकेत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून तुमच्या बँकेच्या नंबरवर फोन लावा आणि काही क्षणात तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तुम्हाला कळेल.

१ ॲक्सिस बँक 18004195959२ आंध्र बँक 09223011300३ अलाहाबाद बँक 09224150150४ बँक ऑफ बडोदा (BoB) 09223011311५ भारतीय महिला बँक (BMB) 09212438888६ धनलक्ष्मी बँक 08067747700७ IDBI बँक 18008431122८ कोटक महिंद्रा बँक 18002740110९ सिंडिकेट बँक 09664552255 किंवा 08067006979१० पंजाब नॅशनल बँक (PNB) 18001802222 किंवा 01202490000११ आयसीआयसीआय बँक 02230256767१२ एचडीएफसी बँक 18002703333१३ बँक ऑफ इंडिया (BoI) 09015135135१४ कॅनरा बँक … Continue reading फक्त तुमच्या बँकेत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून तुमच्या बँकेच्या नंबरवर फोन लावा आणि काही क्षणात तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तुम्हाला कळेल. →

हॉटेल मध्ये बेडशीट पांढरे का असते ?

कोणत्याही हॉटेलमध्ये बेडवर पांढऱ्याच रंगाचे बेडशीट का असते; 90 टक्के लोकांना माहितीच नाही!तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये गेले तरी त्या हॉटेलमध्ये असलेल्या प्रत्येक खोलीतील बेडवर पांढऱ्याच रंगाचे बेडशीट टाकलेले असते. यामागचे नेमके कारण अनेकांना माहिती नाही.आज भारतात अनेक महागडे हॉटेल्स आहेत. काही हॉटेल्समध्ये तर तुम्हाला घरापेक्षाही चांगल्या सुविधा मिळतात. परंतु एखादे हॉटेल साधारण असू देत किंवा सेव्हन … Continue reading हॉटेल मध्ये बेडशीट पांढरे का असते ? →

मुलांना घडविण्याचा कान मंत्र

काही न करता उद्धट मुलांनाही लागेल कडक शिस्त, संस्कारी बनवण्यासाठी कान मंत्र मुलांना चांगले वळण, शिस्त लावण्यासाठी व सुसंस्कारी बनवण्यासाठी पालकांनी काय करायला हवं याविषयी काही खास parenting tips मुलांना चांगले वळण लावणे म्हणजे नेमकं काय? केवळ त्यांना प्रत्येक कामात टोकणे किंवा त्यांच्या मनात भीती घालणे म्हणजे संस्कार नव्हेत. चुकीच्या पद्धतीने हाताळलेली मुले मोठेपणी विचारी … Continue reading मुलांना घडविण्याचा कान मंत्र →

मराठी वाक्प्रचार

 वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग  (1)अटक करणे :- खूप मेहनत करून पोलिसांनी चोरांना अटक केली.  (2)अपशब्द वापरणे :- खेळताना भास्करचा चेंडू लागताच, शंकरने भास्करविषयी रागाने अपशब्द वापरले. (3)अचंबा वाटणे :- आकाशात इन्द्रधनुष्य पाहताच, याचा लहान मुलांना अचंबा वाटला. (4)अभिमान वाटणे :- नितीनचा शाळेत पहिला नंबर येताच याचा त्याच्या बाबांना अभिमान वाटला. (5)अटकाव करणे :- सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान … Continue reading मराठी वाक्प्रचार →

आजची मूल

पोलीस प्रशासनाचे आवाहन मुलांना शिस्त लावा..!"शाळेत शिक्षकांनी मुलांना फटकारले किंवा मारहाण केली तर पालकांना वाईट वाटू नये. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की शाळेत मुलाला मारहाण करणे हे शेवटी पोलिसांकडून मारहाण होण्यापेक्षा चांगले आहे," शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शाळांमध्ये, विद्यार्थ्यांच्या केसांच्या शैली आणि वर्तनाबाबत कितीही कडक नियम असले तरी, त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा दिसून येत नाही. … Continue reading आजची मूल →

वर्ग व्यवस्थापन

वर्ग व्यवस्थापन (Classroom Management)वर्गात शिस्त, शिकण्याचे वातावरण, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिक्षक–विद्यार्थी यांच्यातील सौहार्द वाढवण्यासाठी केलेली नियोजनबद्ध प्रक्रिया म्हणजे वर्ग व्यवस्थापन. हे प्रभावी असेल तर शिक्षण अधिक परिणामकारक होते. वर्ग व्यवस्थापनाचे महत्त्व शिकण्यास अनुकूल वातावरण तयार होते विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो वेळेचा कार्यक्षम वापर होतो शिस्तबद्ध वर्गात शिक्षकांना अध्यापन सोपे होते विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते प्रभावी … Continue reading वर्ग व्यवस्थापन →

1 ते 1000 पर्यंत च्या मूळ संख्या

मूळ संख्या 1 ते 1000 पर्यंत      1 ते 1000 पर्यंत च्या सर्व मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या वर विचारले जाणारे स्पर्धा परीक्षे मधील प्रश्न व अजून काही खालील नोट्स मध्ये दिले आहेत. मूळ संख्या उदाहरण 2,3,5,7,11,13 अशा संख्या 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या अनुक्रमणिका  1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ … Continue reading 1 ते 1000 पर्यंत च्या मूळ संख्या →

शुभेच्छा!!…

 दिवाळीनंतर शाळा सुरू – स्वागत संदेश  प्रिय विद्यार्थ्यांनो, दिवाळीचा सुंदर सण साजरा करून तुम्ही सर्व नव्या उत्साहाने, आनंदाने आणि उजेडाने भरून गेलात, अशी आम्हाला खात्री आहे. दिवाळी ही फक्त फटाक्यांची किंवा मिठाईची नाही, तर ती प्रकाशाची, ज्ञानाची आणि नव्या सुरुवातीची पर्वणी आहे. या सणानंतर पुन्हा एकदा आपल्या शिक्षणयात्रेचा नवीन टप्पा सुरू होत आहे. … Continue reading शुभेच्छा!!… →

शिक्षक TET आणि शासन

शिक्षक… टी.ई.टी…. आणि शासन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळायला हवे याबाबत कोणाचेच दुमत असणार नाही.. दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळणे हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. त्यासाठीच शासनाने आर. टी. ई. 2009 आणला.. आता त्या कायद्याची फलनिष्पत्ती काय आहे? हा मात्र संशोधनाचा विषय आहे. यासंदर्भात शिक्षक भारतीचे जिल्हा प्रवक्ते श्री विजयकुमार गुंड यांच्याशी बोलताना त्यांनी बऱ्याच गोष्टींवर प्रकाश … Continue reading शिक्षक TET आणि शासन →