1 ते 1000 पर्यंत च्या मूळ संख्या

मूळ संख्या 1 ते 1000 पर्यंत      1 ते 1000 पर्यंत च्या सर्व मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या वर विचारले जाणारे स्पर्धा परीक्षे मधील प्रश्न व अजून काही खालील नोट्स मध्ये दिले आहेत. मूळ संख्या उदाहरण 2,3,5,7,11,13 अशा संख्या 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या अनुक्रमणिका  1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ … Continue reading 1 ते 1000 पर्यंत च्या मूळ संख्या

शुभेच्छा!!…

 दिवाळीनंतर शाळा सुरू – स्वागत संदेश  प्रिय विद्यार्थ्यांनो, दिवाळीचा सुंदर सण साजरा करून तुम्ही सर्व नव्या उत्साहाने, आनंदाने आणि उजेडाने भरून गेलात, अशी आम्हाला खात्री आहे. दिवाळी ही फक्त फटाक्यांची किंवा मिठाईची नाही, तर ती प्रकाशाची, ज्ञानाची आणि नव्या सुरुवातीची पर्वणी आहे. या सणानंतर पुन्हा एकदा आपल्या शिक्षणयात्रेचा नवीन टप्पा सुरू होत आहे. … Continue reading शुभेच्छा!!…

शिक्षक TET आणि शासन

शिक्षक… टी.ई.टी…. आणि शासन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळायला हवे याबाबत कोणाचेच दुमत असणार नाही.. दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळणे हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. त्यासाठीच शासनाने आर. टी. ई. 2009 आणला.. आता त्या कायद्याची फलनिष्पत्ती काय आहे? हा मात्र संशोधनाचा विषय आहे. यासंदर्भात शिक्षक भारतीचे जिल्हा प्रवक्ते श्री विजयकुमार गुंड यांच्याशी बोलताना त्यांनी बऱ्याच गोष्टींवर प्रकाश … Continue reading शिक्षक TET आणि शासन

वाक्प्रचार आणि अर्थ

१.डोळा लागणे (झोप लागणे) २.डोळा मारणे (इशारा करणे) ३.डोळा चुकवणे (गुपचूप जाणे) ४.डोळे येणे (नेत्रविकार होणे) ५.डोळे जाणे (दृष्टी गमावणे) ६.डोळे उघडणे (सत्य उलगडणे) ७.डोळे मिटणे (मृत्यू पावणे) ८.डोळे खिळणे (एकटक पाहणे) ९.डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे) १० डोळे दिपणे (थक्क होणे) ११.डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे) १२.डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे) १३.डोळे पांढरे होणे (भयभीत … Continue reading वाक्प्रचार आणि अर्थ

ब्रेन डेड

गाडीच्या चाव्या विसरून आपरेशन थियेटर मधे पळनारा डॉक्टर …..होय मानुसकी जीवंत आहे ब्रेन डेड पुण्‍याच्‍या कोलंबिया एशिया हॉस्‍पिटलला न्‍युरोसर्जरी कन्‍सल्‍टंट म्‍हणून जॉईन होऊन मला एखादाच महिना झाला असेल. मुंबईच्‍या जे. जे. हॉस्‍पिटल मधून न्‍युरोसर्जरीची पदवी संपादन करुन, तिथे केलेल्‍या ५००० पेक्षा अधिक शस्त्रक्रियांचा प्रदीर्घ अनुभव घेऊन मी पुण्‍याला आलो होतो.शनिवारी रात्री पूर्ण परिवारासोबत जेवण चालू … Continue reading ब्रेन डेड

कविता व त्यावरील प्रश्न साठी मार्गदर्शन

कविता व त्यावरील प्रश्न साठी मार्गदर्शन             कविता व त्यावर आधारित प्रश्न सोडवताना काही महत्वाचे मुद्दे व सूचना लक्षात ठेवणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेत मुद्दे देतो: कविता वाचनासाठी सूचना : कविता नीट लक्षपूर्वक वाचा. कवितेतील मुख्य आशय (कवी काय सांगू इच्छितो) समजून घ्या. प्रत्येक ओळीतील भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. कवितेत वापरलेली अलंकार, प्रतीकं, … Continue reading कविता व त्यावरील प्रश्न साठी मार्गदर्शन

माणुसकी

माणुसकी@ 6IX2K25 माणुसकी ही नसते फक्त शब्दांत,ती दिसते कृतीत, मनाच्या थरांत.कोणी रडताना डोळे पुसणं,किंवा भुकेल्याला अन्न देणं. नात्यांची वीण जपणं असतं,कधी परक्यांनाही आपलं मानणं असतं.वाऱ्यासारखी मोकळी, शांतसुद्धा,पण गरज पडता वीजेसारखी झपाटसुद्धा. धर्म, जात, भाषा विसरूनएक हात मदतीचा पुढे करणंहीच खरी माणुसकी असते,हृदयातली दिव्यता असते. दगडांमध्ये देव शोधतो जो,पण माणसात माणूस ओळखत नाही –तो हरवलेला वाटसरू … Continue reading माणुसकी

शौर्यमनराजे जन्म दिनाच्या शुभेच्छा

जन्म दिनाच्या कोट्यवधी शुभेच्छा!!!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹"शौर्यमनराजे यांचा 30 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त" लिहिला आहे. या लेखात त्याच्या शैक्षणिक यशाचे कौतुक, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव, आणि त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छां!!!* शौर्यमनराजे – बुद्धी, संयम आणि परिश्रमाचे जिवंत प्रतीक! आजचा दिवस अत्यंत गौरवाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा आहे! कारण आज 30 ऑगस्ट 2025 – आपल्या लाडक्या शौर्यमनराजे यांचा जन्मदिन आहे. यंदा … Continue reading शौर्यमनराजे जन्म दिनाच्या शुभेच्छा

दि.18 ऑगस्ट शिवकालीन दिनविशेष

१८ ऑगस्ट हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी १६६६ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून मुघल सम्राट औरंगजेबाच्या कैदेतून धाडसी पद्धतीने पलायन केले होते. या घटनेने त्यांचे शौर्य आणि धाडस दर्शवले. आज, १८ ऑगस्ट २०२५ रोजी, महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक घटना घडली आहे. १८व्या शतकातील मराठा सरदार रघोजी भोसले यांची शस्त्र, … Continue reading दि.18 ऑगस्ट शिवकालीन दिनविशेष

माणसाच्या शरीरात हाडांची संख्या

माणसाच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात. लक्षात ठेवा — जन्मावेळी बाळाच्या शरीरात सुमारे 270 हाडे असतात. वाढत्या वयात काही हाडे एकमेकांना जुळून जातात, त्यामुळे प्रौढ व्यक्तीत हाडांची संख्या 206 राहते.