प्रत्येकाने वाचावा असा,
प्रत्येकाने समजावा असा,
प्रत्येकाने उमजावा असा,
प्रत्येकाने जाणावा असा,
माझ्या लाडक्या राजाने 350 वर्षापुर्वीच लिहिलेला पवित्र ग्रंथ-
🚩 श्री बुधभूषण 🚩
🖋 “स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवपुत्र, शिवशंभू, संभाजीराजे भोसले” महाराजांच्या विचारातून आणि लेखनातून साकारलेल्या “बुधभूषण” पवित्र ग्रंथाचे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून या पवित्र ग्रंथाचे वाचन होण्यासाठी एक छोटासा प्रयत्न.
🚩 भाग – १ ला 🚩
वार :- सोमवार
दि. जाने. 20, 20 20
वेळ – 20:20:20*अध्याय : १ ला (अ)* *१. देवतावंदन* || श्री गणाधीपतये नमः ||
|| श्री नरहरी रूपाय नमः ||🖋 *संकलन* श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
📞 7588020886
📕 संस्कृत काव्य 📕
देवदानवकृत स्तुतीभागं हेलया विजित दर्पितनागम |भक्तविघ्नहनने धृतर (य) त्न , तं नमामि भवबालकरत्नम ||१||
🖋 मराठी अनुवाद :-
गर्वोन्नत हत्तींना सहजरीतीने जिंकून देवदानवांच्या सर्व लोकांच्या स्तुतिस पात्र ठरलेले, भक्तांच्या विघ्नांचे हनन करणाऱ्या व रत्न धारण करणाऱ्या रूप श्रीशिवशंकराच्या बालकरत्नास श्रीगणरायास मी नमस्कार करतो. ते देव-दानवांनी प्रशंसा केलेले व भक्तदुःख नाशक यत्न करणारे आहेत. छत्रपती शंभूराजे आपल्या सर्व पूर्वजांशिवाय श्रीशिवशंकर, श्रीपार्वतीमाता, श्रीकृष्ण श्रीभवानी व तथागत गौतम बुद्ध यांना अत्यंत आदरपूर्वक पुजत आहोत.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩_दररोजच्या काव्य वाचण्यासाठी लेख मिळण्यासाठी खालील लिंकवर जॉईन व्हा._
वरील साहित्य मूळ लेखनासह इतरांना शेअर करावे, त्यात कोणत्याही स्वरूपात बदल करण्यात येऊ नये, समाजात आपणच आपल्या राजाची महती जाणून घेत वाचन व्हावे हीच आई तुळजाभवानी, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी प्रार्थना करत आहोत.
🖋 *संकलन* श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.