श्री बुधभूषणम् पवित्र ग्रंथ!!!…

🚩 पवित्र ग्रंथ 🚩
बुधभूषण
“हिंदवी स्वराज्याचे शिवपुत्र छत्रपती श्रीशंभु ऊर्फ संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजे भोसले ह्यांनी लिहिलेल्या “बुधभूषण” या संस्कृत ग्रंथाचे साहित्य आपल्यासाठी घेऊन येत आहोत साहित्य मालिका दिनांक 20 जाने, 2020 पासून दररोज सायंकाळी 20:00 वाजता”
दररोजचा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जॉईन व्हा. आणि आहे असा नावासह लेख इतरांना वाचायला देत चला.

‘बुध म्हणजे शहाणा विद्वान व ‘भूषण म्हणजे दागिना असा अर्थ असलेला हा “बुधभूषण”. छत्रपती संभाजी राजांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या बुधभूषण ह्या संस्कृत ग्रंथाचे मराठी अनुवादाचे लेखन व वाचकांसाठी साहित्य उपलब्ध करायला मिळणे, ही मोठी संधी आम्ही समजतो. या “बुधभूषण” ह्या संस्कृत ग्रंथाचे अनुवादित लेखन करत असून, हा आमच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक क्षणच आहे.
“बुधभूषण” हा ग्रंथ दररोज एक अध्याय याप्रमाणे प्रकाशित करताना आनंद अवर्णनीय असाच आहे. सामाजिक भूमिकेतून हे कार्य आमच्या हातून होत आहे, छत्रपती संभाजी महाराजांवर इतिहासकार, संशोधक, लेखक, साहित्यिक, नाटककार इत्यादी जाणकार समजल्या जाणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्यावर आजपर्यंत अनेक लेखन केले असून छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतः लिहिलेल्या “बुधभूषण” या संस्कृत ग्रंथाचा आम्ही आपणासमोर मराठी अनुवाद वाचण्यात यावा या हेतूने सादर करीत आहोत.समूहासाठी लिंक

https://bit.ly/38oqS4g

वरील लिंक मध्ये दिली जाणारी माहिती सर्वात अगोदर ऑनलाईन स्टोअर केली जात असून त्यात काही बदल अथवा छेडछाड करून मुख्य साहित्याला काहि बदल करून समाजात विघातक कृत्य करण्याचा प्रयत्न करू नये ह्यासाठी सदरील काळजी घ्यावी, साहित्याचे वाचन व्हावे व सामान्य जनतेला साहित्य उपलब्ध करून देण्याची प्रांजळ इच्छा समोर ठेवून आम्ही सदरील ग्रंथाचे लेखन व अनुवादन करत आहोत.
सदरील पोस्ट आहे अशी संपूर्ण पणे इतरांना शेअर करावी हीच अपेक्षा.
संकलन व लेखन
श्री लक्ष्मण काटेकर,
सोलापूर.
📞 7588020886

Leave a comment