माणसाच्या शरीरात हाडांची संख्या

माणसाच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात.

लक्षात ठेवा —

जन्मावेळी बाळाच्या शरीरात सुमारे 270 हाडे असतात.

वाढत्या वयात काही हाडे एकमेकांना जुळून जातात, त्यामुळे प्रौढ व्यक्तीत हाडांची संख्या 206 राहते.

Leave a comment