दुष्काळात जीवनदायी ठरलेला हँडपंप आणि त्याचा अज्ञात निर्माता….वाचा सोलापूर हँडपंपच्या निर्मितीचा प्रवास !!हा फोटो कसला आहे हे तुम्हाला सांगायलाच नको. अजूनही हा पंप आपण गावागावात बघतो. सोप्या भाषेत याला हँडपंप - हापसा - हापशा असं नाव आहे. लोकप्रिय संस्कृतीत त्याला अनेक टोपण नावंही दिली गेली आहेत. अधिकृत सरकारी भाषेत याचे नाव आहे India Mark II … Continue reading हापशा
Tag: #shivnitee #laxmankatekar #Lakshya2025 #Shouryamanraje #marathishala #mulansathikaypan #shikshan #shikshak
शिक्षक म्हणजे नेमकं काय?
आजच्या शिक्षणव्यवस्थेकडे पाहताना एक चिंताजनक प्रवाह स्पष्ट दिसतो—शिक्षकांना त्यांच्या मूळ कार्यापासून, म्हणजेच अध्यापनापासून दूर ठेवून विविध प्रशासकीय, शासकीय आणि इतर कामांमध्ये गुंतवले जात आहे. परिणामी, समाजात “शिक्षक नीट शिकवत नाहीत” अशी धारणा निर्माण होत आहे. ही परिस्थिती केवळ योगायोग नाही, तर एक प्रकारचे नियोजनबद्ध दुर्लक्ष किंवा शडयंत्र असल्याची भावना अनेक शिक्षकांच्या मनात निर्माण होत आहे. … Continue reading शिक्षक म्हणजे नेमकं काय?
