जगण्याची जिद्द

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या 15 साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दिया जवळ मासे पकडण्यासाठी गेला होता. तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला, जोरदार वादळ उठलं, लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्यांचं ट्रॉलर उलटलं. सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये वाहून गेले… रवींद्रनाथही. पण तो घाबरणारा नव्हता. मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू … Continue reading जगण्याची जिद्द

भक्ताला फोन आला देवाचा

भक्ताला फोन आला देवाचा–जगदीश काबरे भाग–१ [रात्रीच्या एका विचित्र शांततेत, अचानक मोबाईल वाजतो… स्क्रीनवर लिहिलंय — “CALLING: GOD”] भक्त (थोडा चकीत, थोडा खोचक): हॅलो? कोण बोलतोय? देव: मी… ज्याला काही लोक 'अल्ला' म्हणतात, काही 'गॉड', काही 'ईश्वर', 'शिव', 'राम', 'ख्रिस्त', 'बुद्ध'… तू मला कुठल्या नावाने ओळखतोस? भक्त (सावधपणे): माझे मित्र कधी तुला 'परमशक्ती', कधी 'विश्वचेतना' … Continue reading भक्ताला फोन आला देवाचा

भाड्याची सायकल

🚲 भाड्याची सायकल*🚲. १९७५-८५ चा काळ होता तो… त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी मोठी सायकल घेत होतो… बहुधा भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं. दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा आणि टाईमिंग नेण्याचा आणि परत रिटर्न करतानाचा टाईमिंग बहुधा काही सायकल वर नाव आणि नंबर … Continue reading भाड्याची सायकल

बेंदूर

बेंदूरचा सण शिवश्री लक्ष्मण काटेकर नाचती गोजिरी गाई,झुलते सोनं पाटीलाच्या दारी,बेंदूर आला गोंधळात,आनंद भरला गाव साऱ्या भारी। गुगवा वाजे अंगणात,पखालीत दुधाचा सडा,ओवाळणीला आई धावते,गाईला मुठीत गूळ साखर गदा। हळदीच्या हातांची माया,माठांत पाणी भरून आले,सजवलेल्या गाई-बैलांचे रूप,जणू देवांचेच वास झाले। बैलजोडीच्या गळ्यात घंटा,रंगीबेरंगी फुलांची माळ,मालकाच्या प्रेमानं ओथंबले,त्यांचं नातं अढळ भाल। गावभर वाजंते ताशा-ढोल,गजरे गंध दिव्यांची आरती,शेतकरी … Continue reading बेंदूर

गुरू शिवाय जगात मोठे काहीच नाही

गुरु शिवाय जगात मोठे काहीच नाही ✒️ शिवश्री लक्ष्मण काटेकरसोलापूर📞 7588020886 गुरु म्हणजे फक्त शिक्षक नव्हे, तर जीवनाचा मार्गदर्शक, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दीपस्तंभ. "गु" म्हणजे अंधार आणि "रु" म्हणजे प्रकाश. गुरु हा अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देतो. म्हणूनच म्हटले जाते – "गुरु शिवाय जगात मोठे काहीच नाही."आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण कुणाच्या ना … Continue reading गुरू शिवाय जगात मोठे काहीच नाही

चिनी माती

नाव चीनचं, पण जगभरातली चिनीमातीची बरणी भारतातल्या या गावात बनतात सध्या चीनच्या सीमेवर तणाव सुरू आहे. आधीच जगभराला कोरोना सारख्या रोग देण्यासाठी कारणीभूत ठरलेला चीन भारताशी युद्ध सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. याचमुळे सध्या भारतात सर्वत्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आहे. सुरवात टिकटॉकसारख्या ऍप पासून झाली. आता लोक चिनी कंपन्यांचे टीव्ही सुद्धा … Continue reading चिनी माती

रायगडाची महती

स्वराज्याची राजधानी आणि मराठा इतिहासाची साक्ष देणाऱ्या रांगड्या आणि देखण्या आपल्या लाडक्या रायगड किल्ल्याविषयक काही रंजक आणि सविस्तर माहिती बघूया हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात रायगडाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर हा किल्ला असून याची समुदसपाटी पासूनची उंची २८५१ फूट आहे. रायगड हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे … Continue reading रायगडाची महती

मित्र आणि मैत्री

पन्नास पेक्षा जास्त वयाची नैराश्याने (डिप्रेशनने) ग्रासलेली एक व्यक्ती होती. त्यांची पत्नी त्यांना घेऊन एका मनोचिकित्सकाकडे (सायकॕट्रीस्ट) गेली.पत्नी म्हणाली :- "हे खूपच निराशाग्रस्त आहेत. यांच्या नैराश्यामुळे घरातील वातावरण बिघडले आहे."मनोचिकीत्सकाने त्यांना तपासले. त्यात त्यांना सर्व काही ठीक दिसले. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही खाजगी प्रश्नही विचारले आणि त्यांच्या पत्नीला बाहेर बसायला सांगितले.त्या व्यक्तीला बोलते … Continue reading मित्र आणि मैत्री

पाण्याची दिशा

एक वैशिष्ट्यपूर्ण ‌दगड "मनकांहळ्ळी,कर्नाटक येथे आहे".या दगडाच्या "उजव्या बाजूला पडलेले पावसाचे पाणी कावेरी नदीतून पूर्व दिशेला वाहत जाऊन बंगाल च्या उपसागरात जाते" तर "डाव्या बाजूला पडलेले पावसाचे पाणी नेत्रावती नदीतून पश्चिमेला अरबी समुद्रात जाते." निसर्गाची ही अजब किमया वर्षांनुवर्षे अविरतपणे सुरू आहे.

नांगर

गुटो, दातो, नांगर, जगाल, ईशाड, जुपनी, डिमरी … रूमणी, कासरो, मुसक्या, जु, येसन, मांगर,— ही नावे केवळ साधने नव्हेत. ही एक परंपरा आहे, एक वारसा आहे, एक संस्कृतीचे प्रतीक आहेत. शेतकरी, त्याचा वडिलोपार्जित वारसा असलेल्या या साधनांद्वारा जमिनीत जीवन ओतत असें. नांगर जमिनीत घुसवला की एक नवा चरा (वरो, तास) तयार होत असें एक नवा … Continue reading नांगर