आषाढी एकादशी आणि विठ्ठल विठ्ठल

विठ्ठलाशी संवाद -आषाढीच्या निमित्ताने...बा विठ्ठला,तू वेदांमध्ये नाहीस, उपनिषदांमध्ये नाहीस, रामायण महाभारतामध्ये नाहीस. तू कुठलाही पुराणांमध्ये नाहीस. पण तू इथल्या मातीत रुजलेला आहेस! इथल्या मेघांमधून वर्षत आहेस! इथल्या फुलांमध्ये तुझाच सुगंध दरवळत असतो आणि इथल्या संगीतातून, तालासुरातून, माणसांच्या मुखातून तुझेच ध्वनी बाहेर पडतात!इथल्या मातीत जीवनरस तूच ओतलेला आहेस!तूच इथे संतांची मांदियाळी निर्माण केलीस. त्यांची माय व … Continue reading आषाढी एकादशी आणि विठ्ठल विठ्ठल

पॉल एर्दोस गणित तज्ञ

चक्रम गणिती-शशिकांत सावंत पॉल एर्दोस हा हंगेरियन गणितज्ञ होता . बेघर गणितज्ञ म्हणाला हवं याचं कारण आयुष्यभर तो भटकत राहिला आणि त्यालाच तसं घर कधीच नव्हतं. दोन बॅग्समध्ये गणिताचे पुस्तक आणि विविध पेपर भरून तो जगभर फिरत असे.तो इतका सर्वांतर फिरायचा की कोणी म्हटलं मला एरदोसला भेटायचेय तर लोक म्हणत जरा वाट बघा इथे प्रकटेल.पूर्ण … Continue reading पॉल एर्दोस गणित तज्ञ

आजी बाईचा बटवा

आजीचे अनुभवी सल्ले १.साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरीता साखरेच्या डब्यात वरच ४-५ लवंग ठेवाव्यात.२.सूखे खोबरे तूरडाऴित खुपसून ठेवले तर ख़राब होत नाही.३.रस्सा भाज्या खारट झाल्यास त्यात उकडलेला बटाटा घालावा,खारट पणा कमी होतो.४.लिम्बाचा रस जास्त हवा असल्यास पाच-दहा मिनिटे लिम्बू कोमट पाण्यात भिजवून मगच रस काढावा, रस जास्त निघतो.५.कोणताही पूलाव किंवा मसालेभात करताना तांदुळ १-२ तास पाण्यात … Continue reading आजी बाईचा बटवा

सुंदर जीवन जगता आलं पाहिजे

प्रत्येकाचं आयुष्य एका खेळासारखे असते… खेळणं बनायचं की खेळाडू हे आपण स्वतः ठरवायचं…,!!पाण्यावर तरंगणारा मृतदेह साक्ष देतो की वजन शरीराचे नसून श्वासाचे असते…!! दोन प्रकारची माणसे असतात.. टेन्शनमध्ये वावरणारी आणि टेन्शन निर्माण करणारी… तुम्ही कोण आहात.. बघा.!बुद्धीला पटल्या शिवाय कोणताही विचार करू नका..!! प्रवासात उतरायचं स्थळ आल्यावर रिकामी झालेली खिडकी जवळची जागा काय कामाची?… आयुष्यात … Continue reading सुंदर जीवन जगता आलं पाहिजे

मराठी भाषेतील शब्द आणि अर्थ

रस्ता - मार्ग जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता. जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग. खरं - सत्य बोलणं खरं असतं. सत्याला सोबत पुरावा जोडावा लागतो. घसरडं - निसरडं पडून झालं की घसरडं. सावरता येतं ते निसरडं. अंधार - काळोख विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार. निसर्गात जाणवतो तो काळोख. पडणं - धडपडणं पडणं … Continue reading मराठी भाषेतील शब्द आणि अर्थ

मावळत चाललेले मराठी शब्द

मावळत चाललेले मराठी शब्द तांबडं, कडूसं, येरवाळी, इदुळा, आवसं, पारुख, घटका, पळे, औंदा, यंदा, परूस, टिच, इत, हात, वाव, काखवाव, मैल, फर्लांग, मोगली, कुड, बारव, आड, कनिंग, कनगुलं, डुरकुलं, झाप, डालगं, दुरडी, परडी, टोपलं, तिकाटनं, मेडकं, आडू, वलन, वासा, भानुसा, खुराडा, आंगण, वटा, रांजण, सारवण, पोतारा, वळचण, पागोळ्या, कलवड, सूरपारंबा, विटी-दांडू, लोम्पाट, हुतुतू, शिवनाभानी, दस्ताडपुगडं, … Continue reading मावळत चाललेले मराठी शब्द

अलंकार

अलंकार अलंकार म्हणजे काय ? अलंकार म्हणजे दागिना , ज्याप्रकारे मनुष्याला सुंदर देखणे दिसण्यासाठी दागिन्याची किंवा चांगल्या कपड्यांची गरज असते त्याप्रमाणे भाषेला सुद्धा शोभा आणण्यासाठी आपण भाषेचे जे काही गुणधर्म वापरतो त्यास 'अलंकार' असे म्हणतात. कधी दोन गोष्टीतील साम्य दाखवून कधी विरोध दाखवून कधी नाद निर्मिती करून तर कधी शब्दांमध्ये विस्तार करून तर कधी कधी एखाद्या कल्पनेला विस्तारून … Continue reading अलंकार

शिवराय विषयी माहिती

स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे १) लखुजी जाधवराव (जिजाबाईंचे वडील)-सिंदखेड राजा २) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे ३) विठोजीराजे (शिवरायांचे चुलते)- भातवडी ४) शहाजीराजे- होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.दावनगेरे (कर्नाटक) ५) जिजाबाई - पाचाड (रायगडाच्या पायथ्याला) ६) छत्रपती शिवाजी महाराज- रायगडावर ७) सईबाई (शिवरायांच्या पत्नी) - राजगड ८) पुतळाबाई व सोयराबाई (शिवरायांच्या पत्नी) - रायगड … Continue reading शिवराय विषयी माहिती

गुरुजी

।। गुरुजी।।"फरक पहिल्या गुरूजी आणि आता च्या गुरूजींचा" साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्‍यावर टोपी… नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन… अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची. "कसे आहात गुरुजी?' वगैरे वास्तपुस्त व्हायची. पोरं गुरुजींना पाहून धूम पळायची. विटी-दांडू, गोट्या, रपाधपीचा कापडी चेंडू, गाडी गाडी करत फिरवले जात असलेले सायकलीचे … Continue reading गुरुजी

मतदान अधिकारी म्हणून बोलतोय !!!…

मतदान मतदान अधिकारी क्रमांक एक म्हणून माळशिरस मध्ये सकाळी दहा वाजता हजर झालो. कुठल्यातरी ग्राउंड वर मंडप टाकून वेगवेगळ्या टेबल क्रमांकावर काही कर्मचारी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठले गाव आले आहे त्याप्रमाणे ऑर्डर वाटप करीत होते. बाजूला भले मोठे चार-पाच डिजिटल पोस्टर लावलेले होते. त्यावर आपण आपला क्रमांक शोधून गाव पाहायचे व पुन्हा त्या त्या टेबल क्रमांकावर … Continue reading मतदान अधिकारी म्हणून बोलतोय !!!…