महात्मा जोतीराव फुले यांची गणपती वरील अखंडदी काव्य रचना …..गणपती-अखंड काव्यरचना - पशुपरी सोंड!! पोर मानवाचे !!सोंग गनोबाचे !! नोंद ग्रंथी !!बैसे उंदरावरी ठेवूनिया बुड !!फुकितो शेंबूड !! सोंडेतून !! अन्तेजासी दूर, भटा लाडू देतो !!नाकाने सोलीतो !! कांदे गणू !!चिखला तुडवूनी बनविला मोरया !!केला ढबू-ढेर्या !! भाद्रपदी !! गनोबाची पूजा!! भाविका दावितो !!हरामाच्या खाती … Continue reading महात्मा फुलेंनी लिहिलेली – गणपती रचना
Author: Shivnitee
जीवन
जीवन…… कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते, आज उडणारा पाला पाचोळा एकेकाळची हिरवळ असते, कानाकडून आलेल्या विचारापेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावे, कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही,आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरिचा उच्चार फार गरजेच आहे! पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता बघून चालायला शिकवते … Continue reading जीवन
सर्वोत्तम गुण
आपले व्यक्तीमत्त्व खुलून दाखवणारा सर्वोत्तम गुण….. एकदा आम्ही एका कॅफे मध्ये गेलेलो.तिथला एक वेटर आम्हाला वाढत असताना त्याच्याकडून चुकून माझ्या एका मित्राच्या पांढऱ्या शर्टवर साॅस सांडला.एका क्षणासाठी दोघेही स्तब्धपणे त्या डागाकडे बघत राहिले.वेटर घाबरून म्हणाला,“मला माफ करा सर,तुम्ही माझ्याबरोबर वाॅशरूममध्ये या,मी तुम्हाला हा डाग साफ करून देतो."घाबरून त्याला घाम फुटला होता. माझा मित्र ह्यावर हसत … Continue reading सर्वोत्तम गुण
मुलांना शिकवायचं का नको ते तरी सांगा?
*मुलांना शिकवायचे तरी कधी??**इतर कामेच शिक्षकांना जास्त* *अजून काही राहूनं गेलं असेल तर कळवा*शाळेतील छोटे उपक्रम1] इ.1 ली त मुले दाखल करणे 2] शाळेतील पहिले पाऊल 3] पाठयपुस्तक वाटप 4] गणवेश वाटप5] बूट सॉक्स वाटप6] शालेय व्यवस्थापन मिटिंग 7] पट नोंदणी पंधरवाडा8] शाळा पूर्व तयारीअभियान मेळावा 1 ला 2रा9] online नोदणी आणि महिला गट 10] वृक्षारोपण व संवर्धन11] शिक्षण सप्ताह 12] … Continue reading मुलांना शिकवायचं का नको ते तरी सांगा?
सोलापूर हे नाव 16 पूर ( गावांवरून ) कसे पडले
सिद्धेश्वर महाराज की जय !बघा,सोलापूर बद्दल आपणास काहीच माहीत नाही.काही निमित्ताने गुरुदेवांकडे जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा एका साधकाने सोलापूर म्हणजे 16 पूर हे कोणते विचारले असता 2000 वर्षापूर्वीच्या सोलापुरची खुप गुह्य माहिती प्रगट झाली.-1.काळजापुर2.सन्नलगी3.कुंभगिरी(कुंभारी) 4.बद्रिकापुरी(बद्रीमनी-बोरामणी)5.दुर्गन्हळ्ळि(दर्गनहळ्ळि) 6.मातापूर(विंचूर-तेथे भीमेच्या पात्रात गणपती आहे)7.होतृगी(होटगी)-म्हणजे 'होता-अध्वर्य=सामवेदींची ब्राह्मण वस्ती होती8.कमठपुरम-ब्राह्मणांना लागणारी मातीची भांडी करणारे लोक तेथे होते-कुमठा9.मंद्रपुरी-मंद्र स्वरात वेदगान करणाऱ्यांची वस्ती-मद्रेवाड़ी10-वलयश्रुंग-सर्व … Continue reading सोलापूर हे नाव 16 पूर ( गावांवरून ) कसे पडले
कापरेकर सिद्धांत
कापरेकर सिद्धांत (Kaprekar's Constant) हा एक गणितीय सिद्धांत आहे, जो भारतीय गणितज्ञ डी. आर. कापरेकर यांनी शोधला होता. या सिद्धांतात 6174 हा एक विशेष अंक (constant) आहे, ज्याला "कापरेकर स्थिरांक" म्हणतात. हा अंक चार अंकी संख्यांच्या विशिष्ट प्रक्रियेने मिळतो. कापरेकर प्रक्रिया: कोणतीही चार अंकी संख्या निवडा, परंतु सर्व अंक समान असू नयेत (उदा. 1111 चालणार … Continue reading कापरेकर सिद्धांत
नागपंचमी पतंग आणि वावड्या
नागपंचमी पतंग पंचमी. आणि वावड्या वावड्या उठवणे याचा शब्द कोशातील अर्थ चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी असा आहे. पण वावड्या उडवणे हा आमच्या सोलापूर जिल्ह्यातील एक आनंददायी सोहळा आहे. ठ आणि ड याच काय ते दोन अक्षरांचा फरक आहे. पण तेवढं बदललं तरी किती फरक पडतोय. याची गंमत आहे.जगभरात संक्रांत सण … Continue reading नागपंचमी पतंग आणि वावड्या
सोलापूर जिल्ह्यातील नद्या
सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागात स्थित आहे आणि हा जिल्हा विविध नद्यांनी समृद्ध आहे. या नद्या जिल्ह्याच्या शेती आणि पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्या खालीलप्रमाणे आहेत: 1. भीमा नदी उगम: भीमा नदी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते. महत्त्व: सोलापूर जिल्ह्यातून वाहणारी ही सर्वात मोठी नदी आहे. या नदीचे महत्त्व सिंचन … Continue reading सोलापूर जिल्ह्यातील नद्या
छत्रपती शिवाजी महाराजांची 365 नावे
मराठा कर्तबगार घराण्यातील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि राष्ट्रमाता स्वराज्य जननी माता जिजाऊ साहेब ह्यांच्या पोटी पुत्र रत्न शिवनेरी किल्ल्यावर जन्मले म्हणून त्यांचे नाव शिवबा ठेवण्यात आले. त्याच शिवबांच्या कर्तबगारी, कार्य कर्तृत्व आणि रयतेच्या प्रेमापोटी रयत आणि नियतीने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज बनवले. तसेच त्यांना अनेक नावाने गौरविण्यात येते अशाच 365 नावांची माहिती खास आपल्या … Continue reading छत्रपती शिवाजी महाराजांची 365 नावे
जाणता राजा
⛳ जाणता राजा ⛳लेखन :- शिवश्री लक्ष्मण काटेकर.📞 7588020886 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराजांना "जाणता राजा" म्हणून ओळखले जातेकारण त्यांच्या विचारशक्ती, ध्येयवाद, आणि प्रजा कल्याणाच्या कार्यामुळे त्यांना एक अत्यंत बुद्धिमान, कल्पकता, निर्णयक्षमता, अचूक धोरण, न्यायविषयक धोरण, समाजप्रति आपुलकी, धैर्यशील, आणि दूरदृष्टी असलेले शासक मानले जाते. संकल्पना :- शिवश्री लक्ष्मण काटेकर जाणता राजा हे विशेषण त्यांच्या व्यासंगी नेतृत्वावर … Continue reading जाणता राजा