🚩 शिवनीती 🚩 🖋 *शिवश्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर*
📞 7588020886
आपण घेऊन येतोय सामान्य ज्ञानातून “शिवनीतीचा इतिहास.”
त्यासाठी दर सप्ताहात शनिवारी आपणास एक ऑनलाइन पेपर सोडवायचा त्यामध्ये विचारलेले प्रश्न सोडवताना आपणास अचूक उत्तराने जगप्रसिद्ध अशा पहिल्या छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजीराजे आणि ह्यांना घडवणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मातोश्री ह्यांच्या शिकवणीचे काही खन्ड मधून सत्य इतिहास देत “शिवनीती” आपणासमोर सादर करत आहोत.
त्यासाठी फक्त एकदाच खालील लिंक द्वारे मोफत नोंदणी करून दर सप्ताहात आपल्याला मोफत इतिहास सोडवत चला, तसेच प्रश्न सुटत नाहीत त्यांची अचूक उत्तरे आपल्या निकालात लिंकद्वारे आपणास मिळतील.
म्हणजे नोंदणीकृत होऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय, आर्थिक, प्रशासकीय व सामान्य भागावरील नीती समजू शकू.
मग करा नोंदणी आणि ग्रुपला जॉईन व्हा.
🚩 शिवश्री लक्ष्मण काटेकर,
📞 7588020886
आमच्या सततच्या अपडेट्स साठी
https://forms.gle/fX2Y7hf5ZGWW4Nhf9
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवनीती, सोलापूर
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆